News Flash

केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा

केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा

करोना साथीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना लशींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लसखरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्राने त्यास परवानगी दिली नसल्याने निविदा प्रक्रियाच रखडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी त्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त लशी उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप परदेशी लसखरेदीसाठी राज्याला परवानगी दिलेली नाही.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 विशेषाधिकारांचा विषाणू...

विशेषाधिकारांचा विषाणू...

समाजाला भटभिक्षुकांची जितकी गरज असते तितकीच गरज भारवाहकांचीही असते.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X