Prikvačeni tweet
Office Of Nitin Gadkari
@OfficeOfNG
This is an official account of the Office of Shri Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways Government of India
New Delhi, IndiaDatum pridruživanja: siječanj 2018.
Tweetovi korisnika/ce Office Of Nitin Gadkari
नागपूर पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली असून मा. गडकरीजी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे.
10
112
453
Pokaži tu nit razgovora
पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबात केंद्रीय मंत्री श्री जी यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.
12
139
924
Pokaži tu nit razgovora
At the 8th Edition of Raisina Dialogue Italian PM, Giorgia Meloni receives a ceremonial welcome at Rashtrapati Bhavan in Delhi.
4
49
422
Strengthening bilateral relations between the two countries, the discussion focused on enhancing cooperation in various fields such as infrastructure, highway development, technology, and green energy in the presence of higher officials from either side.
9
74
337
Pokaži tu nit razgovora
H.E. Austrian Ambassador, Mrs. Katharina Wieser along with the delegation of Austrian-Indian companies called on Union Minister Shri Ji today in New Delhi.
12
87
480
Pokaži tu nit razgovora
During the meeting with senior officials from both nations, the discussion focused on strategies for promoting sustainable infrastructure development through effective collaboration.
13
72
346
Pokaži tu nit razgovora
H.E. Alan Ganoo, Minister of Land Transport and Light Rail, Minister of Foreign Affairs, Regional Integration and International Trade of the Republic of Mauritius called on Union Minister Shri Ji in New Delhi today.
11
75
383
Pokaži tu nit razgovora
उत्तर प्रदेश में राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं से धार्मिक स्थलों की कनेक्टिविटी बढ़ेगी, पर्यटन एवं स्थानिक रोजगार के अवसर बढ़ेंगे।
#PragatiKaHighway #GatiShakti
29
138
758
पूर्वी उत्तर प्रदेश में राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं से प्रदेश #गतिशील विकास की ओर..
#PragatiKaHighway #GatiShakti
13
44
309
असम के राज्यपाल श्री जी ने आज दिल्ली में केंद्रीय मंत्री श्री जी से उनके आवास पर भेंट की।
24
88
736
केंद्रीय मंत्री श्री जी 27 फरवरी 2023, सोमवार, प्रातः 11:30 बजे बलिया, उत्तर प्रदेश के चितबड़ा गाँव में 6500 करोड़ के निवेश से 7 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास करेंगे।
#PragatiKaHighway #GatiShakti
38
104
602
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन प्रकल्पांना मंजुरी!
या महामार्गांमुळे जिल्ह्यातील विकास गतीशील होईल.
#PragatiKaHighway #GatiShakti
2
22
128
8
12
106
श्री गडकरी जी ने अपने जनसंपर्क कार्यालय में नागरिकों की समस्याएं सुनी और अधिकारियों को निर्देश दिए।
#NitinGadkariJansampark
20
59
393
Pokaži tu nit razgovora
नागपुर में केंद्रीय मंत्री श्री जी के जनसंपर्क की कुछ तस्वीरें। श्री गडकरी जी ने अपने जनसंपर्क कार्यालय में नागरिकों की समस्याएं सुनी और अधिकारियों को निर्देश दिए।
#NitinGadkariJansampark
21
71
543
Pokaži tu nit razgovora
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला जोडणारा रत्नागिरी-नागपूर ४-लेन राष्ट्रीय महामार्ग!
या महामार्गामुळे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी, धाराशिव येथील श्री तुळजाभवानी व माहुर येथील श्री रेणुका देवीचे दर्शन सुलभ होईल.
#PragatiKaHighway #GatiShakti
9
20
238
आता ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना माहुरच्या रेणुका देवीचे दर्शन सहज शक्य!
#PragatiKaHighway #GatiShakti
4
13
97
नांदेडमधील राष्ट्रीय राजमार्ग विकास प्रकल्प जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला पूरक ठरतील!
#PragatiKaHighway #GatiShakti
3
21
141
केंद्रीय मंत्री श्री जी शनिवार, २५ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वाजता हिंगोली, महाराष्ट्र येथे १,०३७.४ कोटी रुपये किंमतीच्या व ४२.३० किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण करतील.
#PragatiKaHighway #GatiShakti
22
93
395
केंद्रीय मंत्री श्री जी शनिवार, २५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता परभणी, महाराष्ट्र येथे १,०५८ कोटी रुपये किंमतीच्या व ७५ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करतील.
#PragatiKaHighway #GatiShakti
20
72
345
केंद्रीय मंत्री श्री जी यांनी नांदेड महानगर भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील-गोजेगावकर व महानगर अध्यक्ष प्रवीण साले उपस्थित होते.
13
82
381
नांदेड में तख्त सचखंड श्री हजूर साहिब जी गुरुद्वारा की कुछ और तस्वीरें।
12
60
386
Pokaži tu nit razgovora
केंद्रीय मंत्री श्री जी ने नांदेड में तख्त सचखंड श्री हजूर साहिब जी गुरुद्वारा जा कर मत्था टेका।
12
101
773
Pokaži tu nit razgovora
...असे प्रतिपादन श्री गडकरीजी यांनी केले. राजकीय इच्छाशक्तीला विद्यापीठांसारख्या संस्थांची सोबत मिळाली, तर समाजाचा कायापालट निश्चित शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
6
48
248
Pokaži tu nit razgovora
शैक्षणिक विकास हा सर्वांगीण विकासाचा पाया असल्यामुळे विद्यापीठे व शैक्षणिक संस्था या विकासाचा वेग वाढवण्यात व समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठीच्या संशोधनावर व नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहिजे,...
7
45
208
Pokaži tu nit razgovora
मुक्ती संग्रामाच्या चळवळीचे अर्ध्वयू, सन्यासी असूनही लढाऊ बाण्याचे स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव असलेल्या विद्यापीठाच्या वतीने ही मानाची पदवी मिळणे हे आपले भाग्य असल्याच्या भावना श्री गडकरीजी यांनी व्यक्त केल्या.
4
43
179
Pokaži tu nit razgovora
संत महात्म्यांची आणि संघर्षाची शिकवण देणाऱ्या मराठवाड्याच्या भूमीला वंदन करत श्री गडकरीजी यांनी देशाच्या आध्यात्मिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळींच्या इतिहासातील सोनेरी पान या शब्दात नांदेड शहराचे महत्त्व सांगितले.
6
42
182
Pokaži tu nit razgovora
समाजाच्या सर्वांगीण विकासात विशेषतः शैक्षणिक, सामाजिक, कृषी, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातील श्री गडकरीजी यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 'डॉक्टर ऑफ लेटर्स' या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
5
50
304
Pokaži tu nit razgovora