“करोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा ; जनतेची दिशाभूल नको!”
मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत करोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून करोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता करोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पाठविले आहे. तसेच, पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी देखील मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केली आहे.
- अवश्य वाचा
- गोष्ट मुंबईची : मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली?
- Corona Crisis: सुप्रीम कोर्ट अॅक्शन मोडमध्ये; १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
- 'मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जावंच लागेल'; चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला
- "राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपात मराठा समाजाचं नुकसान"
- IPLच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी श्रीलंका उत्सुक
- ओळखपत्र, RT-PCR रिपोर्ट नसला, तरी कोविड संशयित रुग्णांना दाखल करुन घ्यावं लागणार
- दिलासादायक! 'या' औषधामुळे करोना रुग्णांना मिळणार संजीवनी
मनोरंजन
२४ तासांत विराट-अनुष्काने जमवले साडे तीन कोटी रूपये ; चाहत्यांचे मानले आभार
दहशतवाद्यांकडून अभिनेत्रीचं अपहरण, कौमार्य चाचणीसाठी दबाव
सेन्सॉर सर्टिफिकेट मिळूनही 'राधे' सिनेमात 21 कटस् ; 'या' कारणांमुळे निर्मात्यांनी सिनेमात केले बदल
'हिंदुस्तानी भाऊ'ला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
करोना काळात लोकांच्या मदतीला धावली सारा अली खान ; सोनू सूदने केलं कौतूक
- "मी तिला वाचवू शकलो असतो तर..", 'त्या' तरुणीच्या निधनानंतर सोनू सूद भावूक
- Mother's Day Special: ‘या’ मराठी कलाकारांसोबतच त्यांची आई देखील आहे लोकप्रिय अभिनेत्री!
- अभिनेता सुरज थापर ICUमध्ये दाखल
- Mothers Day Special : 2021 मध्ये 'या' अभिनेत्री झाल्या आई
- 'मदर्स डे' निमित्त प्रेक्षकांसाठी या ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी
- "माझा मुलगा कुठे आहे?"; 'खतरो के खिलाडी'साठी अफ्रिकेला गेलेल्या श्वेता तिवारीला अभिनवचा सवाल
- ...अशी सुरु झाली सोनम कपूर आणि आनंदची प्रेमकहाणी
- 'क्रिश'मध्ये हृतिकसोबत प्रियांका ऐवजी दिसणार होती 'ही' अभिनेत्री
- 'शर्म है या बेच दी', बोल्ड ड्रेस परिधान करुन डान्स केल्यामुळे रश्मी देसाई झाली ट्रोल
"ऑक्सिजनवरील जीएसटी हटवा"; जयंत पाटील यांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी
जीएसटी हटवल्यास रुग्णांना मिळणार दिलासा
- 'मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जावंच लागेल';...
- “करोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा ;...
- मुश्रीफ जिंकले, तर त्यांना मलाच विकावं...
- ‘म्युकोरमायकॉसिस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात : मुनगंटीवार
- आणखी वाचा
Corona Crisis: सुप्रीम कोर्ट अॅक्शन मोडमध्ये; १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
डॉ. जरीर एफ उदवाडिया आणि डॉ. राहुल पंडित यांचा
- दिलासादायक! 'या' औषधामुळे करोना रुग्णांना मिळणार संजीवनी
- Corona Crisic: भारतीय अमेरिकन डॉक्टरांकडून ५...
- मोदींचं करोना नियंत्रणापेक्षा टीकाकारांना गप्प करण्यास...
- लूटमार! रुग्णवाहिकेचे बिल चक्क १.२० लाख रुपये
- आणखी वाचा
"पवारांना मजूर दिसले नाहीत, पण बारचालकांचं वीजबिल दिसलं", आचार्य तुषार भोसलेंची टीका
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून आता भाजपाकडून टीका केली
- "हे लोक अँटिलियाबाहेर बॉम्ब ठेऊ शकतात,...
- गोष्ट मुंबईची : मध्य रेल्वेच्या स्थानकांची...
- मुलांच्या रक्षणासाठी कृतिगट
- केंद्रापेक्षा राज्याच्या कर्जरोख्यांना अधिक प्रतिसाद
- आणखी वाचा
तुरुंग भरले; अत्यावश्यक असेल तरच अटक करा
करोना संसर्ग वाढत असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत २ हजार ६६४ जणांना तातडीने पॅरोल मंजूर करण्यात आले होते.
१० वर्षांच्या भारतीय मुलीनं केला विश्वविक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच व्यक्ती!
विश्वविक्रम केल्यामुळे सारावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- Maruti 800 मधून हिमाचल प्रदेशमध्ये येणार...
- Video : वारली पेंटिंगमधून साकारले रामायण;...
- Video: शरीर थकतं पण प्रेम नेहमीच...
- Coronavirus: "तातडीने कोरोनिल हवीय असं एकही...
- आणखी वाचा
तिची वाट अडवणारे...
पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले, तेथेही हे पुरुषी राजकारणच दिसून आले.
गोष्ट रिझव्र्ह बँकेची : दक्षिणेकडील बँकांवरील संकट; बँकिंग कायद्याची नांदी
दक्षिणेकडील बँकांवर आलेले संकट पूर्ण जबाबदारीने अथवा सक्षमतेने तिने हाताळले नाही, अशी ओरड सुरू झाली.
टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण
ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.