Praful PatelVerified account

@praful_patel

MP, former Minister of Civil Aviation & Heavy Industries, Govt of India, Senior Leader NCP, President AIFF, FIFA Council Member.

Maharashtra, India
Joined November 2013

Tweets

You blocked @praful_patel

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @praful_patel

  1. Dec 19

    समाजातील अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कीर्तनांच्या माध्यमातून प्रबोधन करणारे, निरपेक्ष लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.

    Undo
  2. Dec 17

    ॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! श्री दत्त जयंती की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। भगवान दत्तात्रेय अपने सभी भक्तों को समस्त सुख, शांति और संपन्नता प्रदान करें।

    Undo
  3. Dec 17

    आज मोहाडी, तुमसर तालुक्यात उमेदवाराच्या प्रचारादरम्यान मोहाडी, आंधळगाव, जांब, खापा, येरली, बपेरा, सिहोरा येथील जनतेचे आशीर्वाद घेतले. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Undo
  4. Dec 17

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या निवडणुक प्रचारार्थ साकोली तालुका येथे आयोजित केलेली प्रचार यात्रा...

    Undo
  5. Dec 17

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फुलचूर, खमारी, हिरडामाली, मुंडीपार, डव्वा - सडक अर्जुनी, सौदड येथे प्रचार यात्रेचे आयोजन...

    Undo
  6. Dec 16

    आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार यात्रेची गोंदिया येथे सुरुवात करण्यात आली.

    Undo
  7. Dec 15

    .16 दिसंबर 1971 की पाकिस्तानी सेना पर मिली ऐतिहासिक जीत भारतीय जवानों की शौर्य और बलिदान की कहानी को बयां करती है। इस जीत की खुशी आज भी हर भारतवासी के मन को अभिमान से भर देती है। आज इस पर भारतीय सेना के अदम्य साहस और वीरता को कोटि कोटि प्रणाम!

    Undo
  8. Dec 15
    Undo
  9. Dec 14

    Remembering the first Home Minister of India, Bharat Ratna on his death anniversary. He played a leading role in the independence movement and post independence to keep the nation integrated and united.

    Undo
  10. Dec 14

    Best wishes to Indian U-19 Women's football team for their second game in the SAFF U-19 Women's Championship against Bhutan. Good luck, give your best!

    Undo
  11. Dec 13

    Every bit of conserved energy can make a big difference. On this Let us pledge to save energy and act towards creating sources of Clean Energy, Green Energy & Renewable energy.

    Undo
  12. Dec 13

    श्री गीता जयंती एवं मोक्षदा एकादशी के मंगल पर्व की सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएँ।

    Undo
  13. Dec 12

    My homage to the security personnel who sacrificed their lives to defend the Parliament House. I salute them for their courage and supreme sacrifice for our nation.

    Undo
  14. Dec 12

    हे योगदान सामान्य माणूस आणि शेतकरी कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या जन्मदिनानिमित्त अशीच त्यांची ऊर्जा, मार्गदर्शन आणि उत्साह आपल्याला कायम नेहमी लाभत राहो. ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

    Show this thread
    Undo
  15. Dec 12

    पवार साहेब शेतकऱ्यांबद्दल तळमळीने बोलतात म्हणून नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करुन दाखवलेय. ५० वर्षांपूर्वी आपण अन्नधान्याच्या वस्तू आयात करायचो. पण आज या देशातून लाखो कोटींच्यावर अन्नधान्य निर्यात करत आहोत. इतके महत्त्वपूर्ण योगदान कृषी क्षेत्रात पवार साहेबांनी दिले आहे.

    Show this thread
    Undo
  16. Dec 12

    जगामध्ये नवीन जे चालले आहे त्याबद्दल माहीत करून घेण्याची पवार साहेबांना नेहमी जिज्ञासा असते. आज देशातील प्रत्येक शेतकरी, मग तो गुजरात, पंजाब, हरियाणा वा देशातील कुठल्याही राज्यातील असो, त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये साहेबांबद्दल विशेष प्रेम, आपुलकी आहे.

    Show this thread
    Undo
  17. Dec 12

    राजकीय मतभेद अलीकडच्या काळात एवढे तीव्र झाले आहेत की, कुणीही एकमेकांकडे बघत नाही. अशा काळात पवार साहेबांसाठी सर्व नेते मतभेद विसरुन एका मंचावर आले ही फार मोठी गोष्टी आहे. अशा साहेबांचा विचार, त्यांची व्याप्ती व उंची आपल्याला जवळून पाहायला मिळते, हे आपले भाग्य आहे.

    Show this thread
    Undo
  18. Dec 12

    त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मंचावर कोण उपस्थित नव्हते अशी चर्चा झाल्यास आपल्याला एक नाव देखील सूचणार नाही. देशाच्या मा. राष्ट्रपतींपासून, मा. पंतप्रधान, देशातील सर्व पक्षांचे प्रमुख ते दिग्गज नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

    Show this thread
    Undo
  19. Dec 12

    आदरणीय साहेबांचा वाढदिवस हा इतरांसारखा साजरा होत नाही. समाजासाठी नवी प्रेरणा देणारा कार्यक्रम पक्षाकडून आयोजित केला जातो. साहेबांचा ७५ वा वाढदिवस दिल्लीमध्ये साजरा झाला होता, त्याची आठवण आज मला झाली.

    Show this thread
    Undo
  20. Dec 12

    आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसानामित्त नेहरु सेंटर, मुंबई इथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांचे अभीष्टचिंतन करत त्यांना निरामय आरोग्याच्या आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

    Show this thread
    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·