પ્રોફાઈલ ફોટો ખુલે છે
અનુસરો
Office Of Nitin Gadkari
@OfficeOfNG
This is an official account of the Office of Shri Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways Government of India
New Delhi, Indiaજાન્યુઆરી 2018એ જોડાયા

Office Of Nitin Gadkariની ટ્વીટ્સ

नागपूर पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली असून मा. गडकरीजी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे.
10
453
આ થ્રેડ બતાવો
पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबात केंद्रीय मंत्री श्री जी यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.
12
924
આ થ્રેડ બતાવો
उत्तर प्रदेश में राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं से धार्मिक स्थलों की कनेक्टिविटी बढ़ेगी, पर्यटन एवं स्थानिक रोजगार के अवसर बढ़ेंगे। #PragatiKaHighway #GatiShakti
એમ્બેડ કરેલો વિડિઓ
2:23
6.5 હજાર જુઓ
29
758
केंद्रीय मंत्री श्री जी 27 फरवरी 2023, सोमवार, प्रातः 11:30 बजे बलिया, उत्तर प्रदेश के चितबड़ा गाँव में 6500 करोड़ के निवेश से 7 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास करेंगे। #PragatiKaHighway #GatiShakti
છબી
38
602
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन प्रकल्पांना मंजुरी! या महामार्गांमुळे जिल्ह्यातील विकास गतीशील होईल. #PragatiKaHighway #GatiShakti
એમ્બેડ કરેલો વિડિઓ
2:38
767 જુઓ
2
128
नागपुर में केंद्रीय मंत्री श्री जी के जनसंपर्क की कुछ तस्वीरें। श्री गडकरी जी ने अपने जनसंपर्क कार्यालय में नागरिकों की समस्याएं सुनी और अधिकारियों को निर्देश दिए। #NitinGadkariJansampark
છબી
છબી
છબી
છબી
21
543
આ થ્રેડ બતાવો
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला जोडणारा रत्नागिरी-नागपूर ४-लेन राष्ट्रीय महामार्ग! या महामार्गामुळे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी, धाराशिव येथील श्री तुळजाभवानी व माहुर येथील श्री रेणुका देवीचे दर्शन सुलभ होईल. #PragatiKaHighway #GatiShakti
એમ્બેડ કરેલો વિડિઓ
2:58
1.4 હજાર જુઓ
9
238
केंद्रीय मंत्री श्री जी शनिवार, २५ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वाजता हिंगोली, महाराष्ट्र येथे १,०३७.४ कोटी रुपये किंमतीच्या व ४२.३० किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण करतील. #PragatiKaHighway #GatiShakti
છબી
22
395
केंद्रीय मंत्री श्री जी शनिवार, २५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता परभणी, महाराष्ट्र येथे १,०५८ कोटी रुपये किंमतीच्या व ७५ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करतील. #PragatiKaHighway #GatiShakti
છબી
20
345
केंद्रीय मंत्री श्री जी यांनी नांदेड महानगर भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील-गोजेगावकर व महानगर अध्यक्ष प्रवीण साले उपस्थित होते.
છબી
છબી
13
381
...असे प्रतिपादन श्री गडकरीजी यांनी केले. राजकीय इच्छाशक्तीला विद्यापीठांसारख्या संस्थांची सोबत मिळाली, तर समाजाचा कायापालट निश्चित शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
છબી
6
247
આ થ્રેડ બતાવો
शैक्षणिक विकास हा सर्वांगीण विकासाचा पाया असल्यामुळे विद्यापीठे व शैक्षणिक संस्था या विकासाचा वेग वाढवण्यात व समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठीच्या संशोधनावर व नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहिजे,...
છબી
7
207
આ થ્રેડ બતાવો
मुक्ती संग्रामाच्या चळवळीचे अर्ध्वयू, सन्यासी असूनही लढाऊ बाण्याचे स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव असलेल्या विद्यापीठाच्या वतीने ही मानाची पदवी मिळणे हे आपले भाग्य असल्याच्या भावना श्री गडकरीजी यांनी व्यक्त केल्या.
છબી
4
179
આ થ્રેડ બતાવો
संत महात्म्यांची आणि संघर्षाची शिकवण देणाऱ्या मराठवाड्याच्या भूमीला वंदन करत श्री गडकरीजी यांनी देशाच्या आध्यात्मिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळींच्या इतिहासातील सोनेरी पान या शब्दात नांदेड शहराचे महत्त्व सांगितले.
છબી
છબી
6
182
આ થ્રેડ બતાવો
समाजाच्या सर्वांगीण विकासात विशेषतः शैक्षणिक, सामाजिक, कृषी, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातील श्री गडकरीजी यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 'डॉक्टर ऑफ लेटर्स' या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
છબી
5
303
આ થ્રેડ બતાવો