CMO MaharashtraVerified account

@CMOMaharashtra

Office of the Chief Minister of Maharashtra

Mantralaya, Mumbai
Joined July 2014

Tweets

You blocked @CMOMaharashtra

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @CMOMaharashtra

  1. CM Uddhav Balasaheb Thackeray & MP Shri. ji, along with esteemed dignitaries, unveiled ‘The Sunil Gavaskar Hospitality Box’ and ‘Dilip Vengsarkar Stand’ at the Wankhede Stadium, celebrating the two legends of Indian Cricket and their contributions to our nation.

    Undo
  2. क्रिकेट विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियमवरील 'दिलीप वेंगसरकर स्टँड'चे तसेच ज्येष्ठ नेते, खासदार जी यांनी 'द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स'चे उद्घाटन केले.

    Undo
  3. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली - २०२१ चे २० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

    Undo
  4. Golden Moments-Mumbai Cricket Association - LIVE

    Undo
  5. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज ‘दैनिक सामना’ तसेच ‘साप्ताहिक मार्मिक’च्या दिवाळी अंकांचे प्रकाशन झाले.

    Undo
  6. जिंजी (तामिळनाडू) किल्ल्यातील ज्या सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली.

    Undo
  7. MMRDA च्या सर्वंकष परिवहन अभ्यास २ या अंतिम अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. मुंबई महानगराच्या वाहतूक आराखड्यात सार्वजनिक वाहतूकीचे स्थान मोठे असून सार्वजनिक वाहतूक दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

    Undo
  8. Launch of Final Report of Comprehensive Transportation Study

    Undo
  9. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७७४ कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंजुरी दिली आहे. कालच १४ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८६० कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली असून वाटपास सुरुवात झाली आहे.

    Undo
  10. The following decision was taken in the state cabinet meeting today, chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray.

    Undo
  11. The following decision was taken in the state cabinet meeting today, chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray.

    Undo
  12. The following decision was taken in the state cabinet meeting today, chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray.

    Undo
  13. The following decision was taken in the state cabinet meeting today, chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray.

    Undo
  14. The following decision was taken in the state cabinet meeting today, chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray.

    Undo
  15. The following decision was taken in the state cabinet meeting today, chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray.

    Undo
  16. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :

    Undo
  17. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :

    Undo
  18. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :

    Undo
  19. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :

    Undo
  20. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·