News Flash

नवदेशांचा उदयास्त : ब्रिटिश अमलाखालील नायजेरिया…

पूर्वापार या प्रदेशात तब्बल २५० वांशिक गटांचे, जमातींचे लोक राहतात.

कुतूहल : गणित विकसन

गणितज्ञ गणिताला विविध प्रकारे पुढे नेतात. सामान्यपणे निरीक्षण हा त्याचा पाया असतो.

नवदेशांचा उदयास्त : नायजेरिया… ‘जायन्ट ऑफ आफ्रिका’!

नायजेरिया हा सार्वभौम देश १ ऑक्टोबर १९६० रोजी अस्तित्वात आला

कुतूहल : ऑयलरच्या प्रमेयाची पुष्टी…

बहुतेकांना ‘१७२९’ ही प्रसिद्ध रामानुजन किंवा टॅक्सिकॅब संख्या विशेषत: माहीत असेल.

नवदेशांचा उदयास्त : स्वायत्त, सार्वभौम सेशल्स

१९४८ साली ब्रिटिशांनी सेशल्सची वसाहत ब्रिटिश राजवटीपासून वेगळी काढून त्यांना दिलेल्या काही सवलती रद्द केल्या.

कुतूहल : ऑयलरचे कोडे

ऑयलर यांचे गणितविषयक लेखन अनेक नवीन संकल्पनांवर प्रकाश टाकणारे होते.

नवदेशांचा उदयास्त : सेशल्स : फ्रेंचांकडून ब्रिटिशांकडे

फ्रेंच आणि ब्रिटिश सत्तांमध्ये १७५६ ते १७६३ असे सात वर्षं कॅनडा, मॉरिशस वगैरे वसाहतींच्या स्वामित्वासाठी युद्ध झाले

कुतूहल : सात पुलांची गोष्ट

एखादे कोडे वा व्यावहारिक प्रश्न अनेकदा गणितात लक्षणीय भर घालू शकतो

नवदेशांचा उदयास्त : सेशल्स द्वीपसमूह

लाखभर लोकसंख्येचा हा देश जगातील छोटय़ा देशांपैकी एक आहे.

कुतूहल : ऑयलरचा कळीचा स्थिरांक : e

जॉन नेपियर यांनी सर्वप्रथम बनवलेल्या लॉगॅरिथम सारणीसाठी २.७१८२८.. च्या व्यस्ताजवळ जाणारीच संख्या वापरली होती.

नवदेशांचा उदयास्त : सिएरा लिओन : शेतीप्रधान हिरेनिर्यातदार!

सुमारे ९० लाख लोकसंख्या असलेल्या सिएरा लिओनमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.

कुतूहल : ऑयलरची अद्भुत रेषा

त्रिकोण ही कमीत कमी रेषांनी तयार होणारी बहुभुजाकृती!

नवदेशांचा उदयास्त : सिएरा लिओनचे रक्तहिरे…

जगातल्या सर्वाधिक हिरे उत्पादक दहा देशांमध्ये सिएरा लिओनचा वरचा क्रमांक आहे.

कुतूहल : प्रतिभावंत गणिती ऑयलर

अठराव्या शतकात विश्लेषणशास्त्रातील संशोधन प्रामुख्याने सुरू होते. ऑयलर यांच्या संशोधनातही विश्लेषणशास्त्र केंद्रस्थानी राहिले

कुतूहल : ग्रहणाचे गहन गणित

ग्रहणांबद्दलचे माणसाचे कुतूहल विविध संस्कृतींतील दोन-तीन हजार वर्षांप्रू्वीच्या साहित्यातूनही दिसून येते.

नवदेशांचा उदयास्त :  स्वतंत्र, स्वायत्त सिएरा लिओन

या प्रदेशातील लहान लहान राज्यकर्तेही असंतुष्ट संरक्षित प्रजेबरोबर ब्रिटिशविरोधी गटात होते.

नवदेशांचा उदयास्त : मुक्त गुलामांचे शहर-फ्रीटाऊन

पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशांत सोळाव्या शतकात पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच कंपन्यांनी व्यापारी ठाणी वसवली

कुतूहल : गणित पंचांगाचे!

कालगणित आणि अवकाशस्थानगणित असे ग्रहगणिताचे दोन भाग असून त्यात कालमापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे

नवदेशांचा उदयास्त : सिंहिणीचा पर्वत… सिएरा लिओन!

सिएरा लिओनच्या राजधानीचे शहर आहे फ्रिटाऊन. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांमध्ये बहुतेक देशांमध्ये गुलामगिरी आणि गुलामगिरीचा व्यापार कायद्याने बंद झाला.

कुतूहल : ध्येयाची होतसे पूर्ती…

वयाच्या दहाव्या वर्षी स्थानिक वाचनालयात गणितावरचे पुस्तक वाचताना त्यांना फर्माच्या अखेरच्या प्रमेयाबद्दल माहिती मिळाली.

नवदेशांचा उदयास्त : आजचे आयव्हरी कोस्ट

जगातील सर्वाधिक मोठा कोको उत्पादक असलेल्या या देशात कोको आणि कॉफीच्या लागवडीवर तंत्रशुद्ध संशोधन सुरू आहे.

कुतूहल : आर्किमिडीजची पशुसमस्या…

आर्किमिडीज यांना सदर प्रश्नाचे उत्तर माहीत होते किंवा नाही याबाबत विविध मते आहेत.

नवदेशांचा उदयास्त : आयव्हरी कोस्ट : फ्रेंच वसाहत ते नवराष्ट्र

१९५८ पर्यंत पॅरिसमधून नियुक्त झालेले गव्हर्नर्स आयव्हरी कोस्टचे प्रशासन सांभाळत होते.

कुतूहल : ‘काटकोन त्रिकोणां’चा गुणाकार?

गुणाकार हा संख्यांचा असतो; मग काटकोन त्रिकोणांचा गुणाकार हे काय आहे?

Just Now!
X