वेध भविष्याचाडॉ. मिलिंद नाईक,प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनीलहानपणापासूनच अनेकांना अभियंता (इंजिनिअर) किंवा वैद्य (डॉक्टर) बनायचे असते. किंबहुना पालक, नातेवाईक, समाज यांचा आग्रहच असतो की, यापैकीच काही तरी मुलांनी बनावे. यातील काही बनले तर आणि तरच आयुष्याचे सार्थक झाले अशी अनेकांची भावना असते, पण चांगला अभियंता बनणे काही सोपी गोष्ट नाही. त्याप्रकारची बुद्धिमत्ता असणे, आवश्यक कौशल्ये