Prasad LadVerified account

@PrasadLadInd

Member Of Legislative Council(MLC), (VHIP) , Director - Mumbai Bank. Ex -Chairman MHADA, Ex-Trustee Shri Siddhivinayak Temple Trust.

Mumbai
Joined February 2013

Tweets

You blocked @PrasadLadInd

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @PrasadLadInd

  1. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे साहेबांनी लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानी भेट देऊन, लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले. या प्रसंगी उपस्थित होतो.

    Undo
  2. 1 hour ago

    📎भाजप कार्यालय, दक्षिण विभाग, रत्नागिरी | जन आशीर्वाद यात्रा केंद्रीय मंत्री आदरणीय साहेबांची झंझावाती जन आशीर्वाद यात्रा पुढे मार्गक्रमण करत असून, आदरणीय दादांनी रत्नागिरी दक्षिण विभाग भाजप कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

    Undo
  3. 📎पावस, रत्नागिरी | जन आशीर्वाद यात्रा कोकणचे सुपुत्र आदरणीय नारायण राणे साहेबांची केंद्रीय मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर निमित्त ते कोकणात आले आहेत. यादरम्यान पावस येथे आंबा, काजू बागायतदार व व्यापारी यांच्यामार्फत मा. दादांचा सत्कार व चर्चा करण्यात आली!!

    Undo
  4. रत्नागिरी | जन आशीर्वाद यात्रा!! महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कुणबी समाजाचे नेते शामराव पेजे साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे साहेबांनी ची सुरुवात केली.

    Undo
  5. केंद्रीय मंत्री आदरणीय साहेबांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास रत्नागिरी येथून सुरुवात झाली. यावेळी मा. राणे साहेब व माजी मंत्री, आमदार यांचे स्वागत करण्यात आले.

    Undo
  6. Retweeted
    Undo
  7. Aug 25

    "Our Mission Is Desh Bhakti and Vishwa Shakti!" Deep Discussion with 👇🏻👇🏻👇🏻

    Undo
  8. Retweeted

    ऊस उत्पादकांना ₹290 प्रतिक्विंटल एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय आतापर्यंतची सर्वाधिक एफआरपी धन्यवाद पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी ! देशातील 5 कोटी ऊस उत्पादक, 5 लाख कामगारांना फायदा..

    Undo
  9. Aug 25

    आम्ही कायद्याने चालणारे कार्यकर्ते आहोत! मला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी, याकरिता मा. अप्पर पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असून, राज्यात सुरू असलेल्या सरकार पुरस्कृत ह्या गुंडशाहीची पोलिस दखल घेतील, अशी आशा बाळगतो.

    Undo
  10. Retweeted
    Aug 24

    राणे-सेना राड्यानंतर आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, लाड म्हणतात, 'घाबरत नाही, जशास तसं उत्तर देईन!'

    Undo
  11. Aug 24

    खरंतर,मला धमक्यांचे फोन येणे हे हास्यास्पद आहे! परंतु वैचारिक पातळी सोडलेल्या लोकांकडून अजून काय अपेक्षा करू शकतो आपण? त्याअनुषंगाने सन्माननीय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना याबाबत पत्र लिहून अवगत करणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे सरकारचे काम आहे!

    Undo
  12. Retweeted

    प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद.

    Undo
  13. Retweeted
    Aug 24
    Undo
  14. Retweeted
    Aug 24

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने अखेर सत्याचा विजय झाला आहे. मविआ घटकपक्ष शिवसेनेने सूडबुद्धीने,आततायी कारवाई करून यांना अटक केली, संसदीय संकेतांना हरताळ फासला आणि द्वेषाचे राजकारण टोकाला नेले,यासाठीही हा दिवस नेहमीच स्मरणात राहील.

    Undo
  15. Aug 24

    याचना नहीं, अब रण होगा। आरंभ है प्रचंड...!

    Undo
  16. Retweeted

    ना डरेंगे, ना दबेंगे

    Undo
  17. Aug 24

    राणे साहेबांचा नेमका गुन्हा काय? राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे. गुन्ह्यासंबंधित अरेस्ट वॉरंट दाखवा अन्यथा मला अटक करा!

    Undo
  18. Retweeted
    Aug 19

    दुआ करो की सलामत रहे आपकी हिम्मत, हमारे नेता कई आँधियों पर भारी है।

    Undo
  19. Aug 24

    आदरणीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना अटक न करता संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलंय... राणे साहेबांच्या जीवाला धोका असून, आम्ही सर्वजण याठिकाणी आंदोलनाला बसलो आहोत!

    Undo
  20. Aug 24

    आदरणीय राणे साहेब जेवण करत असताना, यांची मुजोरी आणि ठोकशाही सुरूच! ठोकशाही करणाऱ्या आणि पोलिसजीवी ठाकरे सरकारने कायद्याने चालावे! या भकास सरकार चा जाहीर निषेध!!

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·