भाजपा महाराष्ट्रتصدیق شدہ اکاؤنٹ

@BJP4Maharashtra

Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻

महाराष्ट्र
مارچ 2012 کو شامل ہوئے

ٹویٹس

آپ نے @BJP4Maharashtra کو بلاک کردیا

کیا آپ واقعی یہ ٹویٹس دیکھنا چاہتے ہیں؟ ٹویٹس دیکھنے سے @BJP4Maharashtra ان بلاک نہیں ہوگا

  1. 9 گھنٹے پہلے

    पश्चिम बंगाल में लोकतंत्र की हत्या ..! हमारे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहजी इनकी रॅलीपर हुए हमले की मैं कडी निंदा करता हूं. चुनाव आयोग से मेरा अनुरोध है कि इसे गंभीरता से लिया जाए...

    منسوخ
  2. 9 گھنٹے پہلے

    पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी ! आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहजी यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हल्ल्याचा मी धिक्कार करतो. निवडणूक आयोगाने याची अतिशय गंभीर दखल घ्यावी, ही माझी विनंती आहे.

    منسوخ
  3. 16 گھنٹے پہلے

    दुसऱ्या टप्प्यात वर्धा, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, काटोल, कळमेश्वर, नरखेड, रिसोड या तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांशी संवाद साधला. मंगलाताई कांबळे, नितीन गजभिये, सावरकर, प्रवीण अडकिने, गौतम इंगळे, विजय गुंजाळ, राज्यवर्धन गायधने, उषाबाई कडू ....

    یہ تھریڈ دکھائیں
    منسوخ
  4. 16 گھنٹے پہلے

    अर्चनाताई पेठे, भागीरथी राठोड, रामराव आसोले, दिलीप हिंगणीकर, शंकर निकोसे, वनिताताई केवटे, कल्याणीताई साबळे, वृशालीताई चोरे, उर्मिलाताई डांगे, दिगंबर जाधव, बेबीताई पाचर, विजय चव्हाण, माधवीताई कदम आणि इतरही अनेक सरपंचांनी या ‘संवादसेतू‘च्या माध्यमातून आपल्या समस्या सांगितल्या.

    یہ تھریڈ دکھائیں
    منسوخ
  5. 16 گھنٹے پہلے

    साधारणपणे विहीर खोलीकरण, २-३ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, नवीन पाणीपुरवठा योजना, टँकरच्या वाढीव फेऱ्या, रोहयोची कामे इत्यादीसंदर्भात त्यांनी मुद्दे उपस्थित केले. त्यावर प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. काही पालक सचिवांनी सुद्धा त्या जिल्ह्यांमधून आज सहभाग नोंदविला.

    یہ تھریڈ دکھائیں
    منسوخ
  6. 17 گھنٹے پہلے

    नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवकांशी आजच्या सहाव्या दिवशी पहिल्या टप्प्यात संवाद साधला. बाबुराव दस्तुरे, देविदास चव्हाण, लक्ष्मण पाटील, अंजनाताई पाटील, बालाजी पाटील, पंकज देशमुख, काशीबाई पाटील, सुरेखाताई डांगे आणि इतर अनेक सरपंचांनी समस्या सांगितल्या.

    یہ تھریڈ دکھائیں
    منسوخ
  7. 17 گھنٹے پہلے

    शांताबाई शेळके, प्रल्हाद पठाडे, रंजनाबाई घुगे, कोकाटे, व्ही. टी. राठोड, छत्रपती गटे आणि इतर सरपंचांनी सुद्धा संवाद साधला. बहुतेकांनी पाणीपुरवठा योजनासंबंधी मागण्या केल्या. राज्यात विक्रमी संख्येने या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याला आणखी गती देण्यात येईल.

    یہ تھریڈ دکھائیں
    منسوخ
  8. 17 گھنٹے پہلے

    दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील. त्यादृष्टीने दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाला सूचना दिल्या.

    یہ تھریڈ دکھائیں
    منسوخ
  9. 9 گھنٹے پہلے

    कोलकाता में भाजपा के रोड शो में उमड़े जनसैलाब से हताश होकर ममता दीदी की पार्टी के गुंडों ने हमला किया। मैं हमले की निंदा करता हूं। साथ ही, जनता से अपील करता हूं कि चुनाव में हिंसा का जवाब मतदान से दें और बंगाल से हमेशा के लिए टीएमसी को उखाड़ फेंके: श्री अमित शाह

    منسوخ
  10. 10 گھنٹے پہلے

    Keep it up Amit Bhai. Only Modi Ji and you can do in Bengal what others failed to realise. Victory is now at an arm’s length distance.

    یہ تھریڈ دکھائیں
    منسوخ
  11. 10 گھنٹے پہلے

    Has Bengal acquired a Government of Gangsters? The attack on Amit Shah’s peaceful rally by the TMC is deplorable . Is a free & fair Poll possible in Bengal? All eyes are now on the Election Commission.

    یہ تھریڈ دکھائیں
    منسوخ
  12. 14 گھنٹے پہلے

    अगर राहुल गांधी को राफेल डील की 'details' ही पता नहीं, तो इतना हल्ला किस आधार पर मचाया? देश की जनता को गुमराह करने के लिए?

    منسوخ
  13. منسوخ
  14. फडणवीस समर्थ आहेत!

    منسوخ
  15. मा. मोदीजींच्या सभांना पसंती

    منسوخ
  16. संरक्षण व्यवहारांचा काँग्रेसकडून एटीएम सारखा वापर

    منسوخ
  17. 'हुआ तो हुआ' हा काँग्रेसचा उर्मटपणा

    منسوخ
  18. 14 گھنٹے پہلے
    منسوخ
  19. 17 گھنٹے پہلے

    'हुआ तो हुआ' बयान सिख दंगों के घाव पर एसिड छिड़कने जैसा है। ये 3 शब्द कांग्रेस की मानसिकता और अहंकार का परिचय है। दंगा पीड़ितों को कांग्रेस ने न्याय नहीं दिया। मैंने न्याय दिलाने का वादा किया था और हमने किया, एक को फांसी तक, कइयों को उम्र कैद तक पहुंचाया है: पीएम

    منسوخ
  20. 17 گھنٹے پہلے

    भारत के विभाजन के समय कांग्रेस को करतारपुर साहिब का क्या महत्व है इसकी समझ होती तो करतारपुर साहिब पाकिस्तान में जाता ही नहीं, वो हिंदुस्तान का हिस्सा होता। गुरुओं के आशीर्वाद से ये काम मेरे जिम्मे आया है, मैं इस काम को पूरा कर पाऊंगा ऐसा मुझे लगता है: पीएम मोदी

    منسوخ

لوڈنگ میں وقت لگ رہا ہے.

ٹوئٹر گنجائش سے زیادہ بوجھ یا ایک وقتی مشکل سے دوچار ہے۔ دوبارہ کوشش کریں یا مزید معلومات کے لیے ">ٹوئٹر اسٹیٹس پر جائیں۔

    آپ کو بھی پسند ہو

    ·