आकडेवारी

दर्शकत्व

  • YouTube ला दरमहा 1 अब्जापेक्षा जास्त अद्वितीय वापरकर्ते भेट देतात
  • YouTube वर दरमहा 6 अब्जापेक्षा जास्त तास व्हिडिओ पाहिले जातात- जे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीसाठी जवळजवळ एक तास आहे
  • दर मिनिटास 100 तासांचे व्हिडिओ YouTube वर अपलोड केले जातात
  • YouTube ची 80% रहदारी US च्‍या बाहेरून येते
  • YouTube 61 देशांमध्‍ये आणि 61 भाषांमधून भाषांतरीत केले गेले आहे
  • नीलसेन यांच्‍या मते, कोणत्याही केबल नेटवर्कपेक्षा 18-34 वयांच्‍या अधिक यू एस प्रौढांपर्यंत YouTube पोहचते
  • प्रत्‍येक दिवशी लाखो सदस्‍यता घडतात. दररोज सदस्‍यता घेणार्‍या लोकांची संख्‍या ही गेल्‍या वर्षीपासूनच्‍या 3x पेक्षा अधिक जास्‍त आहे आणि दैनिक सदस्‍यतांची संख्‍या ही गेल्‍या वर्षीपासूनच्‍या 4x पेक्षा अधिक जास्‍त आहे

YouTube भागीदार कार्यक्रम

  • 2007 मध्ये निर्मित, आमच्याकडे सध्या जगभरातील 30 देशांमध्ये एक दशलक्षांहून अधिक निर्माते आहेत जे सध्या त्यांच्या YouTube व्हिडिओंवरून कमाई करत आहेत
  • हजारो चॅनेल वर्षाला सहा अंकी आकडा मिळवित आहेत

मुद्रीकरण

  • हजारो जाहिरातदार प्रवाहातील TrueView वापरत आहेत आणि आमच्‍या प्रवाहातील 75% जाहिराती आता वगळण्‍यायोग्‍य आहेत
  • Google जाहिरात प्लॅटफॉर्म वापरणारे आमच्याकडे दशलक्षापेक्षाही जास्त जाहिरातदार आहेत, त्यातील अधिकाधिक लघुउद्योग आहेत

मोबाईल आणि डिव्हाइसेस

  • मोबाइलवर YouTube च्‍या जागतिक दृश्‍य वेळेपैकी 40% वेळ घालविला जातो
  • YouTube लक्षावधी डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे

सामग्री ID

  • Content ID दररोज 400 वर्षांपूर्वीचे व्हिडिओ स्‍कॅन करते
  • मुख्‍य यूएस नेटवर्क प्रसारणकर्ते, चित्रपट स्‍टुडिओ आणि रेकॉर्ड लेबलसहित, 5,000 पेक्षा अधिक भागीदार Content ID वापरतात
  • आमच्‍याकडे आमच्‍या Content ID डेटाबेसमध्‍ये 25 दशलक्षपेक्षा अधिक संदर्भ फाइली आहेत; हे जगातील सर्वाधिक व्यापक मध्ये मोडते
  • Content ID ने भागादारांसाठी शेकडो दशलक्ष डॉलर व्‍युत्‍पन्न केले आहेत