Txioak
- Txioak, uneko orria.
- Txioak eta erantzunak
- Media
@Saamanaonline blokeatu duzu
Ziur zaude txio hauek ikusi nahi dituzula? Txioak ikusteak ez du @Saamanaonline desblokeatuko.
-
Finkatutako Txioa
वाचा दै. सामनाचा आजचा अग्रलेखhttps://bit.ly/3f4zhgE
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून मुंबईत घेण्यात येणार असून 15 दिवस हे अधिवेशन चालणार आहे.https://bit.ly/2zkKYkd
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
लातुरात कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार घेत असताना आज मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.https://bit.ly/3dUiEnK
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीचे नाव वीणा असे आहेhttps://bit.ly/2MLO8jW
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
हवामानाचा कोरोनाव्हायरसच्या संसर्गावर होणारा परिणाम या संशोधनात नवीन गोष्ट समोर आली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या अभ्यासानुसार आर्द्रता वाढल्यामुळे कोरोनास वातावरणात जास्त काळ टिकू शकेल.
#coronavirus#CoronaUpdatesInIndiahttps://bit.ly/3faw5jOMilesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
कळव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मुकूंद केणी यांचं आज निधन झालं. कोरोनावर उपचार घेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.https://bit.ly/2MHs4al
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
किरण आणि सौरभ ही दोन मुले घरीच होती. घरात दोघेच असताना चहाचे 4 कप दिसून आल्याने इतर दोघे कोण होते असा प्रश्न निर्माण झाला आहेhttps://bit.ly/2UrlY1O
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
कोरोनावर उपचार घेत असलेले डीएमके पक्षाचे आमदार जे अन्बाझगन यांचं बुधवारी सकाळी निधन झालं. ते 61 वर्षाचे होते. आठवड्या पूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
#JAnbazhaganhttps://bit.ly/2XLZKKbMilesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
बिहारमध्ये कोरोना, मजूरांच्या अडचणी अशी वेगवेगळी संकट असताना मुख्यमंत्री नितीश कुमार मात्र त्यांच्या बंगल्यातून गेल्या 84 दिवसात एकदाही बाहेर पडले नाहीhttps://bit.ly/3dPKEcd
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतीवरही त्याचा काही प्रमाणात फरक जाणवत होता. या प्रतिकूल परिस्थितीमध्येह बारामती तालुक्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी कमाई केली आहे.https://bit.ly/2Aold2X
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
10 जूनपर्यंत म्हणजे आज मान्सून राज्यात दाखल होणार असून तळ कोकणामध्ये पावसाला आजपासून सुरुवात होईल असा अंदाज आहेhttps://bit.ly/2YqD1ma
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
देशातील कोरोनाग्रस्तांच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या आकड्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.https://bit.ly/2XLwDXj
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
कार्टून पाहू न दिल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाने स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडीत घडला.https://bit.ly/2BSRbVt
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये चकमक सुरू आहेhttps://bit.ly/2XNzKOB
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
राजस्थान मधील सरदारशहर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर झालेली मुस्लीम विरोधी चर्चा व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.https://bit.ly/2MGY3Y2
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
गायींच्या शरीरातील अँटीबॉडी या कोरोनाला रोखण्यास अत्यंत प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.https://bit.ly/3f8ynzF
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
अनलॉक वन जाहीर केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील विविध भागात वेगवेगळ्या वेळी कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असे उच्चस्तरिय समितीच्या अहवालात म्हटले आहे.https://bit.ly/2BRRZtG
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उद्योगधंद्यांना टाळे लागल्यामुळे रस्त्यावर आलेल्या लाखो मजुरांची कुटुंब जगविण्याचे काम पाच रुपयांच्या पार्ले बिस्कीटच्या पुड्याने केले आहेhttps://bit.ly/3cQQqcd
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना हे सरकार आहे की सर्कस आहे अशी टीका केली होती, त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी जबरदस्त उत्तर दिले आहे.https://bit.ly/37dWudI
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin -
पंजाबमध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे.https://bit.ly/2zmSlaS
Milesker. Twitterrek zure denbora lerroa hobetzeko erabiliko du hau. DeseginDesegin
Badirudi kargak luze hartuko duela.
Baliteke Twitterren kapazitatez gaindi egotea edo momentuko gainkarga bat izatea. Berriro saiatu edo Twitterren Egoera ikusi informazio gehiagorako.