भाजपा महाराष्ट्रOvěřený účet

@BJP4Maharashtra

Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻

महाराष्ट्र
Připojil se březen 2012

Tweety

Zablokovali jste uživatele @BJP4Maharashtra.

Opravdu chcete tyto tweety zobrazit? Zobrazením tweetů nedojde k odblokování uživatele @BJP4Maharashtra.

  1. बारामतीच्या जनतेला मा. मुख्यमंत्र्यांचा आधार. दुष्काळी संकटात मदतीला सरसावले.

    Vrátit
  2. दुसऱ्या सत्रात चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांशी संवाद साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, राजुरा, सिंदेवाही या ५ तालुक्यातील सरपंचांशी चर्चा केली. जिल्हा प्रशासनातील अधिकारीही यात सहभागी झाले होते.

    Zobrazit toto vlákno
    Vrátit
  3. अमरावती जिल्ह्यात ज्या भागात पाणीटंचाई आहे तेथे भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अंजनगाव सुर्जी, मोर्शी, अचलपूर, वरूड, चिखलदरा तालुक्यातील सरपंचांशी संवाद साधला.

    Zobrazit toto vlákno
    Vrátit
  4. यवतमाळ: दारव्हा तालुक्यातील सरपंचांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी योजना मिळावी, अशी मागणी केली. दीर्घकालीन योजनांमध्ये याचा विचार निश्चितपणे केला जाईल. काही सरपंचांनी जलयुक्त शिवारच्या कामांची, सिंचन विहिरींची मागणी केली. कामे वाढविण्याचे निर्देश दिले.

    Zobrazit toto vlákno
    Vrátit
  5. před 2 hodinami

    हमारी छवि किसी अखबार या पीआर एजेंसी ने नहीं बनाई है। हमने मिट्टी फांकते हुए, जमीन पर काम करते हुए जनता के दिल में जगह बनाई है। मोदी न अपनी छवि के लिए पैदा हुआ है, न अपनी छवि के लिए जिया है। मेरे देश की छवि दुनिया में चमकती रहे, इसके लिए मैं पैदा हुआ हूं: पीएम

    Vrátit
  6. před 3 hodinami

    हम देश के नौजवानों के विकास और गरीबों के विकास के लिए चुनाव लड़ रहे हैं। विरोधी विकास की बात नहीं करते क्योंकि अपना हिसाब देना पड़ेगा, इसलिए मोदी को गाली देते हैं: पीएम मोदी

    Vrátit
  7. před 3 hodinami

    बहनजी जो भाषा बोलती हैं उसे मैं नहीं बोल सकता हूं। अलवर में एक दलित कन्या का सामूहिक बलात्कार हुआ। राजस्थान में कांग्रेस की सरकार बीएसपी के समर्थन से चल रही है। बहनजी को राजस्थान के अलवर में हुए गैंगरेप के बाद कांग्रेस से अपना समर्थन वापस ले लेना चाहिए: पीएम

    Vrátit
  8. Vrátit
  9. před 5 hodinami

    Terror has no colour or religious tone. is terror. On now with

    Vrátit
  10. Vrátit
  11. před 8 hodinami

    जिस बंगाल में कभी रवीन्द्र संगीत सुनाई देता था, चैतन्य महाप्रभु के कीर्तन और विवेकानंद जी के श्लोक सुनाई देते थे, वहां आज बम धमाकों की गूंज सुनाई देती है। ममता दीदी ने सोनार बांग्ला को कंगाल बांग्ला बना दिया है: श्री

    Vrátit
  12. आता ट्विटरवर देखील भाजपा अव्वलस्थानी

    Vrátit
  13. विरोधकांचा पराभव अटळ

    Vrátit
  14. काँग्रेसने रचले होते हिंदू दहशतवादाचे षडयंत्र

    Vrátit
  15. मा. मोदीजींच्या आक्रमणापुढे काँग्रेस हतबल

    Vrátit
  16. सत्तेत आल्यास कलम ३७० कलम रद्द करू - मा. राष्ट्रीय अध्यक्ष श्री यांचे प्रतिपादन

    Vrátit
  17. टेंभू प्रकल्पाचे पाणी आल्याने आटपाडी तालुक्यातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे, असे सांगत तेथील एका सरपंचांनी शासनाचे आभार मानले. परिसरात पाण्याचे अजून एक आवर्तन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शक्यता तपासून निश्चितपणे कार्यवाही केली जाईल.

    Zobrazit toto vlákno
    Vrátit
  18. पुणे जिल्ह्यात आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरुर आणि सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगाव या तालुक्यातील आज संवाद साधला. जिल्हा प्रशासनातील अधिकारीही यात सहभागी झाले होते.

    Zobrazit toto vlákno
    Vrátit
  19. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील एका गावच्या सरपंचांनी रस्त्याच्या कामात पाण्याची टाकी जात असल्याने ती नव्याने बांधून मिळावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेत नव्या जागी पाण्याची टाकी बांधून द्यावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनास केली.

    Zobrazit toto vlákno
    Vrátit
  20. गावामध्ये पाणी आहे. पण वाड्या-वस्त्यांसंदर्भात काही सूचना दौंड तालुक्यातील महिला सरपंचांनी मांडल्या, याची दखल घेऊन आवश्यक ते निर्देश जिल्हा प्रशासनास दिले.

    Zobrazit toto vlákno
    Vrátit

Načítání se zjevně nějak vleče.

Možná je překročena kapacita Twitteru nebo došlo k momentálnímu zablokování. Zkuste to znovu nebo se podívejte na stavovou stránku Twitteru, kde najdete další informace.

    Také by se vám mohlo líbit

    ·