घरी नूडल्स अन् शाळेत वडापाव!2011-02-24 Esakal विजयसिंह होलम - सकाळ वृत्तसेवा पुणे - शाळेत मधल्या सुट्टीत खायच्या पोळी-भाजीच्या डब्याची जागा वडापावसारख्या पदार्थांनी घेतली आहे, तर घरी आल्यावर पौष्टिक लाडूऐवजी नूडल्स खायला दिल्या जात आहेत. शाळांमधील बदलती संस्कृती आणि दूरचित्रवाणीवरील विविध पदार्थांच्या जाहिराती यामुळे मुलांना आरोग्य आहार दिला जात आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या...
मॉल संस्कृतीने चर्मकारांच्या व्यवसायाला घरघर2011-02-24 Esakal औरंगाबाद - वारसा परंपरेने मिळालेल्या हस्त कौशल्याच्या माध्यमातून कातड्याचे जोडे व पादत्राने बनविणाऱ्या चर्मकारांचे जोडे इतिहास जमा होत आहेत. आज कातड्याची जागा रबरी ब्रॅण्डने घेतली असून उर्वरित व्यवसायालाही मॉल संस्कृतीच्या आक्रमणामुळे उतरती कळा लागली आहे. पूर्वी नाक्या नाक्यावर, गल्लीबोळात, गावोगावी दिसणारी चर्मकारांची दुकाने आज हाताच्या...
बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे गरजेचे- आरोग्यमंत्री2011-02-24 Esakal गडचिरोली - "महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या हेतूने शासन बचतगटांना प्रोत्साहन देत आहे. अनेक महिला बचतगटांनी विविध व्यवसायांत प्रगती केली; मात्र बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे', असे प्रतिपादन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने गडचिरोलीत आजपासून (ता. 24) ते 28...
आहे कृत्रिम, तरीही ...2011-02-24 Esakal बर्फात बागडण्याच्या आनंदासाठी काश्मीर, ऑस्ट्रेलिया किंवा स्वित्झर्लंडला जाणं सगळ्यांनाच आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. मात्र देश-विदेशांतील कृत्रिम बर्फाचे स्नो पार्क तुमची ही हौस, तीही तुमच्या बजेटमध्ये, नक्कीच पूर्ण करू शकतात. "थंडा थंडा, कूल कूल' करणारी ही काही हटके कृत्रिम "स्नो पार्क्स'... सिनेमात बघितलेल्या गारेगार बर्फात खेळण्याचा आनंद...
सेन्सेक्स ५४६ अंशांनी कोसळला!2011-02-24 Maharashtra Times म. टा. बाजार प्रतिनिधी शेअर बाजारात गुरुवारी विक्रीचा तुफान मारा झाला. त्यात ब्लू चिप, स्मॉल कॅप, मिड कॅप अशा सर्वच कंपन्यांना मंदीवाल्यांनी झोडपून काढले. शुक्रवारचे रेल्वे बजेट व त्यापाठोपाठ सोमवारी सादर करण्यात येणारे सर्वसाधारण बजेट या पार्श्वभूमीवर धान्य चलनवाढीत झालेली वाढ आणि आखाती देशांतील राजकीय अनिश्चितता व त्यामुळे इंधनात होणारी वाढ या...
मोबाइल इंटरनेटची क्रांती घडविणारा देश2011-02-24 Maharashtra Times इंटरनेटचा वापर आता आपल्याला फारसा कठीण राहिलेला नाही.असे असले तरी देशातील केवळ सात टक्केच लोक इंटरनेट वापरू शकत आहेत, असे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. मोबाइलमध्ये येऊ घातलेल्या थ्रीजी आणि इतर सेवांमुळे येत्याकाळात देशातील तळागाळात इंटरनेट पोहचवण्याचे काम हे मोबाइलच करणार आहे. भारतात सर्वाधिक मोबाइल ग्राहक आहेत यामुळे लवकरच भारत मोबाइल इंटरनेट...
पुण्यात रविवारपासून 'स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल'2011-02-24 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांमध्ये स्ट्रॉबेरीचे महत्त्व वाढावे म्हणून स्ट्रॉबेरी ग्रोअर असोसिएशनतर्फे २६ फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत 'स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. स्ट्रॉबेरी श्रीखंड हे या फेस्टिव्हलचे खास...
वाहतूक सक्षम करण्यासाठी 247 कोटींच्या कर्जाला मान्यता2011-02-24 Esakal पुणे - शहरात पर्यावरणपूरक आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी अत्यल्प व्याजदराने 247 कोटी रुपयांचे जागतिक बॅंकेकडून कर्ज घेण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने बहुमताने मान्यता दिली. शहराच्या विकासासाठी या कर्जाची...
बंद शाळांसाठी 'खासगी दत्तक' योजना2011-02-23 Maharashtra Times * सरकार धोरणात्मक निर्णय घेणार * मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री दर्डांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी बंद पडलेल्या किंवा दुरवस्थेत असलेल्या पालिका शाळा चालवण्यासाठी खासगी संस्था किंवा संस्थाचालकांनी प्रस्ताव दिला, तर त्यावर नक्कीच विचार करण्यात येईल. तसेच उर्वरित राज्यात अनुदानित शाळांना चालवण्यासाठी संस्थांनी पुढाकार घेतला तर, त्यावरही...
कांदा निर्यातदारांवरील शर्ती उठवाव्या लागतील2011-02-23 Maharashtra Times शरद पवार यांचे मत म. टा. विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली देशात गहू, तांदूळ आणि साखरेचा बफर स्टॉकपेक्षाही अधिक साठा असून यंदा उत्पादनही विक्रमी झाले आहे. त्यामुळे या वस्तूंच्या निर्यातीला अनुमती देण्यास हरकत नाही. कांदानिर्यातीला परवानगी दिली असली तरी त्यासाठी ६०० डॉलर्स प्रतिटन किमान निर्यात मूल्याची अट घालण्यात आली. मात्र...
पुणेकरांच्या तोंडाला पानेच पुसली!2011-02-25 Esakal पुणे - सर्वसामान्यांसाठी समाधानकारक ठरेल, असे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात काहीही नाही. नव्या गाड्यांच्या घोषणांव्यतिरिक्त पुणे-लोणावळा जादा लोकल, स्वतंत्र लोकल स्टेशन, मुंबईसाठी दुपारच्या वेळेत गाड्या अशा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केल्या जाणाऱ्या मागण्यांकडे यंदाही दुर्लक्ष झाले आहे, याकडे लक्ष वेधत यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पानेही...
सेहवागला किरकोळ दुखापत2011-02-25 Maharashtra Times * चिंतेचे कारण नाही * इंग्लंडविरुद्धच्या लढतीसाठी फिट बेंगळुरू शुक्रवारी सरावादरम्यान वीरेंदर सेहवागला किरकोळ दुखापत झाली. अर्थात संघातील या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्याने इतर खेळाडू अन् संघव्यवस्थापनाच्या हृदयाचा ठोका चुकला. पण; ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे...
हॉलंड क्रिकेटला टीव्हीवर फक्त १० मिनिटे2011-02-25 Maharashtra Times आता अपेक्षा वाढल्या नवी दिल्ली हॉकी आणि फुटबॉल यांचे माहेरघर असलेल्या हॉलंडसारख्या देशात क्रिकेटला टीव्हीवर वर्षभरात मिळते अवघी १० मिनिटे प्रसिद्धी. पण वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सरस कामगिरी करणारा हॉलंडचा संघ प्रकाशझोतात आल्यानंतर मायदेशात मात्र त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हॉलंडचे क्रिकेटपटूही आपल्याला मिळत असलेल्या या प्रसिद्धीमुळे हवेत...
टीम इंडियापासून लांब राहा2011-02-25 Maharashtra Times बीसीसीआयची मीडियाला विनंती नवी दिल्ली टीम इंडियाच्या विजयाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला बाजूला हटवून संघाला क्रिकेट आणि केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने कंबर कसली आहे. महेंद्रसिंग ढोणी आणि...
गृहविज्ञानाचा पेपर मराठीतून देता येणार!2011-02-25 Maharashtra Times एमपीएससीने पर्याय स्वीकारला म. टा. प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने होमसायन्स (गृहविज्ञान) विषयाचा पेपर मराठीतून लिहिण्याचा पर्याय पुन्हा दिला. या विषयासाठी मराठीचा पर्याय यावर्षीपासून रद्दबातल...
नक्षलवाद्यांविरोधात लढण्यासाठी ध्रुव पोलिसांच्या ताफ्यात2011-02-25 Maharashtra Times म. टा. खास प्रतिनिधी राज्यातील गडचिरोली चंद्रपूर या नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात त्यांच्याशी लढण्यासाठी पोलिसांकरिता हेलिकॉप्टर खरेदीची ऑर्डर देण्यात आली असून हे ध्रुव हेलिकॉफ्टर मार्च महिन्यात पोलिसांच्या ताफ्यात दाखल होईल. नक्षलवाद्यांशी लढताना...
नीलम गो-हे यांच्यावर भाजपची टीका2011-02-25 Maharashtra Times म. टा. खास प्रतिनिधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर टीका करण्याचा आतापर्यंत अनेक पक्ष फिरून आलेल्या नीलम गो-हे यांना अधिकार...
व्हॉईस सॅम्पलसाठी पुणे पोलिसांची तयारी2011-02-25 Maharashtra Times म. टा. खास प्रतिनिधी पुणे बंदसाठी चिथावणी दिल्याचा आरोप असलेले शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना आमदार नीलम गो-हे...
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला परळमध्ये मराठीचा जय हो..2011-02-25 Maharashtra Times महाराष्ट्र टाइम्स मीडिया पार्टनर म. टा. खास प्रतिनिधी मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला २६ फेब्रुवारी रोजी मराठी तरुणांचा आवाज घुमावा यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'आवाज कोणाचा?' या मराठी रॉक बॅण्ड स्पर्धेचे आयोजन केले आहे. परळच्या नरे...
कृत्रीम वाळूसाठी सक्ती2011-02-25 Esakal मोहन काळे - सकाळ वृत्तसेवा रोपळे बुद्रूक - नदीच्या वाळुला पर्याय म्हणून दगडापासून तयार केलेली कृत्रिम वाळू वापरा संबंधी शासनाने नुसती अनुकूलता दाखवली असली तरी प्रत्यक्षात ही वाळू शासकीय कामासाठी वापरणे सक्तीचे केले...
मुंबईच्या पदरी...४७ फे-या ३ घोषणा2011-02-25 Maharashtra Times म. टा. खास प्रतिनिधी सत्तर लाख प्रवाशांसाठी वाढवण्यात आलेल्या केवळ ४७ फे-या... यंदा एकही नवी लोकल मुंबईकरांच्या सेवेत नाही... नव्या प्रकल्पाची प्रत्यक्ष घोषणा करण्याऐवजी फक्त प्रकल्पाच्या अभ्यासाची झालेली घोषणा... मुंबईकरांसाठी रेल्वेचे बजेट म्हणजे रडतखडत चालणाऱ्या लोकलसारखे आहे. सावंतवाडी मुंबई दररोज धावणारी गाडी, लोअर परळ, दिवा व अंबरनाथ हे आदर्श...
महाराष्ट्रावर 'ममता', बंगालवर 'मर्जी'2011-02-25 Maharashtra Times अपेक्षापूर्तीच्या 'दुरांतो'ला यलो सिग्नल > तिकीट-पासदरांत वाढ नाही > मालवाहतुकीचे दरही कायम > ९० नव्या मेल-एक्स्प्रेस गाड्या नवी दिल्ली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्तेचे स्टेशन गाठण्याची जबर आकांक्षा मनी बाळगणाऱ्या केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रवासीभाडे तसेच मालवाहतूक दरात कुठलीही वाढ नसलेले सन २०१०-२०११चे रेल्वे बजेट...
पाकिस्तान सर्वात धोकादायक2011-02-25 Maharashtra Times माहेला जयवर्धन या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक लोकांनी आणि क्रिकेट पंडितांनी आज (शनिवार) आमचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान संघाला कमी लेखले आहे. मागील काही काळात त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही, हे खरे आहे; परंतु जो संघ त्यांना कमी लेखेल, त्यांना त्याचा फटका बसू शकतो. माझ्यासाठी भारतीय उपखंडात पाकिस्तान ही...
नऊ दुरोंतो, तीन शताब्दी...2011-02-25 Maharashtra Times दोन मार्गांवर डबल-डेकर एसी रेल्वेगाड्या सुरू होणार नवी दिल्ली आठवड्यातून तीनदा धावणाऱ्या पुणे-अहमदाबाद दुरोंतो एक्स्प्रेससह नऊ नव्या दुरोंतो ट्रेन, पुणे-सिकंदराबादसह तीन नव्या शताब्दी ट्रेन आणि दोन मार्गांवर एसी डबल-डेकर रेल्वेगाड्यांची घोषणा रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी रेल्वे बजेटमध्ये केली. ममता बॅनर्जी यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू...
पंतप्रधानांनी केले रेल्वेमंत्र्यांचे कौतुक2011-02-25 Maharashtra Times नवी दिल्ली प्रवासी व मालवाहतुकीच्या भाड्यात कोणतीही वाढ नसलेले हे सर्वसामान्यांचे बजेट आहे, खर्चामुळे वाढणारी महागाई रोखण्यास त्यामुळे मदत होईल, असे सांगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले. बॅनर्जी यांनी लोकसभेत...
रेल्वेचा जमा-खर्च2011-02-25 Maharashtra Times नवी दिल्ली हजारो कोटींची उलाढाल असलेल्या भारतीय रेल्वेच्या जमाखर्चाचा लेखाजोखा रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडला. एकूण उत्पन्नाच्या ४२ टक्के खर्च कर्मचा-यांच्या पगारावर...
वर्दीला वाढता विकार Esakal2011-02-23 महाराष्ट्रातल्या पोलिस दलाची अवस्था सध्या निर्नायकी झालेली दिसते. ज्या पोलिसाच्या हाती कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तोच पोलिस जनतेवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार करतो आहे. लुबाडणाऱ्याला धाक बसण्याऐवजी लुबाडले गेलेल्यालाच पोलिसाची भीती वाटते आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली आणि त्यांचा तपासही होईना तेव्हा पोलिस दलात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे...
अपंगांसाठी किती खर्च केला? Maharashtra Times2011-02-23 मंत्रालयात आढावा बैठक पालिका देणार माहिती म. टा. वृत्तसेवा अपंग व्यक्ती अधिनियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या उत्पन्नाच्या ३ टक्के रक्कम अपंगांच्या कल्याणकारी योजनेसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने वसई-विरारसह इतर महापालिकांच्या एकूण उत्पन्नातील ३ टक्के अपंग कल्याण निधीमधून...
वाहतुकीच्या शिस्तीसाठी विशेष समिती Maharashtra Times2011-02-23 पालिकेचा निर्णय म. टा. वृत्तसेवा शहरातील रिक्षा आणि टॅक्सी थांब्यांचे नियोजन व नियंत्रणासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापौर सागर नाईक या समितीचे अध्यक्ष असतील. महापालिका आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरटीओ अधिकारी व वाहतूक शाखेचे...
शिक्षण मंडळाचे बजेट ४४ कोटींचे Maharashtra Times2011-02-23 स्थायी समितीकडे सादर विद्यार्थी सुविधांसाठी ११ कोटींची तरतूद म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाचा सन २०११-१२ या आगामी आर्थिक वर्षाचे ४४ कोटींचे बजेट स्थायी समितीकडे सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये विद्यार्थी सुविधांसाठी ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे....
पुन्हा रिक्षा भाडेवाढ! Maharashtra Times2011-02-23 रिक्षा सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्याचे आवाहन म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई परिसरात रिक्षा भाडेवाढीला परिवहन विभागाने पुन्हा परवानगी दिल्यामुळे प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मुंबईच्या मानानेही हे भाडे जास्त आहे. त्यातही सीएनजी आणि पेट्रोलसाठी वेगळे दर असतानाही सर्व रिक्षाचालक सरसकट एकच दर आकारत आहेत. त्यामुळे ही भाडेवाढ आटोक्यात आणण्यासाठी...
सेन्सेक्स ११८ अंशांनी घसरला Maharashtra Times2011-02-23 बजेटची भिवविती छाया! म. टा. बाजार प्रतिनिधी शेअर बाजारात बुधवारीही विक्रीचा जोर राहिला. इंधन तेल भाववाढीची शक्यता असतानाच नजिक येऊन ठेपलेल्या बजेटची छाया शेअर बाजारावर पडू लागली आहे. परिणामी मंगळवारी १४२ अंशांनी उतरलेला सेन्सेक्स आणखी ११८ अंशांनी रोडावला आणि १८,१७८ अंशावर स्थिरावला. तसेच एनएसईच्या निफ्टीत ३२ अंशांनी घट होऊन तो...
सचिनच्या सत्कारासाठी पालिका वेटिंगलिस्टवर Maharashtra Times2011-02-23 मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. पण सचिनचा सन्मान करण्यासाठी मुंबई पालिकेला तब्बल एक वर्ष वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. देश-विदेशातील मैदानांवर तुफान फटकेबाजी करत लोकांची मने...
तुळजापूर मंदिर सौरउर्जेने उजळणार Maharashtra Times2011-02-22 म. टा. वृत्तसेवा । उस्मानाबाद महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तूळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे मंदिर एप्रिल महिन्यापासून...
बांधकाम परवानगीसाठी सॉइल टेस्टिंग सक्तीचे Maharashtra Times2011-02-22 पालिकेचा निर्णय १ मार्चपासून नियम लागू होण्याची शक्यता म. टा. वृत्तसेवा शहरात घडणाऱ्या इमारत कोसळण्याच्या दुर्घटना थांबविण्यासाठी यापुढे इमारतींच्या प्लिंथचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील बांधकामाच्या परवानगीसाठी...
मुलं हेल्दी हवीत, की जाडू? Maharashtra Times2011-02-22 वाढत्या वजनाची समस्या आज फक्त मोठ्यांमध्येच राहिलेली नाहीये. लहान मुलांच्या बाबतीतही ती चांगलीच जाणवू लागलीय. नीट विचार केला तर लक्षात येतं, की त्यांच्या जाडीला आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयी जबाबदार असतात. ' तू इथे कसा काय?' मी माझ्या ११ वर्षांच्या 'क्लायंट'ला विचारलं. 'कारण, मी जाड आहे म्हणून.' त्याने अपराधी चेहऱ्याने उत्तर दिलं. त्याच्या...