हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री; सोनोवाल पुन्हा दिल्लीत जाणार?
विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपाने आसाममधील सत्तेत घरवापसी केली. आसाममध्ये भाजपा सत्ता स्थापन करत असल्याचं निकालाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं. मात्र, नवीन सरकार कुणाच्या नेतृत्वाखाली असेल, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना कायम करणार की, हेमंत बिस्वा शर्मा यांना संधी मिळणार? अखेर हे चित्र रविवारी स्पष्ट झालं. सोनावाल यांना बाजूला सारत हेमंत बिस्वा शर्मा यांनी बाजी मारली आहे.
- अवश्य वाचा
- कोण आहेत आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा?
- राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी तयार करण्याची गरज - संजय राऊत
- "बलात्कार करण्याएवढी जागा SUV मध्ये असते का?" पोलिसांच्या प्रश्नाने RTOअधिकारी चक्रावले
- दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला; मेट्रो सेवाही आठवडाभरासाठी बंद
- मालदीवमध्ये मद्यधुंद अवस्थेत वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात मारामारी?
- उत्तराखंडमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट! कुंभमेळ्यानंतर मृतांच्या संख्येतही मोठी वाढ!
- नागपूर : फळ विक्रेता डॉक्टर बनून कोविड रुग्णांवर करत होता उपचार
मनोरंजन
"स्तनपानाला अद्यापही आपल्याकडे.."; मातृदिनाला अमृता रावने व्यक्त केली खंत
"आईचं नावदेखील गौरी आहे म्हणूनच...", अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणाली...
छोट्या नवाबचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा
"श्वेता मुलाला एकटं टाकून आफ्रिकेला गेली", अभिनवच्या आरोपांवर श्वेता तिवारी संतापली
अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्याने अभिषेक चाहत्याला म्हणाला, "कुणीही त्यांच्यापेक्षा.."
- "आईमुळे 'ही' गोष्ट शिकले", 'असं' आहे आई आणि माऊचं नातं
- "तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही" : मराठी कलाकारांकडून मातृदिनाच्या शुभेच्छा
- अनिरूद्ध दवेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ; केली करोनावर मात
- Mothers Day Special : 2021 मध्ये 'या' अभिनेत्री झाल्या आई
- 'गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी' च्या दिग्दर्शकाला आवडला हा भारतीय चित्रपट
- "करीनासोबत लिव्हइनमध्ये राहायचंय", सैफने बबीता कपूर यांना विचारताच त्या म्हणाल्या...
- करोनाची लागण झाल्यानंतर अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचं निधन
- "भावाचं निधन होऊनही तू मजा करतेयस?"; ट्रोल करणाऱ्यांना निक्की तांबोळीने फटकारलं
- २४ तासांत विराट-अनुष्काने जमवले साडे तीन कोटी रूपये ; चाहत्यांचे मानले आभार
राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी तयार करण्याची गरज - संजय राऊत
शरद पवारांशी यासंदर्भात चर्चा झाली असल्याचेही सांगितले ; पश्चिम
- नागपुरात गडकरी सरांचा तास! "बागुलबुवा करु...
- विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी...
- कडक संचारबंदीच्या निर्णयानंतर खरेदीसाठी अफाट गर्दी
- पश्चिम विदर्भात लसीकरणाचा गोंधळ कायम
- आणखी वाचा
तंत्रस्नेही शहरी नागरिकांचा ग्रामीण भागातील लशींवर ताबा
लसमागणी आणि नाव नोंदणी यामध्ये समन्वय न ठेवल्यास मोठे प्रश्न जन्माला येतील असे सांगण्यात येत आहे.
राजस्थानचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलांचे करोनामुळे निधन
चेतनची 'ती' इच्छा राहिली अपूर्ण
- मालदीवमध्ये मद्यधुंद अवस्थेत वॉर्नर आणि स्लेटर...
- “करोनाच्या परिस्थितीत भारतात IPL सुरू ठेवण्याचा...
- धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून ४५० ऑक्सिजन...
- फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलची करोनाविरुद्धच्या लढ्यात उडी,...
- आणखी वाचा
१० वर्षांच्या भारतीय मुलीनं केला विश्वविक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच व्यक्ती!
विश्वविक्रम केल्यामुळे सारावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- Maruti 800 मधून हिमाचल प्रदेशमध्ये येणार...
- Video : वारली पेंटिंगमधून साकारले रामायण;...
- Video: शरीर थकतं पण प्रेम नेहमीच...
- Coronavirus: "तातडीने कोरोनिल हवीय असं एकही...
- आणखी वाचा
तिची वाट अडवणारे...
पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले, तेथेही हे पुरुषी राजकारणच दिसून आले.
गोष्ट रिझव्र्ह बँकेची : दक्षिणेकडील बँकांवरील संकट; बँकिंग कायद्याची नांदी
दक्षिणेकडील बँकांवर आलेले संकट पूर्ण जबाबदारीने अथवा सक्षमतेने तिने हाताळले नाही, अशी ओरड सुरू झाली.
टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण
ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.