उदयनराजेंना उमेदवारीचे संकेत
2009-03-10
Aikya
सातारा, दि. 10 : सातारा लोकसभेचाउमेदवार ठरविण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निष्ठावंत गटाने आक्रमक भूमिका घेतली. कोणाच्याही दबावाला बळी पडून निर्णय घेवू नका, अशा शब्दात खा. लक्ष्मणराव पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना ना. शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. मात्र या...
भाजपचा शिवसेनेच्या नावाने शिमगा
2009-03-10
Aikya
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : शिवसेनेला अजूनही राष्ट-वादी कॉंग्रेसबद्दल आशा वाटत असल्याने दोन कॉंग्रेसची आघाडी होत नाही तोवर भाजपाबरोबरील युतीचा निर्णय लांबवला जात असल्याची चर्चा...
पाटण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; एक जण गंभीर
2009-03-10
Aikya
20 जणांवर गुन्हा दाखल पाटण, दि. 10 : गेल्या आठवड्यात आपापसात झालेल्या वादावादीचा राग मनात धरून दीपक दिनकर पाटील याने त्याचे साथीदार प्रफुल्ल शिंदे, पप्पू शेंगे, रणजित मोरे, नितीन पवार, शिवाजी मोरे, रवी तांबे, विनोद कोळी, दिलीप मोरे, आकाश कोळी यांच्या साथीने...
कंपन्यांच्या हेकेखोरपणामुळे स्थानिक बेरोजगारांवर संकट
2009-03-10
Aikya
पाटण, दि. 10 : कोयनानगर येथील राष्ट्रीय प्रकल्पाचे काम विविध कंपन्यांमार्फत चालू असून या कंपन्यांत स्थानिक लोकांना प्राधान्याने नोकरी द्यावी असा निर्णय विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रकल्पाचे अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये झाला होता. मात्र विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यातील आपापसातील मतभेद व कोयना परिसरात...
स्पोर्टस राऊंडअप
2009-03-10
Aikya
भारत एकट्याच्या बळावर विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास समर्थ सिडनी, दि. 10 (वृत्तसंस्था) : सुरक्षेच्या कारणांमुळे आशियातील इतर देशांमध्ये 2011 साली क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होवू शकले नाही तर भारत एकट्याच्या बळावर ही स्पर्धा आयोजित करण्यास समर्थ आहे, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सल्लागार आय. एस. बिंद्रा यांनी...
टीम इंडिया मालिका विजयाच्या रंगात रंगणार?
2009-03-10
Aikya
हॅमिल्टन, दि.10 (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट रसिक गेली चार दशके अत्यंत आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो ऐतिहासिक क्षण आता अगदी जवळ येवून ठेपला आहे. धोनीचे धुरंधर न्यूझीलंडच्या भूमीत एकदिवसीय मालिका जिंकण्यापासून आता केवळ एक पाऊल दूर उभे आहेत. देशभरात आज सर्वत्र रंगाची उधळण होत असताना टीम इंडियाही क्रिकेटप्रेमींना मालिका विजयाच्या रंगात...
जिल्ह्यात होळी उत्साहात
2009-03-10
Aikya
सातारा, दि. 10 : सातारा शहर व परिसरासह जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने व अभिनव पध्दतीने होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा परिणाम होळीवर झाल्याचे जाणवत होते. सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी होळीचा सण साजरा करण्यात आला. महिलांनी होळीला पोळीचा नैवेद्य दाखवला....
श्रीलंकेत स्फोट; १५ ठार
2009-03-10
Maharashtra Times
मटा ऑनलाइन वृत्त । कोलंबो श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतात एलटीटीईने केलेल्या एका आत्मघातकी स्फोटात १५ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. एका मशीदीसमोर झालेल्या या...
रंग बरसे..!
2009-03-09
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा। नाशिक घातक रसायनमिश्रित रंगांऐवजी 'इको-फ्रेण्डली' रंग उधळा आणि रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करा, असे सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. या कामात 'नेचर क्लब'सारख्या सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेऊन नैसगिर्क रंगाविषयी प्रबोधन व प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. बाजारात तयार...
औरंगाबादमधून विलासरावांसाठी आग्रह
2009-03-09
Maharashtra Times
- म. टा. प्रतिनिधी । मुंबई आणखी काही काळ राज्याच्या राजकारणात राहण्याची इच्छा असलेले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरावे, असा आग्रह पक्षाकडून करण्यात येत आहे, तर लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्याने माजी केंदीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यासाठी काँगेसने उस्मानाबादच्या जागेवर दावा ठोकला आहे....
राधे... खेळ रंग बिनधास्त
2009-03-09
Maharashtra Times
- प्राजक्ता कासले रंगपंचमीमधे सामील होण्यापूवीर् आणि नंतर थोडी काळजी घेतली, तर रंगांमुळे केस आणि त्वचेला होणारी इजा टळू शकते. सुंदर दिसणं हा तरुणींचा प्राण. सफेद झालेला एक केस किंवा गुलाबी गालावर उठलेली एक पिंपल त्यांना रात्रभर झोप येऊ देत नाही. दर पंधरवड्याला ब्युटीपार्लरच्या फेऱ्या करणाऱ्या, स्कीन आणि केसांना जिवापाड जपणाऱ्या या मुली होळी खेळायला...
चौथ्या वनडेत सचिन नाही?
2009-03-09
Maharashtra Times
क्राइस्टचर्च न्यूझीलंडबरोबरच्या तिसऱ्या वनडेत धुवाँधार शतक फटकावणारा सचिन तेंडुलकर बुधवारी हॅमिल्टनमध्ये होणाऱ्या चौथ्या वनडेत खेळेल का, याबाबत साशंकता वाटत आहे. पोटातील स्नायू दुखावल्यामुळे सचिन...
'सत्यम' खरेदीसाठी स्पर्धा
2009-03-09
Maharashtra Times
मुंबई महाघोटाळाग्रस्त 'आयटी मेजर' सत्यम कम्प्युटर सव्हिर्सेसच्या सरकारनियुक्त संचालक मंडळाने कंपनीच्या ५१ टक्के शेअर्सच्या विक्रीसाठी स्पर्धात्मक प्रस्तावांची प्रक्रिया सोमवारी सुरु केली. हिंदुजा ग्रुप व 'इंजिनीअरिंग मेजर' लार्सन अॅण्ड टुब्रो यांनी 'सत्यम'च्या खरेदीत आपल्याला रस असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. शेअर बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज...
पाकिस्तानमध्ये लष्कर बंड करणार?
2009-03-09
Maharashtra Times
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद देश सांभाळता येत नसेल तर सत्ता सोडा असा इशारा पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख अशफाक परवेझ कयानी यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे पाकमध्ये लष्कर बंड करुन आर्मी लॉ लागू करण्याची शक्यता निर्माण झाली आहे....
- News:
- Archives:
- Features:
- Business: