Avaa profiilikuvan
Seuraa
Maharashtra Congress
@INCMaharashtra
The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee t.me/incmaharashtra
Maharashtraincmaharashtra.comLiittyi huhtikuu 2013

Käyttäjän Maharashtra Congress twiitit

भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Kuva
1
107
महंगाई कम होगी भी कैसे, जनता का दर्द दिखेगा भी कैसे! सरकार का पूरा ध्यान अडानी की आमदनी बढ़ाने और उसे जांच से बचाने पर जो है।
Kuva
4 867
45,4 t.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षासाठी एक समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Kuva
6
94
मोदीजी अदानी प्रकरणाला का घाबरतात, असा सवाल आता देशातील जनता करत आहे. JPC चौकशी शिवाय अदानी प्रकरणातील सत्य बाहेर येणार नाही. जर पंतप्रधान म्हणतात काहीही लपवले जात नाही, तर भाजप का घाबरत आहे? - प्रदेशाध्यक्ष
Upotettu video
1:28
1,8 t. näyttökertaa
12
402
थोर स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
Kuva
87
सच्चाई छुपाते हैं, इसलिए रोज़ भटकाते हैं! सवाल वही है - अडानी की कंपनियों में ₹20,000 करोड़ बेनामी पैसे किसके हैं?
Kuva
7 048
55,1 t.
कांग्रेस ने श्वेत क्रांति के ज़रिए भारत को दुनिया का सबसे बड़ा दुग्ध उत्पादक बनाया। पर ... भाजपा के कुशासन ने हमारे डेयरी किसानों के साथ विश्वासघात किया, जिससे दूध के दाम आयेदिन बढ़ रहें हैं और अब हम दूध के उत्पादों को आयात करने के लिए मजबूर हो रहें हैं। अंतर स्पष्ट है !
Upotettu video
0:51
84,1 t. näyttökertaa
312
8 511
मित्रकाळातल्या ‘कब्जा राज’ची गोष्ट तुम्ही ऐकली का? 👉🏽 twitter.com/incmaharashtra
Kuva
Twiitin lainaus
Upotettu video
5:02
हा आहे ‘मित्रकाळ’ आणि ही गोष्ट आहे, मित्र काळातील हुकूमशाही 'कब्जा राज'ची! • विमानतळांवर कब्जा • बंदरांवर कब्जा • रस्त्यांवर कबजा • संरक्षण यंत्रणेवर कब्जा • माध्यमांवर कब्जा • कोळसाखाणींवर कब्जा • विजेवर कब्जा आणि मोदी सरकार देखील पूर्णपणे कब्जाखाली! 'मित्रकाळ'
2
146
हा आहे ‘मित्रकाळ’ आणि ही गोष्ट आहे, मित्र काळातील हुकूमशाही 'कब्जा राज'ची! • विमानतळांवर कब्जा • बंदरांवर कब्जा • रस्त्यांवर कबजा • संरक्षण यंत्रणेवर कब्जा • माध्यमांवर कब्जा • कोळसाखाणींवर कब्जा • विजेवर कब्जा आणि मोदी सरकार देखील पूर्णपणे कब्जाखाली! 'मित्रकाळ'
Upotettu video
5:02
1,1 t. näyttökertaa
4
360
𝙈𝙄𝙏𝙍 𝙆𝘼𝘼𝙇 ये कहानी मित्र काल के 'कब्जे राज' की है। • एयरपोर्ट पर कब्जा • पोर्ट पर कब्जा • रोड पर कब्जा • डिफेन्स पर कब्जा • मीडिया पर कब्जा • कोयले पर कब्जा • बिजली पर कब्जा और पूरी तरह मोदी सरकार पर कब्जा। देखिए... समझिए
Upotettu video
5:02
167,1 t. näyttökertaa
648
10,8 t.
Wishing you all a blessed Good Friday. May this day inspire us to reflect on the selfless sacrifice & unconditional love of Jesus Christ. Let's cherish his teachings of compassion, forgiveness & hope.
Kuva
2
80
भाजपचं हुकूमशाही सरकार त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल. आपण मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम राहायचं.
Kuva
15
283
सर्वसामान्यांचे प्रतिनधीत्व करणाऱ्या, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर ED, CBI सारख्या केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून चौकशी केली जाते. पण घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दूरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जातेय.
Kuva
5
166
देश के इतिहास में ऐसा पहली बार हुआ, सत्ता पक्ष ने संसद को ठप्प कर, की "लोकतंत्र" की हत्या ! "परम मित्र" को बचाने की क़वायद में रौंदे सारे संसदीय रिवाज़, षड्यंत्र रच, डिसक्वालिफाई कर दबा दी विपक्ष की आवाज़! मोदी जी, बाते मत बनाइये, भ्रष्टाचार की जाँच करवाइये JPC जांच बिठाइये !
Upotettu video
0:28
102,1 t. näyttökertaa
585
15,6 t.
जिसने Shell Companies बनाकर करोड़ों उसमें लगाएँ, उसकी JPC जाँच हो ! JPC में जब BJP के Members ज़्यादा होंगे, तो डर कैसा ? JPC से Opposition को सारे दस्तावेज़ों को Examine करने का एक मौका मिलता है। जिससे लोकतंत्र में Transparency आती है। नहीं तो …दाल में कुछ काला ज़रूर है !
Upotettu video
5:29
75 t. näyttökertaa
538
12,6 t.
तुम्ही ‘अडानीच्या शेल कंपनीतले २० हजार कोटी रुपये कोणाचे’ हे विचारत रहा.
Kuva
54
701
घोटाळेबाज अदानी आणि मोदी यांचे नातं उघड होऊ नये म्हणून अदानींवरील JPCच्या मागणीवर चर्चा टाळण्यासाठी भाजपने मुद्दाम संसदेत व्यत्यय आणला आणि सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावरून स्पष्ट होते कि, मोदी सरकार हे देशातील घोटाळेबाज, गद्दार, भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देतेय.
Kuva
3
172
अडानी महाघोटाळ्याच्या प्रश्नावरून सरकार घाबरले आहे आणि या घोटाळ्याची JPC द्वारे चौकशी होऊ देत नाही. आज या मागणीसाठी कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा विरोधा पक्षनेते मा. मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला.
Upotettu video
0:24
1,8 t. näyttökertaa
5
359
अडानी महाघोटाळ्याच्या प्रश्नावरून सरकार घाबरले आहे आणि या घोटाळ्याची JPC द्वारे चौकशी होऊ देत नाही. आज या मागणीसाठी कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा विरोधा पक्षनेते मा. मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला.
Upotettu video
0:22
1,6 t. näyttökertaa
5
299
मा. राहुलजी गांधी हे नेहमी शेतकरी, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, परंतु भाजपने समाजात जातीयवादी तेढ निर्माण करून निरव मोदी, ललित मोदी आणि गौतम अदानींसारख्या अनेक घोटाळेबाजांना संरक्षण देण्याचं काम केलं आहे.
Kuva
1
117
अदानींच्या शेल कंपनीतले हे पैसे कोणाचे याचं उत्तर मोदी सरकारने द्यावे?
Kuva
4
150
इतिहास लपवता येत असेल, तो बदलता येत नाही. RSS वर अतिरेकी संस्था म्हणून तीन वेळा घातलेल्या बंदीची आणि गुजरात मध्ये मोदींनी केलेल्या ‘कांड’ची लाज वाटते यांना.
Kuva
108
‘फडतूस’ फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप प्रवक्त्यासोबत एकाच मंचावर बसतात, आणि स्वतःला ‘काडतूस’ म्हणतात. लाज-शरम-आब्रू सोडलेला माणूसच अशी वक्तव्य करू शकतो.
Kuva
31
659
मोदी सरकार के पाखण्ड और दोग़लेपन की पराकाष्ठा - एक दलित डॉक्टर को मारने के केस में गुजरात से BJP सांसद को लोकल कोर्ट, सेशंस कोर्ट व हाई कोर्ट 3 साल की सज़ा सुनाते है, पर 16 दिनों तक कोई Disqualification नहीं ! पर श्री को Lightning Speed से Disqualify किया जाता है।
Upotettu video
1:41
174,8 t. näyttökertaa
451
18,4 t.