News Flash

Oxygen Shortage: "राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे!"

Oxygen Shortage: "राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे!"

देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना अनेक भागांमधून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट केंद्र सरकारला साकडं घातलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
 एका श्वासाचे अंतर ५५० किलोमीटर

एका श्वासाचे अंतर ५५० किलोमीटर

मराठवाड्यात प्राणवायू व्यवस्थापन कंठाशी; आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून टँकर मिळविण्यासाठी धावाधाव

संपादकीय
 संभ्रमित संबोधन!

संभ्रमित संबोधन!

वास्तविक सध्या गरज आहे ती विसंवाद आणि अविश्वासाच्या विषाणूवर प्रथम मात करण्याची. याकामी पंतप्रधानांकडून पुढाकाराची अपेक्षा होती...

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X