Tweets

Je hebt @Saamanaonline geblokkeerd

Weet je zeker dat je deze Tweets wilt bekijken? @Saamanaonline wordt niet gedeblokkeerd door Tweets te bekijken.

  1. Vastgemaakte Tweet

    वाचा दै. सामनाचा आजचा अग्रलेख

    Ongedaan maken
  2. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीचे नाव वीणा असे आहे

    Ongedaan maken
  3. हवामानाचा कोरोनाव्हायरसच्या संसर्गावर होणारा परिणाम या संशोधनात नवीन गोष्ट समोर आली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या अभ्यासानुसार आर्द्रता वाढल्यामुळे कोरोनास वातावरणात जास्त काळ टिकू शकेल. 

    Ongedaan maken
  4. कळव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मुकूंद केणी यांचं आज निधन झालं. कोरोनावर उपचार घेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

    Ongedaan maken
  5. किरण आणि सौरभ ही दोन मुले घरीच होती. घरात दोघेच असताना चहाचे 4 कप दिसून आल्याने इतर दोघे कोण होते असा प्रश्न निर्माण झाला आहे

    Ongedaan maken
  6. कोरोनावर उपचार घेत असलेले डीएमके पक्षाचे आमदार जे अन्बाझगन यांचं बुधवारी सकाळी निधन झालं. ते 61 वर्षाचे होते. आठवड्या पूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

    Ongedaan maken
  7. बिहारमध्ये कोरोना, मजूरांच्या अडचणी अशी वेगवेगळी संकट असताना मुख्यमंत्री नितीश कुमार मात्र त्यांच्या बंगल्यातून गेल्या 84 दिवसात एकदाही बाहेर पडले नाही

    Ongedaan maken
  8. लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतीवरही त्याचा काही प्रमाणात फरक जाणवत होता. या प्रतिकूल परिस्थितीमध्येह बारामती तालुक्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी कमाई केली आहे.

    Ongedaan maken
  9. 10 जूनपर्यंत म्हणजे आज मान्सून राज्यात दाखल होणार असून तळ कोकणामध्ये पावसाला आजपासून सुरुवात होईल असा अंदाज आहे

    Ongedaan maken
  10. देशातील कोरोनाग्रस्तांच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या आकड्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

    Ongedaan maken
  11. कार्टून पाहू न दिल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाने स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडीत घडला.

    Ongedaan maken
  12. जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये चकमक सुरू आहे

    Ongedaan maken
  13. राजस्थान मधील सरदारशहर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर झालेली मुस्लीम विरोधी चर्चा व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

    Ongedaan maken
  14. गायींच्या शरीरातील अँटीबॉडी या कोरोनाला रोखण्यास अत्यंत प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.

    Ongedaan maken
  15. अनलॉक वन जाहीर केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील विविध भागात वेगवेगळ्या वेळी कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असे उच्चस्तरिय समितीच्या अहवालात म्हटले आहे.

    Ongedaan maken
  16. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उद्योगधंद्यांना टाळे लागल्यामुळे रस्त्यावर आलेल्या लाखो मजुरांची कुटुंब जगविण्याचे काम पाच रुपयांच्या पार्ले बिस्कीटच्या पुड्याने केले आहे

    Ongedaan maken
  17. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना हे सरकार आहे की सर्कस आहे अशी टीका केली होती, त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी जबरदस्त उत्तर दिले आहे.

    Ongedaan maken
  18. पंजाबमध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे.

    Ongedaan maken
  19. लडाखमधून चीनचे सैनिक मागे हटले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमी झाला आहे. पूर्व लडाखमधील चीनचे सैनिक अडीच कि.मी मागे हटले आहेत.

    Ongedaan maken
  20. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

    Ongedaan maken

Het laden lijkt wat langer te duren.

Twitter is mogelijk overbelast of ondervindt een tijdelijke onderbreking. Probeer het opnieuw of bekijk de Twitter-status voor meer informatie.

    Je bent misschien ook geïnteresseerd in

    ·