Opens profile photo
Follow
pravin mulye
@pravinmulyeMT
Joined February 2010

pravin mulye’s Tweets

अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका व शेतकरी संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'ठाणे प्लस' कार्यालयात नाट्य, साहित्य, अभिनय, निसर्ग अशा विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
Image
8
तुमचे आणि टीमचे खूप खूप अभिनंदन मॅडम. खूप महत्वाचे काम तुम्ही हाती घेतले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Quote Tweet
We turn 10 today. Thank you for your support. twitter.com/Rnetism/status
6
कल्याण-डोंबिवलीसाठी एवढे तरी कराच...चांगले रस्ते, मिनी बस, कचरा निर्मूलन, बेकायदा बांधकामांवर अंकुश... महाराष्ट्र टाइम्स - ठाणे प्लसच्या आवाहनास प्रतिसाद देत वाचकांनी या सूचना केल्या आहेत. @nirajcpanditMT
Image
1
28
#चिपळूण महापुराबाबत नेमलेल्या अभ्यासगटाने दिलेला #अहवाल मधून आम्ही प्रसिद्ध केला. पुढील धोखे टाळण्यासाठी हा अहवाल ने गांभीर्याने घ्यायला हवा. #म @nirajcpanditMT
Image
Image
Image
Image
11
आजही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी गोविंदांना अपेक्षा आहे ती सरकारी मदतीची. आपले आश्वासन पूर्ण करत नाही तोपर्यंत #महाराष्ट्र टाइम्स मधून आम्ही पाठपुरावा करत राहू. #mumbai
Image
Image
9
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र 60 चे प्रकाशन..
Quote Tweet
महाराष्ट्र टाईम्स या अग्रगण्य मराठी दैनिक वृत्तपत्राच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र ६० - सहा दशकांचा प्रवास या पुस्तकाचे अनावरण केले. @mataonline
Image
Image
Image
Image
25
तूच सांग मित्रा आता आम्ही कोणता झेंडा घेऊ हाती
Quote Tweet
@TOIMumbai च्या @mataonline @MumbaiTimesMT ला #boyz3 च्या #PROMOTION साठी पोहोचलो आणि हा #commonman भेटला! कोपरा पासून नमस्कार केला..चला!! कॅप्शन द्या बघू?? 😍😍
Image
3
8
#लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी लोटलेला भक्तीचा महासागर...#महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी यांनी टिपलेले क्षण #गणेशोत्सव२०२२ #गणेशविसर्जन #म #mumbai #lalbaug
Image
Image
Image
Image
13
ही शान कोणाची? मुंबईच्या गणेशोत्सवाची. #महाराष्ट्र टाइम्स टीम ने #गिरगाव चौपाटीवर टिपलेले उत्सवाचे क्षण #गणेश_विसर्जन #गणपतीविसर्जन #म #Ganeshotsav2022 #mumbai @nirajcpanditMT
Image
Image
Image
Image
41