Tweet

Bạn đã chặn @Saamanaonline

Bạn có chắc muốn xem những Tweet này không? Xem Tweet sẽ không bỏ chặn @Saamanaonline

  1. Tweet đã ghim

    वाचा दैनिक सामनाचा आजचा अग्रलेख -

    Hoàn tác
  2. पंजाबमध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे.

    Hoàn tác
  3. लडाखमधून चीनचे सैनिक मागे हटले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमी झाला आहे. पूर्व लडाखमधील चीनचे सैनिक अडीच कि.मी मागे हटले आहेत.

    Hoàn tác
  4. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

    Hoàn tác
  5. रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.

    Hoàn tác
  6. लातूरमध्ये आज कोरोनाचे 8 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 157 वर पोहोचली आहे.

    Hoàn tác
  7. मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा खात्याचे प्रमुख अभियंता, उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाले आहे.

    Hoàn tác
  8. ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या कोलारा परिसरात गेल्या चार महिन्यात पाच जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला पकडण्याचे आदेश देण्यात आले.

    Hoàn tác
  9. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आरामही केला नाही किंवा झोपाही काढल्या नाहीत, कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे अनेकांची झोप उडाल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

    Hoàn tác
  10. बजाज ऑटोने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन BS6 Pulsar 125 Neon लॉन्च केली आहे.

    Hoàn tác
  11. आसाममध्ये ऑईल इंडिया कंपनीतील एका गॅसच्या विहिरीत भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की 4 कि.मी दूर या आगीचे लोट दिसत आहेत.

    Hoàn tác
  12. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचे लॉकडाऊन आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे.

    Hoàn tác
  13. लॉकडाऊनमध्ये लहान मुलं घरीच आहेत. शाळा बंद आहेत. कोरोनामुळे त्यांना बाहेर खेळणेही शक्य नाही.

    Hoàn tác
  14. बहिणीसोबत मामाच्या एक वर्षांच्या मुलीला दुचाकीवर बसवनू घरी सोडण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरचालकाने दुचाकीला धडक दिली.

    Hoàn tác
  15. कुटुंबातील अन्य निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना गावात पाठवलं. मात्र त्यांना गावात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. यामुळे एक माता आणि तिच्या मुलांना परत फिरावं लागलं आहे.

    Hoàn tác
  16. केरळमधील मलप्पुरममध्ये सोमवारी एका हत्तीचा मृत्यू झाला आहे.

    Hoàn tác
  17. लॉक डाऊन मुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी सेवा बंद होती. ही सेवा मंगळवारी 9 जूनपासून पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे.

    Hoàn tác
  18. भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या आईंची तब्येत बिघडल्याने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांना कोरोनाची लागण झाली असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

    Hoàn tác
  19. बॉलीवूड हे असं क्षेत्र आहे जिथे हिट चित्रपट दिल्यानंतर देखील अनेक अभिनेत्री चांगले चित्रपट मिळवण्यात अपयशी ठरल्या आहेत.

    Hoàn tác
  20. सामान्यांचं बिस्कीट आणि चहाचा सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्ले जी या बिस्किटाला लॉकडाऊनमध्ये नवी एनर्जी मिळाल्याचं चित्र आहे. कारण या लॉकडाऊनमध्ये या बिस्कीटांची विक्रमी विक्री झाल्याचं वृत्त आहे.

    Hoàn tác
  21. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 28 मे रोजी त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    Hoàn tác

Tải trang có vẻ sẽ mất một lúc.

Twitter có thể đang bị quá tải hoặc tạm thời trục trặc. Thử lại hoặc truy cập Trạng thái Twitter để biết thêm thông tin.

    Bạn cũng có thể thích

    ·