Maharashtra CongressVerified account

@INCMaharashtra

The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee

Maharashtra
Joined April 2013

Tweets

You blocked @INCMaharashtra

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @INCMaharashtra

  1. यावेळी आदिवासी विकास मंत्री ना. के सी पाडवी, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आ.शिरीष नाईक, जि प अध्यक्ष सीमाताई वळवी, मा.विनायकराव देशमुख , माजी मंत्री पद्माकर वळवी, श्री. दिलीप नाईक व काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

    Show this thread
    Undo
  2. कॉंग्रेस पक्षाच्या या अभियानाच्या निमित्ताने आज नंदुरबार येथे शहीद शिरीष कुमार व त्यांचे साथीदार ज्यांनी बाल वयात देशासाठी बलिदान दिले त्यांच्या स्मारकास अभिवादन करून स्मृतींना उजाळा देण्यात आला व स्वातंत्र्य सैनिक व वारसदारांचा सत्कार करण्यात आला.

    Show this thread
    Undo
  3. . lock our accounts, we challenge you. Nothing will stop us from fighting for justice & exposing the truth.

    Undo
  4. जेष्ठ नेते रमेश श्रीखंडे, कार्यक्रम संयोजक अभय छाजेड, विनायक देशमुख, धुळे शहर अध्यक्ष युवराज करणकाळ आदी उपस्थित होते.

    Show this thread
    Undo
  5. सदर कार्यक्रमास अदिवासी विकास मंत्री अँड के सी पाडवी, महिला व बालकल्याण मंत्री अँड यशोमतीताई ठाकूर, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, मा. मंत्री हेमंत देशमुख, धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शाम सनेर,

    Show this thread
    Undo
  6. चिमठाणा येथे १४ एप्रिल १९४४ रोजी इंग्रजांचा ५ लाख रुपयांचा खजिना लुटुन तो सर्व पैसा स्वातंत्र्यलढ्यात वापरण्यात आला. काल त्याठिकाणी 'व्यर्थ न हो बलिदान' अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात स्मारकाला मानवंदना देण्यात आली तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांचा सन्मानित करण्यात आले.

    Show this thread
    Undo
  7. स्वातंत्र्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जिल्हा धुळे शिदंखेडा तालुका चिमठाणा येथे अभिवादन करून ‘व्यर्थ न हो बलिदान' अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

    Show this thread
    Undo
  8. बंजारा समाजाचे नेते, कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री मखराम पवार यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

    Undo
  9. "आई वडिलांचे अश्रू फक्त एकच गोष्ट बोलत आहेत - त्यांची मुलगी, देशाची मुलगी न्यायाची हक्कदार आहे. आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी मी त्यांच्या सोबत आहे.” लक्ष विचलित करणे बंद करा, न्याय द्या!

    Undo
  10. “माता-पिता के आँसू सिर्फ़ एक बात कह रहे हैं- उनकी बेटी, देश की बेटी न्याय की हक़दार है। और इस न्याय के रास्ते पर मैं उनके साथ हूँ।” ध्यान भटकाना बंद करो, न्याय दो!

    Undo
  11. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले LIVE

    Undo
  12. बंगालच्या फाळणीपासून ते जालियनवाला बाग हत्याकांडापर्यंत आणि शेतकरी आंदोलनापासून ते दांडी मार्चपर्यंत देशातील सर्व जाती, धर्म, पंथ आणि वर्गातील लोकांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वात जी एकजुटता दाखवली, तोच इंग्रज राजवटीच्या सूर्यास्ताचा संकेत होता.    

    Undo
  13. जेव्हा लढाईच स्वातंत्र्यसाठी होती तेव्हा देशाच्या स्वाभिमानाशी समझोता कसा केला असता. पण काही दल असेही होते ज्यांना फक्त सत्तेशी घेणेदेणे होते. मात्र प्रांतीय निवडणुकांच्या निकालाने हे स्पष्ट केले की स्वातंत्र्यानंतर देश काँग्रेसच्याच नेतृत्वात वाटचाल करणार.

    Undo
  14. पंडित नेहरुंनी इंग्रजांना स्पष्ट शब्दात सांगितले होते, आमचे ध्येय हे स्वाधीनता प्राप्त करणे आहे. आमच्यासाठी स्वाधीनताच पूर्ण स्वातंत्र्य आहे. १९२९ च्या लाहोर अधिवेशनात घेतलेली पूर्ण स्वराज्याची शपथ जवळपास १७ वर्षांनंतर म्हणेज १५ ऑगस्ट १९४७ रोजी पूर्ण झाली.  

    Undo
  15. 21 hours ago

    Shri ’s Twitter account has been temporarily suspended & due process is being followed for its restoration. Until then, he will stay connected with you all through his other SM platforms & continue to raise his voice for our people & fight for their cause. Jai Hind!

    Undo
  16. भाजप = खोटारडेपणा भाजप = अन्याय भाजप = लालच आणि म्हणूनच

    Undo
  17. Congratulations India for this golden moment you did it... Best wishes for your bright future India wins the finally at

    Undo
  18. स्वातंत्र्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फैजपूर येथे या अभियानाची सुरवात महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर व आ. शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

    Undo
  19. (Pic-1) Shri. in a Press Conference (Pic-2) Shri Narendra Modi in a Press Conference Here's why

    Undo
  20. Courtesy: The People of India!

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·