मुखपृष्ठ
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
मराठी वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय !.
सध्या यात १,८७९ लेख आहेत
|
०-९ | अ | आ | इ | ई | उ | ऊ | ए | ऐ | ओ | औ | अं | क | ख | ग | घ | ङ | च | छ | ज | झ | ञ | ट | ठ | ड | ढ | ण |
वर्ग | त | थ | द | ध | न | प | फ | ब | भ | म | य | र | ल | व | श | ष | स | ह | क्ष | त्र | ज्ञ | ऋ | ळ | ॐ | श्र | अः |
मराठी विकिस्रोतचा आपण कसा वापर करू शकतो?"'मराठी विकिस्रोत"' म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
|
विकिस्रोत प्रमुख साहित्य |
अभंग वाणीआतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१|| जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२|| दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३|| वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४|| चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५|| चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६|| किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी, भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७|| आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥ येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९|| - संत ज्ञानेश्वर |
विकिस्रोत वर नवीन आलेले साहित्य |
विकिमीडियाचे सहप्रकल्प मराठी विकिस्रोत हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
| ||||||||||||||||||||||||
विकीस्त्रोत प्रकल्पहे मराठी भाषेचे विकिस्त्रोत सांकेतिक स्थळ आहे. विकिस्त्रोत ग्रंथालये इतरही भाषांमध्ये निर्माण होत आहेत. विकिस्रोत बहुभाषीय सांकेतिक स्थळ • विकिस्रोत सांकेतिक स्थळांची यादी • ताज्या घडामोडी • विकिस्रोत - मुक्त ग्रंथालय |