Office Of Nitin GadkariCompte certifié

@OfficeOfNG

This is an official account of the Office of Shri Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways, Micro, Small & Medium Enterprises Government of India

New Delhi, India
Inscrit en janvier 2018

Tweets

Vous avez bloqué @OfficeOfNG

Êtes-vous sûr de vouloir voir ces Tweets ? Les voir ne débloquera pas @OfficeOfNG

  1. 21 oct.

    'एखाद्या दुर्धर आजाराबाबत ग्रामीण भागात जनजागृतीसाठी एखाद्या डॉक्टर दांपत्याने प्रयत्न करणे, हे उत्तम सामाजिक स्वास्थ्याचे लक्षण असून, हा आदर्श समाजाने अंगिकारावा', असे आवाहन देखील नितीनजी गडकरी यांनी या वेळी केले.

    Afficher cette discussion
    Supprimer
  2. 21 oct.

    या मोहिमेसाठी डॉ. संजीव चौधरी यांनीच शब्दबद्ध केलेल्या जनजागृती गीताचे अनावरण आज केंद्रीय मंत्री श्री. यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. चौधरी यांच्या या उपक्रमाचे नितीनजी गडकरी यांनी या वेळी कौतुक केले.

    Afficher cette discussion
    Supprimer
  3. 21 oct.

    ...यासाठी नागपूरमधील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी व त्यांच्या पत्नी डॉ. वैशाली चौधरी यांनी 'हिटको' ही विशेष मोहीम सुरू केली आहे.

    Afficher cette discussion
    Supprimer
  4. 21 oct.

    ऑस्टियोपोरोसिस या महिलांमधील दुर्धर आजाराचे प्रमाण भारतात सातत्याने वाढत आहे. या आजाराबाबत जनजागृती व्हावी, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना याबाबत माहिती व मार्गदर्शन मिळावे,...

    Afficher cette discussion
    Supprimer
  5. 20 oct.

    केंद्रीय मंत्री श्री यांनी 'नागपूर सुधार प्रन्यास'शी संबंधित नागपूरातील विकास कामांचा आढावा घेतला.

    Supprimer
  6. 19 oct.

    असम में ऐतिहासिक शुरुआत, रोजगार व व्यापार की नई प्रभात असम में बन रहा भारत का पहला मल्टी मॉडल लॉजिस्टिक्स पार्क पूर्वोत्तर राज्यों के विकास में महत्वपूर्ण योगदान करेगा। भारत के पहले मल्टी मॉडल लॉजिस्टिक्स पार्क के विशेषताओं की एक झलक।

    Supprimer
  7. 19 oct.

    Hon'ble Minister Shri ji will lay the foundation stone of Multimodal Logistic Park in Assam on 20th October at 11:30 AM via Video Conferencing.

    Supprimer
  8. 17 oct.

    Tamaswada pattern is most helpful to create augmented surface rain and ground water storage. It creates floods free as well as draught free situation in treated watershed.

    Afficher cette discussion
    Supprimer
  9. 17 oct.

    This convergence has been appreciated and accepted by NITI AYOG, New Delhi. Now NITI Ayog is in the process of forming policy based on this work done. 4. Tamaswada pattern is another effort towards rain water harvesting, conservation and ground water recharge.

    Afficher cette discussion
    Supprimer
  10. 17 oct.

    Fishing and other business can flourish alongside the major employment can be generated if such project is taken up as an essential infrastructure. 3. Water conservation activity was done on large scale in Buldhana district as pilot project and hence named as Buldhana Pattern.

    Afficher cette discussion
    Supprimer
  11. 17 oct.

    This would also help to increase agriculture produce and strengthen the rural and national economy. 2. The diverted flood water would relieve the stress on the local resources. Transportation of goods and passengers through rivers can be commenced in near future.

    Afficher cette discussion
    Supprimer
  12. 17 oct.

    1. Divert the flood water from one river basin to the other river basin in the drought prone area of the state. This would help to increase the irrigation significant decline in the numbers of suicides of farmers.

    Afficher cette discussion
    Supprimer
  13. 17 oct.

    The letter said the state should undertake a project to build a water grid to manage the natural calamity by overcoming the problem of frequent floods in the state. Also some other measures have been suggested.

    Afficher cette discussion
    Supprimer
  14. 17 oct.

    To draw attention towards the issue of heavy loss of lives and property in Maharashtra every year due to floods, Union Minister Shri Nitin Gadkari has sent letter to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray, Shri Sharad Pawar, Shri Ajit Pawar, Shri Balasaheb Thorat and other leaders.

    Afficher cette discussion
    Supprimer
  15. 17 oct.

    4. पावसाच्या पाण्याची साठवण, संवर्धन आणि भूजल पुनर्भरण यासाठी वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात स्वीकारलेला ‘तामसवाडा पॅटर्न’ हा आणखी एक प्रयत्न ठरू शकेल. भूजलसाठा तयार करण्यासाठी तामसवाडा पॅटर्न सर्वांत उपयुक्त आहे.

    Afficher cette discussion
    Supprimer
  16. 17 oct.

    3. केंद्रीय नीती आयोगाने दखल घेतलेल्या आणि बुलढाणा जिल्ह्यात ज्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे कार्य झाले, असा ‘बुलढाणा पॅटर्न’ इतर भागातही राबवता येऊ शकतो.

    Afficher cette discussion
    Supprimer
  17. 17 oct.

    2. वळवलेल्या पाण्यामुळे स्थानिक स्रोतांवरील ताण कमी होईल. नजीकच्या काळात जलवाहतुक सुरू करता येऊ शकते. आवश्यक पायाभूत सुविधा म्हणून असे प्रकल्प हाती घेतल्यास रोजगारनिर्मिती बरोबरच मासेमारीसारखे व्यवसाय वाढू शकतात.

    Afficher cette discussion
    Supprimer
  18. 17 oct.

    1. पूरग्रस्त भागातील पाणी राज्यातील दुष्काळग्रस्त भागांकडे वळवता येऊ शकते. यामुळे दुष्काळी भागातील सिंचन वाढवता येईल. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येतील. तसेच कृषी उत्पन्न वाढेल व ग्रामीण व पर्यायाने राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबूत होईल.

    Afficher cette discussion
    Supprimer
  19. 17 oct.

    राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूराच्या समस्येवर मात करून या नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य वॉटर ग्रीड तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्यावा, असे या पत्रात म्हटले आहे. यावर सूचनेसहित अन्य काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

    Afficher cette discussion
    Supprimer
  20. 17 oct.

    दर वर्षी महाराष्ट्रात महापूरामुळे होणारी जीवितहानी व मालमत्ता नुकसान याकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यंमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यासहित श्री शरद पवार, श्री अजित पवार, श्री बाळासाहेब थोरात व अन्य प्रमुख नेत्यांना पत्र पाठवले आहे.

    Afficher cette discussion
    Supprimer

Le chargement semble prendre du temps.

Twitter est peut-être en surcapacité ou rencontre momentanément un incident. Réessayez ou rendez-vous sur la page Twitter Status pour plus d'informations.

    Vous aimerez peut-être aussi

    ·