Coronavirus : राज्यात आज ६१ हजार ६०७ रूग्ण करोनामुक्त; ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित
राज्यात एकीकडे करोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. तर, दुसरीकडे मोठ्यासंख्येने रूग्ण करोनामुक्त देखील होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र पाहायाला मिळत आहे. शिवाय, राज्यातील रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ६१ हजार ६०७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय ५४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
- अवश्य वाचा
- ४५ वयापुढील साडेपाच लाख लोकांसाठी ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस उपलब्ध नाही!
- करोनावरील जीवरक्षक इंजक्शन पुरवठ्यासाठी राज्याचे केंद्राला साकडे!
- ‘म्युकरमायकोसीस’च्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार!
- "ममता बॅनर्जींची तुलना आहिल्यादेवी होळकरांशी, इथेच संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आली"
- करोनाचा सामना करण्यासाठी सनरायझर्स हैदराबादने दिले ३० कोटी!
- नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना धक्का; बहुमत सिद्ध करण्यात अपयश!
- "तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही"; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ
मनोरंजन
Corona Crisis: मी काय केलं? ऐकाच! अमिताभ बच्चन यांनी टीकाकारांना दिला खणखणीत जवाब
Video: "कलाकार म्हणून ग्लॅमरस आणि बोल्ड होणं गरजेचं", मोनालिसा बागलचा खुलासा
"माझ्या नव्या बायकोला भेटा"; अभिनेता विजय वर्माच्या पोस्टवर आयुष्यमान म्हणाला..
'तारक मेहता...' फेम मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी, जाणून घ्या कारण
फोटो गॅलरी » साडीत खुललं शिवानी बावकरचं सौंदर्य
- करोनामुळे तेलुगू अभिनेते टीएनआर यांचे निधन
- "लस घेतली आणि फोटो टाकला नाही की..."; अमेय वाघचं भन्नाट कॅप्शन
- स्टायलिश सिद्धार्थच्या फोटोंनी जिंकली नेटकऱ्यांची मनं
- आईच्या आठवणीत सोनू सूदने शेअर केली पोस्ट, व्हिडीओ पाहून चाहते भावून
- 'रक्तदान करताना मास्क लावण्याची परवानगी नाही', ट्रोल करणाऱ्यांना सोनू निगमचे उत्तर
- दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर करोना पॉझिटिव्ह
- सासूबाईंचा अनादर करणाऱ्यावर प्रिती झिंटा संतापली. म्हणाली...
- अभिनेते मोहन जोशी करोना पॉझिटिव्ह
- Covid-19 : ‘या’ कलाकारांनी घेतली करोना लस
Coronavirus : राज्यात आज ६१ हजार ६०७ रूग्ण करोनामुक्त; ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित
दिवसभरात ५४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद
- करोनाने निराधार झालेल्या बालकांना आता शासनाचा आधार!
- नितीन गडकरींच्या हस्तक्षेपामुळे रूग्णालायस अतिरिक्त खाटांच्या...
- "ममता बॅनर्जींची तुलना आहिल्यादेवी होळकरांशी, इथेच...
- ४५ वयापुढील साडेपाच लाख लोकांसाठी ‘कोव्हॅक्सिन’चा...
- आणखी वाचा
ओळखपत्राशिवायही रुग्णाला दाखल करुन घेण्याच्या रुग्णालयांना सूचना- केंद्राचं स्पष्टीकरण
सर्वोच्च न्यायालयासमोर केंद्राने अहवाल सादर केला आहे. या अहवालात
- विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर बोगस रेमडेसिवीर...
- नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना...
- "केरळ आता इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवू...
- दिल्लीतल्या करोना चाचण्या कऱणाऱ्या एका लॅबला...
- आणखी वाचा
उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब : इक्बाल सिंह चहल
मुंबईतील करोना परिस्थितीसंदर्भा इक्बाल सिंह चहल यांनी दिली मुलाखत
- अपेक्षा आहे राजकारण करणारे गडकरींचा सल्ला...
- करोना व्यवस्थापनाचं 'मुंबई मॉडेल' प्रेरणादायी; नीती...
- ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ विषयावर आज व्याख्यान
- म्युकरमायकोसिसचा मोठय़ा प्रमाणात फैलाव
- आणखी वाचा
कोविडच्या वृत्तांचा अतिरेक थांबवण्याबाबतची याचिका फेटाळली
यामुळे नागरिकांचे विचार नकारात्मक होतात, असे याचिकेत म्हटले आहे.
उत्साहवर्धक!
महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाने करोना हातळणीतील प्रशासकीय त्रुटी वेळोवेळी दाखवून दिल्या आहेत.
करावे कर-समाधान : ‘फॉर्म २६ एएस’ ही काय भानगड?
करदात्याने मोठय़ा रकमेचे व्यवहार केले असल्यास याची माहितीसुद्धा ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसते.
टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण
ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.