Trending Now
ताज्या बातम्या
३७ गुंतवणूकदारांना सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा
उल्हासनगर (वार्ताहर) : सदगुरु डेव्हलपर्स ह्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत गुंतवणूक केलेल्या ३७ गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसत तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना...
टॉप न्यूज
राजकीय
ओबीसी आरक्षण कायमचे गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट
मुंबई : न्यायालयात गेलेल्या प्रत्येक प्रकरणात नाचक्की होऊनही ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारचा हेतू आता स्पष्ट झाला आहे. ओबीसींना राजकीय...
महामुंबई
३७ गुंतवणूकदारांना सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा
उल्हासनगर (वार्ताहर) : सदगुरु डेव्हलपर्स ह्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत गुंतवणूक केलेल्या ३७ गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसत तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना...
महाराष्ट्र
दहावीची परीक्षा १५ मार्चला तर, बारावीची परीक्षा 4 मार्चला होणार
मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली...
देश
कोरोना मृतकांच्या कुटुंबियांना १० दिवसात रक्कम अदा करा
नवी दिल्ली : कोरोना साथरोगामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या विषयावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. न्या. एम. आर. शाह...
क्रीडा
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर
दुबई (वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला वनडे वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताची सलामी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध...
विदेश
डोमिनिकन रिपब्लिकमध्ये विमान कोसळून ९ जणांचा मृत्यू
सेंटो डोमिंगो : डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी असलेल्या सेंटो डोमिंगोमध्ये एक खासगी विमान कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात ७ प्रवासी...
संपादकीय
महाआघाडीला झटका
नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था विधान परिषदेच्या निकालांमध्ये भाजपने बाजी मारली. नागपूरमध्ये राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अकोल्यामधून वसंत खंडेलवाल यांनी विजय...
सिंधुदुर्ग
सिंधुकन्या दिक्षा नाईकला मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
सिंधुदुर्ग : स्नेहांश एन्टरटेन्मेंट प्रस्तुत शेखर गवस दिग्दर्शित झुल्बी या शॉर्टफिल्ममधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची कन्या कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिची मुंबई एन्टरटेन्मेंट इंटरनॅशनल फिल्म...
रत्नागिरी
वाडी-वस्तीवर जाऊन माणसे जोडा
राजापूर (प्रतिनिधी) : एक-एक मावळा जोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे पक्ष आणि पक्ष संघटना वाढवायची असेल, तर त्यासाठी आपल्यालाही गाव,...
रायगड
कोळी बांधवांसाठी अद्यावत मार्केट उभारणार
देवा पेरवी
पेण : ‘पेणमधील कोळी बांधवांसाठी भविष्यात अद्ययावत असे मच्छिमार्केट उभारणार’, असा संकल्प भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नुकताच येथे व्यक्त केला. पेणमधील कोळी...