सोनालीVerified account

@meSonalee

अभिनेत्री .... मराठी चित्रपटसृष्टीतील एक कलाकार

Pune/Mumbai
Joined July 2012
Born May 18

Tweets

You blocked @meSonalee

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @meSonalee

  1. Pinned Tweet

    जगातील पहिला मराठी - हॉलीवूड सिनेमा मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट आणि सादर करत आहोत 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' सिनेमाचं

    Show this thread
    Undo
  2. Undo
  3. Undo
  4. Retweeted
    Jan 2

    खऱ्या प्रेमाइतकीच खरी मैत्री सुद्धा दुर्मिळ आहे चला मग Like करा, Share करा आणि आनंदाचा खेळ खेळा... आपल्या कुटुंबाचा, मित्र मैत्रिणींचा.. आपला चित्रपट झिम्मा.. आता बुक करा तिकिटं इथे :

    , , and 4 others
    Undo
  5. Undo
  6. Jan 1

    ✨नूतन वर्ष सर्वांना ठणठणीत तब्बेतीचे, खणखणीत पैशांचे, खळखळून हसण्याचे, चमचमीत भोजनाचे आणि मित्र मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या कडकडीत भेटीचे जावो ✨ 😇

    Undo
  7. Is there a better way to end the year and enter into the !! Thank you #2021 you have been so good!!! Welcoming with open arms!!!

    Undo
  8. Undo
  9. Undo
  10. Undo
  11. ची संपूर्ण टीम आणि वोट करणाऱ्यांचे मनापासून आभार 🙏🏻 तुम्हा, रसिक प्रेक्षांच्या प्रेमामुळे हे दशक संस्मरणीय ठरलं. आता त्याच्याच जो़रावर पुढचं दशक गाजवायला सज्ज 🙏🏻 - तुमची सोनाली कुलकर्णी

    Show this thread
    Undo
  12. ज्याने हा face चित्रपटसृष्टित introduce केला आणि ज्याने हा नटरंग मधून मोठ्या पडद्यावर दाखवल्यामुळे नामांकन मिळालं अश्या आणि यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक वर्तुळ पुर्ण झाल्या सारखं आहे 🙏🏻

    Show this thread
    Undo
  13. महाराष्ट्राचा फेवरेट कोण ✨सुवर्णदशक सोहळ्यासाठी खास दहावारी by ✨ हिऱ्यांचे दागिने by 💎 छायाचित्र 📸 धन्यवाद या अविस्मरणीय, दिमाखदार सोहळ्यासाठी 🙏🏻 पहायला विसरु नका आज संध्या. ६ वाजता झी टॅाकीज़ वर

    Undo
  14. Retweeted

    रेड कार्पेटवर ची ही ‘भुरुम भुरुम’ अदा... 🥰

    Undo
  15. Undo
  16. Retweeted

    भारतामधील शेतकरी बांधवांचा आवाज, शेतकरी बांधवांच्या प्रश्नांकडे आवर्जून लक्ष देणारे लोकनेते तसेच भारताचे पाचवे पंतप्रधान 'चौधरी चरण सिंग' यांचा आज जन्मदिवस. आज देशभरात "शेतकरी दिवस" साजरा केला जातो.

    Undo
  17. Undo
  18. Undo
  19. Retweeted
    20 Dec 2021

    हास्य, शिट्ट्या, टाळ्या आणि हाऊसफुल्लच्या बोर्डसह आपण 'पांडू'ला दिलेल्या प्रेमासाठी आपले खूप खूप आभार!

    Show this thread
    Undo
  20. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमचं प्रेम आणि तुमची साथ कायम असू द्या 🙏🏻

    Undo
  21. ज़र तुम्हाला मधील आवडली असेल तर नक्की vote करा🙏🏻

    This Tweet is unavailable.
    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·