दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर हेमंत सोरेन यांनीही प्रचारात सहभागी होता यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला. Written by एक्स्प्लेण्ड डेस्क May 23, 2024 12:18 IST Follow Us केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला असला, तरी सर्वोच्च न्यायालयाने