Wednesday, October 7, 2020

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी (...

टॉप न्यूज

राजकीय

आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर काढून दाखवा! निलेश राणेंचा राहुल गांधींना टोला

मुंबई (प्रतिनिधी) : ‘आमचं सरकार असतं तर लडाखमध्ये घुसखोरी करणा-या चीनला पंधरा मिनिटांत बाहेर फेकलं असतं’, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले...
6,270FansLike
39FollowersFollow
5,487FollowersFollow
1,530SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी (...

महाराष्ट्र

…तर एमपीएससीची केंद्रे बंद पाडणार : संभाजीराजे

मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला इशारा नवी मुंबई (प्रतिनिधी) : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच...

देश

तेजस एक्स्प्रेस १७ ऑक्टोबरपासून धावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस पुन्हा रुळावर धावणार आहे. आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ही...

क्रीडा

महान क्रीडापटूच्या नावाने ‘खेलरत्न’ पुरस्कार दिला जावा! कुस्तीपटू बबिता फोगटचा राजीव...

नवी दिल्ली : राजकारणामध्ये सक्रीय झालेली भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची मागणी केली...

विदेश

चार्पेंटीयर, जेनिफर ए. दौदना यांना रसायनशास्त्रातील नोबेल

स्टॉकहोम (वृत्तसंस्था) : नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा 5 ते 12 ऑक्टोबरदरम्यान करण्यात येत आहे. बुधवारी रसायनशास्त्र विषयातील यावर्षीचे नोबेल पारितोषिक इमॅन्युएल चार्पेंटीयर आणि जेनिफर...

संपादकीय

बिहारी बाबूंची नौटंकी

बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपतो आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात २८ ऑक्टोबरला, दुस-या टप्प्यात ३ नोव्हेंबर,...

सिंधुदुर्ग

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्विट करून या संदर्भात माहिती...

रत्नागिरी

‘नाणार’साठी खुद्द मुख्यमंत्र्यांचीच मोर्चेबांधणी!

मावस भावाच्या माध्यमातून १४०० एकर जमिनीची खरेदी; निलेश राणे यांचा घणाघाती आरोप पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर रत्नागिरी (प्रतिनिधी) : प्रकल्पांना सुरुवातीला विरोध करायचा आणि मग त्यातून...

रायगड

संघराज्याच्या संकल्पनेला केंद्र सरकारकडून तडा खासदार सुनील तटकरे यांचा आरोप

अलिबाग (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विविध विधयके बहुमतांच्या जोरावर पारीत केली आहेत. अशा विधेयकांमुळे केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारावर गदा आणत आहे....

रिलॅक्स

अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री मिष्टी मुखर्जी (वय २७) च्या अकाली निधनाने बंगाली व हिंदी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या वर्षांत अनेक नामांकित...

अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा : पायल घोष

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुरुवारी त्याची तब्बल ८ तास चौकशी केली. मात्र,...

दीपिका पादुकोणला ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबी समन्स बजावणार

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाशी अनेकांचे धागेदोर जुळलेले असल्याचं...

ड्रग्स प्रकरणात आता अभिनेत्री जया प्रदाची उडी

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्सचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींची नावं यातून समोर येणार असल्याचा दावा...

कोलाज

का झाली लव्हली ‘फेअर’मुक्त…?

अ‍ॅड. योगिनी बाबर गत दोन वर्षांपासून जगभरात झालेल्या नामांकित सौंदर्य स्पर्धेत ब्लॅक ब्युटीला प्राधान्य मिळाले आहे. अनेक स्पर्धांतून कृष्णवर्णिय...

‘निर्भया’ला न्याय, तरी आव्हान कायम

अॅड. योगिनी बाबर महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षा प्रदान करता यावी म्हणून ‘दिशा’ कायद्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलावणार अशी घोषणाबाजी करून महाविकास आघाडी सरकारने आश्वस्त केले खरे, पण...

हुकूमशाहीला आमंत्रण?

भाऊ तोरसेकर एक गोष्ट मान्य करावी लागेल, कितीही निष्ठूर व बेदरकार असले तरी अजून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या बहुमताचा बेछूट वापर करण्याची ‘काँग्रेसी हिंमत’ आलेली...

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी हायटेक तंत्रज्ञान

महेश धर्माधिकारी कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अनेक देशांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. यात मुख्यत: यंत्रमानव आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर केला जात आहे. अमेरिकेतल्या प्रसिद्ध टाईम...

अध्यात्म

प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा

तुम्ही इथे इतकेजण जमला आहात, त्यापैकी कुणीही मला सांगावे की, आपली सर्व धडपड कशाकरिता असते? प्रत्येकजण सुखासाठी...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल