शोध परिणाम
  1. १४ जून

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर उडती तबकडी UFO घिरट्या घालताना दिसली 7 जून रोजी पंतप्रधानांच्या दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील घरावर दिसली उडती तबकडी पोलीस आणि सुरक्षारक्षकांची तातडीची शोधमोहीम

  2. १ तासापूर्वी

    प्लास्टिक पिशवी हातात दिसली तर नागरिकांना रु. ५००० दंड निर्णय चांगला आहे🤔 सगळे काही नागरिकांवर वरच लाधा पण रस्तात खड्डे दिसले तर पालिकेला व नगरसेवकाला किती दंड

  3. २१ जून

    आत्ताची परिस्थिती

  4. २ तासांपूर्वी

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेश दौऱ्यावर

  5. १३ तासांपूर्वी

    अस वाटतंय की देश आता Twitter वरूनच चालणार की काय? कुणीही टीवटीवाट करावा आणि सरकार प्रसन्न करून घ्याव. मी तर म्हणतो कशाला हे सरकारी कार्यालय उघडता बंद करून टाका ना! कशाला उगीच बदलाबदली चे राजकारण! 😂😂😂😂😂

  6. १६ तासांपूर्वी

    पंतप्रधान मोदींचे बंधुराज अडचणीत; अवैध बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस

  7. २२ तासांपूर्वी
    यांना प्रत्युत्तर देत आहे

    तुझ्यासाठी ते राम आहेत, पण तू सीता की शूर्पणखा ना ठाऊक ...😂😂😂

  8. २२ तासांपूर्वी

    काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारपेक्षा एक गोष्ट जी मोदींनी वेगळी करते ती म्हणजे... < PM मोदींचे वेगळेपण; UPA सरकारमधील अधिकाऱ्यांना दिला सन्मान!

  9. २१ जून

    योग दुभंगलेला समाज-कुटुंब जोडतं: नरेंद्र मोदी < बातमी

  10. २० जून

    पेट्रोल दरवाढ ... नेहरुच जबाबदार असावेत बहुतेक

  11. २० जून
  12. २० जून

    पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा!

  13. १८ जून

    मोरा पिया मोसे, बोलत नाही द्वार जिया के खोलत नाही मोरा पिया मोसे बोलत नाही 🎼

  14. १७ जून
    यांना प्रत्युत्तर देत आहे

    भाषण लक्षपूर्वक ऐका. खरे भारतीय असाल तर 56 इंच पाकिस्तान व दहशतवाद्यांना दाखवा.

  15. १७ जून

    नीती आयोगाच्या बैठकीत ‘मन की बात’<वाचा

  16. १६ जून

    सर्वांच्या साथीने विकास घडतोय सर्वांच्या साथीने देश बदलतोय जी, मेरा खुन हों जाता है । तो जिम्मेदारी महाराष्ट्र राज्य शासन की हो !

  17. १३ जून

    व्यंगचित्र एकटेच तुम्हीच बनवू शकता का ? पूर्ण मनातून उतरले आहात हो आता तुम्ही... 😠

लोड करण्या करता काही वेळ लागू शकतो.

Twitter वरची क्षमता ओलांडली गेली आहे किंवा तात्पुरती अडचण अनुभवास येत आहे. पुन्हा प्रयत्न करा किंवा अधिक माहितीसाठी Twitter स्थिती येथे भेट द्या.