@MarathiRT is blocked

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @MarathiRT.

  1. Pinned Tweet

    आज उपक्रम आम्ही आमच्याकडून तुमच्याकडे सुपूर्द करत आहोत.एका छोट्याश्या कल्पनेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात.

  2. ही शोधाशोध सर्वांच्या कामी येवो☺ धन्यवाद

  3. या संकेतस्थळावर ३५ विषयांतील २,६७,००० इंग्रजी पारिभाषिक शब्दांचा व त्यांच्या मराठी प्रतिशब्दांचा अफाट संग्रह आहे.

  4. स्वामी तिन्ही जगाचा "सुट्ट्यां"वीना भिकारी...!!

  5. हे अनोखं फुलपाखरू पाहून तुम्हीही व्हाल थक्क!... पाहा व्हिडीओ...

  6. राहून राहून वाटतेय. पीएम विरोधकांना गोंधळ घालू देतील. आणि अचानक 1 दिवस संसदेत येऊन गरजतील ! कडाडतील ! विरोधकांना गप्पगार करून टाकतील ! बघा

  7. सूर्य मावळतो.. देऊन रंगछटांचे आपल्यासाठी! आजचा हा सुंदर सूर्यास्त!

  8. कसला दुःखद दिवस... कर्णाटक संगीत शिरोमणी बाळमुरलीकृष्ण ह्यांना मनापासून श्रद्धांजली...

  9. फॉलो केल्यावर मैत्री होते आणि अनफॉलो केल्यावर मैत्री तुटते .....असं कुठेय?

  10. तर एकंदर टोलवाल्यांची नुकसानभरपाई ही प्राथमिकता आहे.भाजीपाला कांदा साखर ह्या जीवनावश्यक वस्तू नाहीत. सरकार मारतेय फक्त शेतकऱ्यांना !!

  11. २.२लक्षपैकी ८२५००(४०%) एटीम नव्या ५०० व २००० नोटांकरिता काल सायंकाळपर्यंत अद्यावत झाले

  12. चित्रप्रदर्शनाला जाताना वाटेत सिद्धिविनायक मंदिर लागलं. वाटलं, दर्शनाला जमलेली गर्दी प्रदर्शनालाही वळली तर समाज किती समृद्ध होईल!

  13. कुठलीही हिरॉईन प्रेग्नंन्ट असली कि प्रेगान्यूज ची जाहिरात करणं कंपल्सरी हाय काय?

  14. दारूची दुकानं गावकुसाबाहेर जाणार, गावात दारूविक्रीबंदी,राज्य सरकारचा निर्णय,यामुळं दारूविक्रीवर परिणाम होणार का?

  15. कर्नाटकी संगीतकार यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली!

    , , and 4 others
  16. ३१ डिसेंबरपर्यंत मोबाईल बैंक USSD सुविधा निशुल्क:टेलीकाॅम आॅपरेटर्सचा निर्णय

  17. ओळखलंत का? लहानपणी असे गोंडस दिसायचे सुपरस्टार भाऊ कदम..

  18. निसर्गाची किमयाच निराळी आहे.सह्याद्रीच्या गर्भातील निसर्गाचं अस्तित्व...

  19. मऱ्हाटीचिये नगरी followed and
    • @manoj_kawade

      अध्यक्ष मराठी वाङ्‌मय मंडळ लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबई

  20. ओला प्ले() ओला कॅब्स्()-जगातील पहिला भागीदारीवरचा वाहनप्रयोग आता अॅपल म्युझिकच्या() संयुक्तमानाने

  21. जागतिक स्मार्ट शहर-हैद्राबादसाठी ११५ एसी बसेसमध्ये एअरटेल() पुढील ६ महिने प्रतिदिन २०मिनीटांसाठी मोफत वायफाय सुविधा पुरवणार

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·