Sunday, April 19, 2020

ताज्या बातम्या

पोलिसांच्या ई-पासवरून गोंधळ

मुंबई (प्रतिनिधी) : कधी एकदा लॉकडाऊन संपतो आणि घराबाहेर पडतो, असे सर्वसामान्य नागरिकांना झाले आहे. अशा स्थितीत मुंबईबाहेर जाण्यासाठी मुंबई पोलीस ई-पास देत असल्याचे...

टॉप न्यूज

राजकीय

मुंबई, पुणे सारखे रेड झोन वगळता अन्य ग्रीन, ऑरेंज झोन जिल्ह्यात...

मुंबई : राज्यात कोरोनामुळे सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यात लॉकडाउन लागू होऊन सहा आठवडे लोटले आहेत. त्यानंतर राज्यातील परिस्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
964FansLike
24FollowersFollow
5,304FollowersFollow
1,490SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

पोलिसांच्या ई-पासवरून गोंधळ

मुंबई (प्रतिनिधी) : कधी एकदा लॉकडाऊन संपतो आणि घराबाहेर पडतो, असे सर्वसामान्य नागरिकांना झाले आहे. अशा स्थितीत मुंबईबाहेर जाण्यासाठी मुंबई पोलीस ई-पास देत असल्याचे...

महाराष्ट्र

मुंबई, पुणे सारखे रेड झोन वगळता अन्य ग्रीन, ऑरेंज झोन जिल्ह्यात...

मुंबई : राज्यात कोरोनामुळे सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यात लॉकडाउन लागू होऊन सहा आठवडे लोटले आहेत. त्यानंतर राज्यातील परिस्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

देश

‘हापूस’च्या युरोपवारीला ‘कोरोना’चा अडथळा!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना लॉकडाऊनमुळे यावर्षी मोठा फटका बसणार आहे तो आंबा बागायतदारांना. कोविड-१९ मुळे देशातील आंब्याला युरोपातून मिळणारी ऑर्डर बंद झाली आहे....

क्रीडा

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघात भारतातर्फे धोनी, कोहली, बुमराचा समावेश ‘हिटमन’ रोहितला...

मुंबई/नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या आजवरच्या बारा हंगामांतील कामगिरीचा विचार करता निवडलेल्या सर्वोत्कृष्ट संघात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली...

विदेश

चिनी कंपन्यांचा इंग्लंडला तब्बल दोन कोटी डॉलर्सचा चुना

लंडन (वृत्तसंस्था) : चीन जगभरात स्वस्त वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा कमी पैशांत बऱ्यापैकी चिनी वस्तू विकत मिळतात. मात्र, अनेकदा, अशा स्वस्त वस्तूंच्या लोभामुळे ग्राहकांना...

संपादकीय

अग्रलेख : राज्य सरकारचे अपयश

केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी ६ एप्रिल रोजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार, मुंबईतील एका प्रतिष्ठीत...

सिंधुदुर्ग

मालवणात मासळी लिलावाच्या ठिकाणी आता नागरिकांना ‘नो एन्ट्री’

मालवण : शहरात मासळी लिलावाच्या ठिकाणी सातत्याने होणाºया गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मासळी लिलावाठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना ‘नो एन्ट्री’ करण्याचा निर्णय प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या उपस्थितीत...

रत्नागिरी

महामार्गावर सुरु झाली घरघर; भरणेतील भुयारी मार्गाचे काम अखेर ४ महिन्यांनी...

खेड : भरणे नाका येथे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या टप्प्यातील थांबलेले भुयारी मार्गाचे काम शनिवार पासून सुरु झाले असून रात्र दिवस थांबलेली यंत्राची घरघर सुरु झाली...

रायगड

रायगड जिल्ह्यात रेशनकार्ड असूनही अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित

अलिबाग (प्रतिनिधी) : बारकोड नसलेल्या आणि ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शिक्षापत्रिका धारकांना धान्य मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. वंचित कुटुंबाना तहसीलदार कार्यालयांचे उंबरठे...

रिलॅक्स

अभिनेते रंजीत चौधरी यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : ‘खट्टा मीठा’ आणि ‘खूबसूरत’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलेले अभिनेते रंजीत चौधरी यांचे नुकतेच येथे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. रंजीत...

टीव्ही अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

हैदराबाद (वृत्तसंस्था) : तेलगू टीव्हीसृष्टीतील नावाजलेली अँकर आणि अभिनेत्री विश्वशांतीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांना अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या हैदराबाद येथील घरात मिळाला. विश्वशांती येथे...

चित्रपटसृष्टीतील १६ हजार कामगारांना सलमानकडून थेट मदत

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने चित्रपटसृष्टीत काम करणाºया कामागारांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. सलमान खानने १६ हजार कामगारांच्या बँक खात्यात एकूण...

‘बॉण्ड गर्ल’ ऑनर ब्लॅकमॅनचे निधन

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय जेम्स बॉण्ड या व्यक्तिरेखेवर आधारित अनेक चित्रपट आणि सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. या सीरिजमधील जेम्स बॉण्ड...

कोलाज

‘निर्भया’ला न्याय, तरी आव्हान कायम

अॅड. योगिनी बाबर महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षा प्रदान करता यावी म्हणून ‘दिशा’ कायद्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलावणार अशी घोषणाबाजी करून महाविकास आघाडी सरकारने आश्वस्त केले खरे, पण...

हुकूमशाहीला आमंत्रण?

भाऊ तोरसेकर एक गोष्ट मान्य करावी लागेल, कितीही निष्ठूर व बेदरकार असले तरी अजून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या बहुमताचा बेछूट वापर करण्याची ‘काँग्रेसी हिंमत’ आलेली...

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी हायटेक तंत्रज्ञान

महेश धर्माधिकारी कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अनेक देशांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. यात मुख्यत: यंत्रमानव आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर केला जात आहे. अमेरिकेतल्या प्रसिद्ध टाईम...

इतनी शक्ती हमे दे ना दाता!

श्रीनिवास बेलसरे गेले कितीतरी दिवस आपण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर एका भयानक संकटाची माहिती ऐकतो, पाहतो आहोत. त्यात आपल्याला सरकार आणि वृत्तवाहिन्या या संकटाशी कसा सामना...

अध्यात्म

प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा

तुम्ही इथे इतकेजण जमला आहात, त्यापैकी कुणीही मला सांगावे की, आपली सर्व धडपड कशाकरिता असते? प्रत्येकजण सुखासाठी...

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल