ٹویٹس

آپ نے @Saamanaonline کو بلاک کردیا

کیا آپ واقعی یہ ٹویٹس دیکھنا چاہتے ہیں؟ ٹویٹس دیکھنے سے @Saamanaonline ان بلاک نہیں ہوگا

  1. پن کردہ ٹویٹ
    10 منٹ پہلے

    वाचा दै. सामनाचा आजचा अग्रलेख

    منسوخ
  2. 8 گھنٹے پہلے

    पंजाबमध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे.

    منسوخ
  3. 8 گھنٹے پہلے

    लडाखमधून चीनचे सैनिक मागे हटले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमी झाला आहे. पूर्व लडाखमधील चीनचे सैनिक अडीच कि.मी मागे हटले आहेत.

    منسوخ
  4. 9 گھنٹے پہلے

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

    منسوخ
  5. 9 گھنٹے پہلے

    रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.

    منسوخ
  6. 10 گھنٹے پہلے

    लातूरमध्ये आज कोरोनाचे 8 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 157 वर पोहोचली आहे.

    منسوخ
  7. 10 گھنٹے پہلے

    मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा खात्याचे प्रमुख अभियंता, उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाले आहे.

    منسوخ
  8. 11 گھنٹے پہلے

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या कोलारा परिसरात गेल्या चार महिन्यात पाच जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला पकडण्याचे आदेश देण्यात आले.

    منسوخ
  9. 11 گھنٹے پہلے

    लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आरामही केला नाही किंवा झोपाही काढल्या नाहीत, कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे अनेकांची झोप उडाल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

    منسوخ
  10. 11 گھنٹے پہلے

    बजाज ऑटोने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन BS6 Pulsar 125 Neon लॉन्च केली आहे.

    منسوخ
  11. 12 گھنٹے پہلے

    आसाममध्ये ऑईल इंडिया कंपनीतील एका गॅसच्या विहिरीत भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की 4 कि.मी दूर या आगीचे लोट दिसत आहेत.

    منسوخ
  12. 13 گھنٹے پہلے

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचे लॉकडाऊन आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे.

    منسوخ
  13. 13 گھنٹے پہلے

    लॉकडाऊनमध्ये लहान मुलं घरीच आहेत. शाळा बंद आहेत. कोरोनामुळे त्यांना बाहेर खेळणेही शक्य नाही.

    منسوخ
  14. 14 گھنٹے پہلے

    बहिणीसोबत मामाच्या एक वर्षांच्या मुलीला दुचाकीवर बसवनू घरी सोडण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरचालकाने दुचाकीला धडक दिली.

    منسوخ
  15. 14 گھنٹے پہلے

    कुटुंबातील अन्य निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना गावात पाठवलं. मात्र त्यांना गावात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. यामुळे एक माता आणि तिच्या मुलांना परत फिरावं लागलं आहे.

    منسوخ
  16. 14 گھنٹے پہلے

    केरळमधील मलप्पुरममध्ये सोमवारी एका हत्तीचा मृत्यू झाला आहे.

    منسوخ
  17. 15 گھنٹے پہلے

    लॉक डाऊन मुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी सेवा बंद होती. ही सेवा मंगळवारी 9 जूनपासून पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे.

    منسوخ
  18. 16 گھنٹے پہلے

    भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या आईंची तब्येत बिघडल्याने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांना कोरोनाची लागण झाली असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

    منسوخ
  19. 16 گھنٹے پہلے

    बॉलीवूड हे असं क्षेत्र आहे जिथे हिट चित्रपट दिल्यानंतर देखील अनेक अभिनेत्री चांगले चित्रपट मिळवण्यात अपयशी ठरल्या आहेत.

    منسوخ
  20. 16 گھنٹے پہلے

    सामान्यांचं बिस्कीट आणि चहाचा सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्ले जी या बिस्किटाला लॉकडाऊनमध्ये नवी एनर्जी मिळाल्याचं चित्र आहे. कारण या लॉकडाऊनमध्ये या बिस्कीटांची विक्रमी विक्री झाल्याचं वृत्त आहे.

    منسوخ

لوڈنگ میں وقت لگ رہا ہے.

ٹوئٹر گنجائش سے زیادہ بوجھ یا ایک وقتی مشکل سے دوچار ہے۔ دوبارہ کوشش کریں یا مزید معلومات کے لیے ">ٹوئٹر اسٹیٹس پر جائیں۔

    آپ کو بھی پسند ہو

    ·