Opens profile photo
Follow
भिकु 👇
@bhiku_07
#म #मराठी 🚩🏹🚩 👻 वैयक्तिक मत😎 वर्तमानात वावरणारा🙌 #बेळगाव_महाराष्ट्राचे... क्या आप भिकू म्हात्रे को जाणते हो...? #BTC
United StatesJoined August 2020

भिकु 👇’s Tweets

Pinned Tweet
#Mansi_soni गोष्ट 2005 ची ज्यावेळी #NarendraModi गुजरात चे CM होते. प्रदीप शर्मा हे त्यावेळी कच्छ चे कलेक्टर होते तिथे एका इमारतीचे आणि बागेचे नूतनीकरण करायचे होते.एका मुलीला हे काम दिले गेले IAS शर्मा हे NM सोबत काम करत होते काम पूर्ण झाले 27 जानेवारी ला ह्या कामाचे उदघाटन झाले
Image
69
616
Show this thread
फेक अकाउंट ने बूथ हायजॅकिंग चे प्रकार समोर येत आहेत अश्या प्रकारे निवडणूक झाल्यास चे कार्यालय फोडले जाईल... Election is stolen! #लक्षाविंग
Image
Quote Tweet
#लक्ष्याविंग सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर-2022 - जानेवारी-2023. @WingOfficeEc @rider_provider7 @kingsmanT11 @RRP_datta
Show this poll
2
27
मी दिवसातून रोज दोन ते अडीच किलो शिव्या खात असतो आणि देवामुळे त्या नंतर माझी ताकद बनून जातात असे मोदी जी आज तेलंगणा मध्ये म्हणाले 😂 खाली लिंक देतोय 👇
19
450
Show this thread
ज्या गद्दारांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक चालवली त्यांनी हिंदुत्वाबाबत बोलू नये. - शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी
14
913
Maharashtra’s economic isolation. Seems like we have sanctions imposed on our state after khoke sarkar took power. This project was proposed for Butibori, Nagpur, by MVA in June 22. We’ve been denied 5 projects due to incompetence of Industries Minister
66
2,653
Show this thread
See,where is Maharashtra?...😳 From a leading state to nowhere now..what a fall.😞 Who is responsible for all this mess? See the Karnataka n Gujrat during same timeframes. MH Leaders
Quote Tweet
Interesting to see some of the key states whose economic salience and contribution to overall India GDP is on the rise, and conversely which hv been losing out ...🤔 (Data from 2012-21)
Image
2
11
Show this thread
शिवप्रेमी, छत्रपतीचे वंशज, छत्रपतींच्या सरदारांचे वंशज, इतिहासकार आणि जेष्ठ लेखक या सर्वांचे म्हणणे आहे की हर हर महादेव चित्रपटात विकृत इतिहास दाखविण्यात आला आहे. पण राज ठाकरे या चित्रपटाला फुकट शो लावून का दाखवत आहे? हा प्रश्न लोकांना पडलाय तर पुरंदरेचा शिवरायांच्या बदनामीचा
21
638
Show this thread
भारत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणाऱ्या दोन मोठ्या नेत्यांची तिसरी पिढी मैदानात... राजकीय संघर्ष दोघांचा मोठा... दोघांना हिणवले गेले .. दोघेही आता रस्त्यावरच्या संघर्षात एकत्र! ऐतिहासिक क्षण #महाराष्ट्र #भारतजोडोयात्रा
Image
31
1,786
पेशवाईचा पुनर्जन्म रोखण्यासाठी महाराष्ट्रात महात्मा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे यांनी जिवाचं रान केलं त्या महाराष्ट्रात आता पुन्हा उगवलेल्या पेशवाईचे भूछत्र उखडून काढायला हे राजकारणी चेहरे आज आश्वासक वाटताय. #भारत_जोड़ो_यात्रा
Image
Image
2
181
माध्यमं पक्षीय दलालांना कसं डोक्यावर चढवून ठेवतात पहा. कोण हा कंबोज? नेमकं याचं कर्तृत्व काय राजकारणात म्हणून एक नामवंत वृत्तसमूह अशा लोकांना इतकं फुटेज देतं? यापूर्वी मराठी पत्रकारिता इतक्या हलक्या दर्जाची कधीच नव्हती.
3
119
Replying to
बहुतेक ताईंना लाडक्या भावाकडून रक्षाबंधन आणि भाऊबीजेची मजबूत ओवाळणी मिळालेली दिसतेय म्हणून यापुढे त्यांच्या भावावर जो कोणी भलतेसलते आरोप करेल, त्यांचे नाव, पत्ता, फोन नंबर सार्वजनिक करुन ताई त्या सर्वांना जन्माची अद्दल घडवेल. घाबरून रहा बरं त्यांना 🤣🤣🤣
6
124
पत्रकार -भारत जोडो यात्रा कशाला काढली. या दोन आज्जीचे - अभ्यासपूर्ण उत्तरे बघाच.. 👇
Embedded video
2:19
14.8K views
22
1,649
गांधी आणि ठाकरे 👇 #भारत_जोड़ो_यात्रा १) प्रबोधनकार ठाकरे यांनी अकोल्यात महात्मा गांधींना प्राणघातक संकटातुन वाचवले. २) माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधीना आणीबाणीत पाठींबा दिला. ३) उद्धवजीनी, सोनिया गांधींना बरोबर घेऊन MVA सरकार बनवले. ४) आज आदित्यजी- राहुलजी सोबत.
11
692
प्रबोधनकार ठाकरे - महात्मा गांधी बाळासाहेब ठाकरे - इंदिरा गांधी..आणि . . . आदित्य ठाकरे - राहुल गांधी #BharatJodaYatra
Image
Image
8
370
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार जी भारत जोडो यात्रेमध्ये जी यांच्या सोबत सहभागी झाले आहेत. सोबत आहेत, शिवसेना नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते , विधान परिषदेचे आमदार आणि इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक.
Image
Image
53
3,718