Tweetler

@Saamanaonline adlı kişiyi engelledin

Bu Tweetleri görüntülemek istediğinden emin misin? Tweetleri görüntülemek @Saamanaonline adlı kişinin engelini kaldırmaz.

  1. Sabitlenmiş Tweet
    8 saat önce

    वाचा दै. सामनाचा आजचा अग्रलेख

    Geri al
  2. 2 saat önce

    केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीचे नाव वीणा असे आहे

    Geri al
  3. 2 saat önce

    हवामानाचा कोरोनाव्हायरसच्या संसर्गावर होणारा परिणाम या संशोधनात नवीन गोष्ट समोर आली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या अभ्यासानुसार आर्द्रता वाढल्यामुळे कोरोनास वातावरणात जास्त काळ टिकू शकेल. 

    Geri al
  4. 4 saat önce

    कळव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मुकूंद केणी यांचं आज निधन झालं. कोरोनावर उपचार घेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

    Geri al
  5. 4 saat önce

    किरण आणि सौरभ ही दोन मुले घरीच होती. घरात दोघेच असताना चहाचे 4 कप दिसून आल्याने इतर दोघे कोण होते असा प्रश्न निर्माण झाला आहे

    Geri al
  6. 4 saat önce

    कोरोनावर उपचार घेत असलेले डीएमके पक्षाचे आमदार जे अन्बाझगन यांचं बुधवारी सकाळी निधन झालं. ते 61 वर्षाचे होते. आठवड्या पूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

    Geri al
  7. 4 saat önce

    बिहारमध्ये कोरोना, मजूरांच्या अडचणी अशी वेगवेगळी संकट असताना मुख्यमंत्री नितीश कुमार मात्र त्यांच्या बंगल्यातून गेल्या 84 दिवसात एकदाही बाहेर पडले नाही

    Geri al
  8. 4 saat önce

    लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतीवरही त्याचा काही प्रमाणात फरक जाणवत होता. या प्रतिकूल परिस्थितीमध्येह बारामती तालुक्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी कमाई केली आहे.

    Geri al
  9. 4 saat önce

    10 जूनपर्यंत म्हणजे आज मान्सून राज्यात दाखल होणार असून तळ कोकणामध्ये पावसाला आजपासून सुरुवात होईल असा अंदाज आहे

    Geri al
  10. 4 saat önce

    देशातील कोरोनाग्रस्तांच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या आकड्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

    Geri al
  11. 6 saat önce

    कार्टून पाहू न दिल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाने स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडीत घडला.

    Geri al
  12. 6 saat önce

    जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये चकमक सुरू आहे

    Geri al
  13. 6 saat önce

    राजस्थान मधील सरदारशहर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर झालेली मुस्लीम विरोधी चर्चा व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

    Geri al
  14. 6 saat önce

    गायींच्या शरीरातील अँटीबॉडी या कोरोनाला रोखण्यास अत्यंत प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.

    Geri al
  15. 7 saat önce

    अनलॉक वन जाहीर केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील विविध भागात वेगवेगळ्या वेळी कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असे उच्चस्तरिय समितीच्या अहवालात म्हटले आहे.

    Geri al
  16. 7 saat önce

    कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उद्योगधंद्यांना टाळे लागल्यामुळे रस्त्यावर आलेल्या लाखो मजुरांची कुटुंब जगविण्याचे काम पाच रुपयांच्या पार्ले बिस्कीटच्या पुड्याने केले आहे

    Geri al
  17. 8 saat önce

    देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना हे सरकार आहे की सर्कस आहे अशी टीका केली होती, त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी जबरदस्त उत्तर दिले आहे.

    Geri al
  18. 15 saat önce

    पंजाबमध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे.

    Geri al
  19. 16 saat önce

    लडाखमधून चीनचे सैनिक मागे हटले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमी झाला आहे. पूर्व लडाखमधील चीनचे सैनिक अडीच कि.मी मागे हटले आहेत.

    Geri al
  20. 17 saat önce

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

    Geri al

Yükleme biraz zaman alacak gibi görünüyor.

Twitter aşırı kapasiteyle çalışıyor ya da anlık sorunlar yaşıyor olabilir. Yeniden dene ya da daha fazla bilgi almak için Twitter Durumu sayfasını ziyaret et.

    Şunları da beğenebilirsin

    ·