शोध परिणाम
  1. ६ ऑग

    बरं आता ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं पण नाव बदलून टाकावं … 🤔

  2. ६ ऑग

    राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलं आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं? आपलं मत कॉमेंटमध्ये व्यक्त करा...!

  3. ६ ऑग

    नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते?

  4. २३ तासांपूर्वी

    ऑलिम्पिक पदक विजेत्याचा टोला < येथे वाचा सविस्तर वृत्त

  5. ६ ऑग

    देशभरातील नागरिकांच्या भावनांचा आदर करून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार" म्हणून ओळखला जाईल...👍 - पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी हैं तों सब मुमकींन हैं...👍

  6. ५ ऑग

    परदेशात आपण कसे हास्यास्पद ठरतो याचं उदाहरण...😐 आणि याचं एकमेव कारण म्हणजे प्रसिद्धीची आणि फोटोची हौस...👏

  7. ३३ मिनिटांपूर्वी

    "मोदी सरकारमध्ये गोष्टी बदलतायत"; अर्जून पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने केलं नरेंद्र मोदींचं कौतुक via

  8. ५ ऑग

    5 अगस्त 2020 का गौरवान्वित क्षण🚩🚩🚩🚩🚩🚩 श्रीराम जन्मभूमि मंदिर भूमिपूजन💐💐💐💐💐💐 -

  9. ३ ऑग

    भारताचे पंतप्रधान जी यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. भारताला हा बहुमान प्रथमच मिळत आहे.! 🇮🇳

  10. ६ ऑग

    'राजीव गांधींच्या नावानं 'खेल रत्न' चालत नाही, मग मोटेरा स्टेडियमला मोदींचं नाव का?'

  11. २१ तासांपूर्वी

    खेलरत्न पुरस्कारावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची टीका < येथे वाचा सविस्तर वृत्त

  12. ६ ऑग

    "पंतप्रधान मोदींनी केली नसती मदत, तर मीराबाई चानू जिंकूच शकली नसती पदक...!" सविस्तर बातमी :

  13. ५ ऑग

    नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जींनी सरकारला सुनावले! < येथे वाचा सविस्तर वृत्त

  14. ६ ऑग

    भारतीय महिला संघाचा पराभव झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत संघाचं कौतुक केलं आहे.

  15. ६ ऑग

    अभिमान...सन्मान..! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव खेल रत्न पुरस्कारला देण्याचा निर्णय घेतला आहे. 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार' या नावाने हा पुरस्कार दिला जाणार आहे.

  16. २३ तासांपूर्वी

    ‘देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे,जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो’ बेस्टच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.तुम्हाला काय वाटतं?

  17. ३ ऑग

    संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्ष पदी भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र जी मोदी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...! 🙏🏻💐🙏🏻

  18. ६ ऑग

    मोदींची घोषणा; राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

  19. ६ ऑग
  20. २२ तासांपूर्वी

    बेस्टच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी लगावला टोला... कोणासोबत केली नरेंद्र मोदींची तुलना ?

लोड करण्या करता काही वेळ लागू शकतो.

Twitter वरची क्षमता ओलांडली गेली आहे किंवा तात्पुरती अडचण अनुभवास येत आहे. पुन्हा प्रयत्न करा किंवा अधिक माहितीसाठी Twitter स्थिती येथे भेट द्या.