News Flash

“करोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा ; जनतेची दिशाभूल नको!”

“करोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा ; जनतेची दिशाभूल नको!”

मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत करोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून करोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता करोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पाठविले आहे. तसेच, पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी देखील मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
 तुरुंग भरले; अत्यावश्यक असेल तरच अटक करा

तुरुंग भरले; अत्यावश्यक असेल तरच अटक करा

 करोना संसर्ग वाढत असल्याने  एप्रिल महिन्यापर्यंत २ हजार ६६४ जणांना तातडीने पॅरोल मंजूर करण्यात आले होते. 

संपादकीय
 तिची वाट अडवणारे...

तिची वाट अडवणारे...

पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले, तेथेही हे पुरुषी राजकारणच दिसून आले. 

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X