Maharashtra Congress已認證帳戶

@INCMaharashtra

The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee

Maharashtra
2013年4月加入

推文

你已封鎖 @INCMaharashtra

你確定要查看這些推文嗎?查看推文並不會將 @INCMaharashtra 解除封鎖

  1. आपत्ती व्यवस्थापनमंत्री यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस,पूर, झाडे पडलेल्या घटनांचा घेतला आढावा. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पूरपरिस्थितीची माहिती घेऊन प्रशासनाला सतर्क रहाण्याच्या दिल्या सूचना

    還原
  2. मुंबई के साथ ही पुरे महाराष्ट्र मे आज तेज बारिश हो रही है । मुंबई मे अब तक हुयी बारिश और उसके मद्देनजर राहत मदतकार्य के लिये किये जा रहे इंतेजाम पर मंत्रालय मुंबई के कंट्रोल रूम से नजर रखी जा रही है ।

    還原
  3. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर व महाराष्ट्रासाठी खूप मोठे व मोलाचे योगदान दिले आहे. आम्ही राजकारणात ज्युनिअर होतो तेव्हा डॉ. निलंगेकर साहेबांनी आम्हाला सांभाळून घेतले. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष व माझे वैयक्तीकरित्या खूप नुकसान झाले आहे: मा. शिवराज पाटील चाकूरकर

    還原
  4. प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी 'डिजिटल ७/१२' प्रमाणेच 'डिजिटल ८ अ' चा उताराही मिळणार असून या सुविधेचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. सोप्या, सुलभ व गतिमान कारभारासाठी काँग्रेस सदैव कटिबध्द!

    還原
  5. LIVE: काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार

    還原
  6. Shri. writes to Shri Ashok Nilangekar to condole the demise of Former Maharashtra CM Shivajirao Patil Nilangekar.

    還原
  7. त्यासोबतच एक समृद्ध राजकीय आणि सामाजिक जीवन जगणारा मित्रही आम्ही गमावला आहे. अनिल भैय्या राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले.

    顯示此對話串
    還原
  8. अनिल भैय्या हे सरळमार्गी होते. विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. सर्वसामान्य माणसांमध्ये अगदी सहजतेने ते वावरत असत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य माणसांशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांच्या निधनाने अहमदनगर शहर तर पोरके झाले आहे.

    顯示此對話串
    還原
  9. गरीब कुटुंबातून आलेले अनिल भैय्या राठोड कायम तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जात असत. गरिबांप्रती त्यांची असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या बळावर सलग पंचवीस वर्ष अहमदनगर शहराचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.

    顯示此對話串
    還原
  10. माजी मंत्री व २५ वर्ष नगर शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे अकस्मित निधन धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    顯示此對話串
    還原
  11. अनिल भैय्या राठोड यांच्या रूपाने एक चांगला मित्र गमावला : प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात

    顯示此對話串
    還原
  12. 19 小時前

    मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम सर्वोत्तम मानवीय गुणों का स्वरूप हैं। वे हमारे मन की गहराइयों में बसी मानवता की मूल भावना हैं। राम प्रेम हैं वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकते राम करुणा हैं वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकते राम न्याय हैं वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते।

    還原
  13. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची व वैयक्तीक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निलंगेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे खर्गे म्हणाले.

    顯示此對話串
    還原
  14. राज्य मंत्रीमंडळात विविध खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारीही यशस्वीरित्या सांभाळून पक्ष संघटना मजबूत केली. सर्वांना सोबत घेऊन कामं करण्याचा त्यांचा स्वभाव होता.

    顯示此對話串
    還原
  15. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्ती संग्राम चळवळीत सक्रीय सहभाग घेतला होता. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. ते आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले.

    顯示此對話串
    還原
  16. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना खर्गे म्हणाले की, डॉ. निलंगेकर हे माझ्या राजकीय कार्यक्षेत्राला लागून असलेल्या जिल्ह्यातील असल्याने त्यांचा माझा गेले पन्नास वर्षे परिचय तर होताच पण मैत्रीही होती.

    顯示此對話串
    還原
  17. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने राजकारणातील सज्जन माणूस हरपला असून आपण एक चांगले मित्र गमावले आहेत. अशा शब्दांत खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

    顯示此對話串
    還原
  18. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने राजकारणातील सज्जन माणूस हरपलाः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे

    顯示此對話串
    還原
  19. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष निलंगेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

    顯示此對話串
    還原
  20. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवून दिले होते. त्यांच्या निधनाममुळे महाराष्ट्राच्या विकासाचा एक शिल्पकार आम्ही गमावला आहे.

    顯示此對話串
    還原

看來要一段時間讀取資料。

Twitter 可能已超出負載,或發生暫時性的小問題。請再試一次,或造訪 Twitter 狀態以取得更多資訊。

    你也可能也會喜歡

    ·