ABP माझाVerified account

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल | लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा | व्हिडिओ : लाईव्ह स्ट्रिमिंग :

Mumbai, India
Joined June 2009

Tweets

You blocked @abpmajhatv

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @abpmajhatv

  1. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आई-वडिलांच्या भेटीला, दृष्य पाहून उपस्थितही भारावले

    Undo
  2. Mumbai Local | 2 डोस घेतलेल्या लोकांना पास कसा मिळणार? लवकरच नवे अॅप उपलब्ध | ABP Majha

    Undo
  3. Old Coin : : छंद म्हणून सांभाळून ठेवलेलं 25 पैशाचं नाणं तुम्हाला लखपती बनवेल, कसं? वाचा सविस्तर...

    Undo
  4. Muharram 2021 Guidelines : मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीला परवानगी नाही

    Undo
  5. Vaccine Scam | लशीच्या काळाबाजार प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून चौकशीचे आदेश

    Undo
  6. अनोळखी गाडी गावात आल्याने संशय घेत चोर समजून पोलीस अधिकाऱ्यासह 4 जणांना ग्रामस्थांची मारहाण, अहमदनगरच्या जामखेडमधील घटना

    Undo
  7. पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून हलवण्यास पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि माजी विद्यार्थ्यांकडून विरोध

    Undo
  8. मोहरमसाठी मार्गदर्शक सूचना जारी, मातम मिरवणुका काढण्यास बंदी, घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळावा

    Undo
  9. लोकसभा आणि राज्यसभेत भाजप खासदारांसाठी व्हिप जारी, लोकसभेत उद्या आणि राज्यसभेत उद्या-परवाचा व्हिप, उद्या लोकसभेत 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा होण्याची दाट शक्यता

    Undo
  10. ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2021 | सोमवार

    Undo
  11. EXCLUSIVE | New Delhi | पदकांची कमाई करुन ऑलिम्पिकवीर मायदेशी दाखल

    Undo
  12. स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार, तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही : नवाब मलिक

    Undo
  13. Neeraj Chopra | ऑलिम्पिक गाजवणारे खेळाडू मायदेशी; सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

    Undo
  14. Bhai Jagtap | ज्यांचा विचार कधीही स्वातंत्र्याच्या बाजून नव्हता, ते लोक इथं येणार नाही : भाई जगताप

    Undo
  15. Shashank Joshi | राज्यात सर्व सेवा कधी सुरळीत होणार? टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी म्हणतात..

    Undo
  16. Welcome Olympic Champions: ऐतिहासिक कामगिरी करणारे ऑलिम्पिकवीर आज भारतात परतले..

    Undo
  17. Web Exclusive : 160 वर्ष जुन्या मंदिरात लसीकरण केंद्र, नगरसेवक अतुल शाह यांचा पुढाकार

    Undo
  18. Redevelopment Project : खाजगी इमारती तयार झाल्या आहेत, पण पुनर्विकासाची इमारत बाकी असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार : जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

    Undo
  19. Exclusive : पदकांची कमाई करुन ऑलिम्पिकवीर मायदेशी दाखल

    Undo
  20. Maratha Reservation | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मराठा आरक्षणच्या बैठकीला भाजप नेते गैरहजर : चव्हाण

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·