‘लोकमत’च्या चित्रफितीची दखल : कोरोनाच्या संकटकाळात राबविला उपक्रम, गुरुपौर्णिमेला राज्यातील दहा शिक्षकांचा गौरव परतवाडा : लॉकडाऊनच्या काळात तंत्रस्रेही शिक्षण देणाऱ्या राज्यातील १० शिक्षकांवर ‘लोकमत’ने तयार केलेल्या चित्रफितीची दखल गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईला घेतली गेली. या १० शिक्षकांना गुरूपौर्णिमेलाच सन्मानपत्र, ११ हजार रुपये रोख व गिफ्ट हॅम्पर देऊन