‘परीक्षा’ ही जुलमी गडे…
एखादा सिनेमा किंवा हल्लीची वेबसिरीज जितकी उत्कंठावर्धक होणार नाही, तितका परीक्षांबाबत घडतो आहे.
संशोधनमात्रे : अभ्यासोनि प्रगटावे
भाषिक कौशल्य आत्मसात झाल्याने अडीच तासांत पेपर देऊन पुन्हा शाळेत परतायचो’.
कागद जिवंत करणारी कला!
टीव्हीवरचे शोज बघत त्यापासून प्रेरणा घेत सर्वेशचा या कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
मेन इन ‘जॅकेट्स’
प्रत्येक डिझाइनरने काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न या वर्षी नक्कीच केला आहे.
ढोलताशांचा शांतनाद
शिवजयंती असो वा गणेशोत्सव किंवा गुढीपाडवा या सणांना ढोलपथकांना सर्वाधिक मागणी असते.
नवं दशक नव्या दिशा : शरकाराची कैफियत
‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मते (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ७० डेसिबलपर्यंतच्या आवाजाने मानवाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही.
नवा विचार, नवी कृती
सध्या समाजमाध्यमांनी सर्वाना व्यक्त होण्याचं आणि आपलं म्हणणं शेअर करण्याचं हक्काचं व्यासपीठ दिलं आहे.
चाकावरची चाल!
एक चप्पल एरोप्लेन टायरची आणि दुसरी ट्रक टायरची बनवली.
संशोधनमात्रे : ‘बन-बन’ ढूंढन जाओ..
तेजस ‘वझे—केळकर महाविद्यालया’त बीएस्सी (भौतिकशास्त्र) झाला.
बदलांचे स्वागत..
मध्यंतरी व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसीमध्ये झालेल्या बदलांबद्दल तरुणाईत चर्चेची झोड उठली होती.
धुळवडीचा रंग पांढरा
या गणितांमुळेच धुळवडीसारख्या कलरफुल सणामध्ये पांढऱ्या रंगाचं महत्त्व टिकू न आहे.
वस्त्रान्वेषी : पगडबंद आठवणी
पगडी बनवणारे पगडबंद पुण्यात बरेच होते. नाशिकमध्ये तर खास ‘पगडबंद गल्ली’ होती,
संशोधनाची वाढती मात्रा
जैव विज्ञानाशी निगडित, पशुवैद्यकशास्त्राकडेही मुलींचा कल पूर्वीपेक्षा वाढतो आहे.
पॅड ‘केअर’ लॅब
प्रोजेक्टच्या सुरुवातीला आम्ही टीमने मिळून १ हजार ५०० महिलांचा सर्व्हे केला.
तत्त्वज्ञान आणि वसुमतीचं ‘अद्वैत’
दिल्लीच्या वेद-वेदांताध्ययनशोध संस्थेने राष्ट्रीय स्तरावरच्या आयोजलेल्या शोधनिबंध सत्रांमध्ये भारतभरातून पाच रिसर्च स्कॉलर्स निवडले गेले.
आहे मनोहर तरी..
फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर सध्या शॉर्ट व्हिडीओजचा काळ आहे.
नवं दशक नव्या दिशा : जल-वायूवरची सफर
आज आपली ऊर्जेची गरज आपण बहुतांश कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थांवर भागवत आहोत.
वस्त्रान्वेषी : नाद शिरोभूषणांचा..
पैठणला ही विणली जात व अगदी तलम सुती असत, अशीही माहिती मिळते.
‘फिजिटल’ फॅशन वीक
२०२० मध्ये संपूर्ण जगच जवळजवळ व्हच्र्युअल झालं होतं. आता हळूहळू आपण सगळे ‘न्यू नॉर्मल’पासून ‘बॅक टू नॉर्मल’चा प्रवास करतोय.
फॅशन, फिटनेस आणि बरंच काही..
गेल्या वर्षभरात बदललेल्या परिस्थितीमुळे फिटनेसला आपल्या लाईफस्टाईलमध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे.
संशोधनमात्रे : जखमांच्या जगातल्या गोष्टी
आपल्याला जखम होते. ती अनेकदा बरी होते किंवा क्वचित तिचा व्रण राहतो.
माझं माध्यम, माझी भाषा
परदेशात गेल्यानंतर जाणवणारा संस्कृतिबदल, खाण्यापिण्यात होणारा बदल, भाषेचा बदल हा जीवनशैलीतील मोठा बदल आहे.
आपण यांना पाहिलंत का?
थोडक्यात, फोटोवरून प्रत्यक्षात ती व्यक्ती कशी असेल याचा पक्का अंदाज आपण नेहमीच बांधू शकत नाही.
वस्त्रान्वेषी : या पागोट्याखाली दडलंय काय?
स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी गांधीजींनी ही गोष्ट हेरून जातिधर्माच्या पलीकडे जाणारे शिरोभूषण तयार केले.