கீச்சுகள்

@INCMaharashtra -ஐத் தடைசெய்துள்ளீர்கள்

நிச்சயமாக இந்தக் கீச்சுகளைப் பார்க்க விரும்புகிறீர்களா? கீச்சுகளைப் பார்ப்பது, @INCMaharashtra -ஐத் தடைநீக்காது.

  1. 2 மணிநேரம் முன்

    PRime Minister's intentions are crystal clear. He will destroy every sector (From Agriculture to Business) to double the income of his favorite cronies!

    மீளமை
  2. மறுட்விட் செய்துள்ளார்
    7 மணிநேரம் முன்

    The Maharashtra Vikas Aghadi govt has launched a campaign "My Family, My Responsibility" to overcome the crisis in the state. I appeal to each one of you to participate in it and make it a people's movement. Let us all help each other and beat

    , , மற்றும் 6 பேர்
    மீளமை
  3. மறுட்விட் செய்துள்ளார்
    19 மணிநேரம் முன்

    महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी सुरू केलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेमध्ये आपण सर्व सहभागी होऊन या मोहिमेला लोकचळवळ बनवूया आणि महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढूया.

    , , மற்றும் 3 பேர்
    மீளமை
  4. 20 மணிநேரம் முன்

    यावेळी आमदार लहु कानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, ज्ञानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, युवक अध्यक्ष मयुर पाटोळे, महिला काँग्रेसच्या शिल्पा दुसुंगे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    இந்தத் தொடர்ச்சியைக் காண்பி
    மீளமை
  5. 20 மணிநேரம் முன்

    प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाचा शुभारंभ संपन्न झाला.

    இந்தத் தொடர்ச்சியைக் காண்பி
    மீளமை
  6. 20 மணிநேரம் முன்

    प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते आज कर्जत तालुका व शहर काँग्रेस कमिटी आयोजित ‘गाव तेथे काँग्रेस’ या अभियानाचा शुभारंभ संपन्न झाला.

    மீளமை
  7. 22 மணிநேரம் முன்

    शौचालयातून वाढ झालेल्या GDP चा सखोल अभ्यास करून आपले तज्ञ व अभ्यासू मत व्यक्त करतांना मा.मु.

    மீளமை
  8. 22 மணிநேரம் முன்

    ...यापेक्षा लोकशाहीचे अधःपतन असूच शकत नाही. यापेक्षा वेगळी रसातळाची व्याख्या होऊ शकत नाही: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை
  9. 22 மணிநேரம் முன்

    चीनने आपला भूभाग व्यापला आहे. देशाचे प्रमुख संसदेतही धादांत खोटे बोलले आहेत तसेच मोदींच्या विश्वासहर्तेनेही रसातळ गाठला आहे. देशात सामाजिक विद्वेष परमोच्च स्तरावर आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை
  10. 22 மணிநேரம் முன்

    मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचे अधःपतन झाले आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत रसातळाला गेला आहे. संवैधानिक यंत्रणांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. कामगार विस्थापित झाला, स्थलांतरीत मजुरांची अवस्था लॉकडाऊनमध्ये देशाने पाहिली: प्रदेशाध्यक्ष

    மீளமை
  11. 22 மணிநேரம் முன்

    देशातील अनेक उद्योगधंदे बंद होत असताना केवळ मोदींच्या काही मित्रांच्या हाती देशाचे उद्योग रहावेत असे सरळसोट प्रयत्न मोदी सरकार करत आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை
  12. 22 மணிநேரம் முன்

    मोदींच्या काळात रिझर्व्ह बँकेतून लाखो कोटी रुपये काढून घेतले, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा सपाटा सुरु आहे. बँकिंग क्षेत्र रसातळाले गेले असून बँकांना लुटणारे मेहुल चोक्सी, निरव मोदी सारखे ३८ घोटाळेबाज देश सोडून पळून गेले आहेत: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை
  13. 23 மணிநேரம் முன்

    आपण चीनला बेटकुळ्या फुगवून दाखवत आहोत असा दिखावा करायचा आणि चीनी बँकांकडूनच कर्ज घेऊन भारतात घुसखोरी करणा-या चीनला क्लीन चीट द्यायची, हे मोदींच्या काळातच होत आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை
  14. 23 மணிநேரம் முன்

    जीएसटीचा परतावा राज्यांना देणे कायद्याने बंधनकारक असतानाही केंद्र सरकार हात वर करत आहे. यावरून मोदींच्या प्रतापाने देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे हे स्पष्ट आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை
  15. 23 மணிநேரம் முன்

    प्रती वर्षी २ कोटी रोजगार देणार असे आश्वासन देणाऱ्या मोदींनी आतापर्यंत १२ कोटी रोजगार निर्माण करण्याऐवजी असलेले १२ कोटी रोजगार घालवले हे नुकत्याच एका रिसर्च कंपनीच्या अहवालातून समोर आले आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை
  16. 23 மணிநேரம் முன்

    प्रत्येक तिमाहीमध्ये भारताचा विकासदर मोदींच्या विश्वासहर्तेप्रमाणे वेगाने घसरत आहे. या वर्षी इतिहासात प्रथमच उणे ९ विकास दर राहण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संस्था व्यक्त करत आहेत. गेल्या ४६ वर्षातील उच्चांकी बेरोजगारीचा दर हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच भारताने नोंदवला आहे.

    மீளமை
  17. மறுட்விட் செய்துள்ளார்
    24 மணிநேரம் முன்

    बेरोज़गारी की बढ़ती मार क्यूँकि है मोदी सरकार।

    மீளமை
  18. 23 மணிநேரம் முன்

    डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधान पदाच्या काळातील उच्चांकी विकासदर पाहून पोटशूळ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारने विकासदराची वाढ मोजण्याचे परिमाण बदलून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला पण तो ही सपशेल अपयशी ठरला: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை
  19. 23 மணிநேரம் முன்

    अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रसातळ काय असतो, याची अनुभूती जनतेला झाली आहे. या तिमाहीत देशाच्या जीडीपीने उणे २३.९% अधोगतीचा दर गाठलेला आहे. गेल्या सहा वर्षात भारताच्या विकास दराला सातत्याने उतरती कळा लागल्याचे आपण पहात आहोत:

    மீளமை
  20. 23 மணிநேரம் முன்

    ज्या डॉ. मनमोहनसिंह यांच्याबदद्ल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की, जेव्हा डॉ. मनमोहनसिंह बोलतात तेव्हा जग ऐकते, त्यांच्याबदद्ल फडणवीसांनी अशा तऱ्हेचे बोलणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

    மீளமை

சுமையேற்ற அதிக நேரமெடுக்கிறது போல் தெரிகிறது.

Twitter -இல் அதிக கொள்ளளவு அல்லது தற்காலிக சிக்கல் ஒன்று ஏற்பட்டிருக்கலாம். மீண்டும் முயற்சிக்கவும் அல்லது மேலும் தகவலுக்கு Twitter நிலை என்பதைப் பார்க்கவும்.

    நீங்கள் இதையும் விரும்பலாம்

    ·