ShivSena - शिवसेनाVerified account

@ShivSena

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

Maharashtra, India
Joined March 2011

Tweets

You blocked @ShivSena

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @ShivSena

  1. Pinned Tweet

    समृद्ध, संपन्न, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, कर्जमुक्त, बेरोजगारमुक्त, सुजलाम् सुफलाम्, सुशिक्षित, सुरक्षित, हिरवागार, भगवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. (1/12)

    Show this thread
    Undo
  2. महा विजयादशमी! उद्या सायं. ६:०० वा. लाइव्ह पहा:

    Undo
  3. मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

    , , and 2 others
    Undo
  4. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याचा शब्द दिला होता. सगळ्याचा विचार करून ₹१०,००० कोटी देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे. We reviewed the situation caused by heavy rains & as we promised to the farmers that we would not forsake them, we are announcing ₹10,000 crore as relief.

    Undo
  5. जिरायत, बागायत जमिनीसाठी आणि फळपिकांसाठी राज्य शासनामार्फत एवढी मदत जाहीर करण्यात आली आहे. State Government has declared financial aid of the following amount for the crops damaged on arable land and orchards.

    Undo
  6. राज्याच्या हक्काचे जवळपास ३८,००० कोटी रुपये केंद्राकडून राज्याला येणे बाकी आहे. Approximately sum of ₹38,000 Crore is yet to be received by the state from the Centre.

    Undo
  7. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज आई तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आरती केली.

    Undo
  8. "आपण काळजी व चिंता करू नका. जे करता येणे शक्य आणि आवश्यक आहे, ते सगळे आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही." -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

    Undo
  9. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे.

    Undo
  10. Oct 11

    Aarey saved- Thread. We’ve received some of the best news for environment today for the entire year. 1)All charges against the satyagrahis protesting to save Aarey will be dropped. They protested to save a forest, that wasn’t identified formally as one, but always one (1/n)

    Show this thread
    Undo
  11. Undo
  12. Oct 9

    माधुरी चिटणीस जी यांनी कोरोना सेंटरमध्ये मिळालेली वागणूक, तेथील अनुभव यावर अत्यंत सुंदर कविता रचून आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की पहा🙂

    Undo
  13. Oct 7

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

    Show this thread
    Undo
  14. बृहन्मुंबई महानगरपालिका समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी जी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी जी यांची निवड झाली आहे.

    Undo
  15. Oct 1

    मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा उद्घाटन सोहळा- LIVE

    Undo
  16. . दीदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    Undo
  17. Sep 28

    माझ्या मतदार संघात माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत शिवसेनेचे जी प सदस्य स्वतः लोकांपर्यंत पोहचून योजना राबवत आहेत ..प्रतिसाद देखील उत्तम आहे.

    Undo
  18. Sep 25

    आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने माझी व विदर्भातील शिवसेनेचे आमदार यांची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली.मतदारसंघ, जिल्हा व विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा केली.

    Undo
  19. कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर जी यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक धडाडीचे शिवसैनिक, मनमिळावू लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼

    Undo
  20. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आले.

    Undo
  21. Sep 18

    महाराष्ट्र राज्याचा थकित परतावा केंद्र सरकारने द्यावा या मागणीसाठी आज संसदभवन परिसरात नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सर्व विरोधी पक्षांचे खासदार प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी झाले होते.

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·