Sunday, August 23, 2020

ताज्या बातम्या

मालिका, चित्रपटांच्या शूटिंगसाठी नवीन नियमावली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी मालिका आणि चित्रपट निर्मितीसाठी स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची (एसओपी) घोषणा केली....

टॉप न्यूज

राजकीय

नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच बिहारची निवडणूक; भाजपची घोषणा संयुक्त जनता दल, लोक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या दरम्यान भाजपा प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल...
5,168FansLike
39FollowersFollow
5,481FollowersFollow
1,530SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण शिक्षक मतदार संघातून दोनदा विधानपरिषदेवर निवडून येऊन राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे माजी शिक्षक आमदार रामनाथ...

महाराष्ट्र

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचे निधन

सांगली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यसंग्रामातील ज्येष्ठ क्रांतिकारी व ब्रिटीश काळात सांगलीचा जेल फोडण्याच्या घटनेतील अखेरचे शिलेदार जयराम विष्णुपंत कुष्टे (वय १०२) यांचे रविवारी...

देश

पाकचा यु-टर्न; आता म्हणे दाऊद पाकिस्तानात नाही

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ (एफएटीएफ) द्वारे काळ्या यादीत घातले जाईल, या भीतीपोटी अखेर पाकिस्तानने दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये किनारपट्टीच्या...

क्रीडा

भारताचे दिग्गज फलंदाज चेतन चौहान यांचे निधन

लखनऊ : भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना मागील महिन्यात कोरोना झाला होता. पण,...

विदेश

चीनला अमेरिकेचा झटका; शी जिनपींग यांना ‘राष्ट्रपती’ न मानणारा कायदा संसदेत

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : चीन आणि अमेरिकेच्या संबंधात चांगलाच बिघाड झाल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच चीनी कंपनी असलेल्या टीकटॉकवर बंदी घातली होती. तर, चीनचे...

संपादकीय

अग्रलेख : बाप्पा, आता तुम्हीच तारणहार!

सालाबादप्रमाणे यंदाही श्री गणेशाच्या आगमनापूर्वी ६ महिन्यांपासूनच अनंत संकटांची मालिका अनुभवायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरांत अनिश्चितिततेचे सावट आहे. विशेषत: सणवार...

सिंधुदुर्ग

अवघ्या चार चाकरमान्यांना घेऊन एसटी कणकवलीला रवाना

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणा-यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने एसटीला प्रवाशांकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आलेल्या चार प्रवाशांनाच...

रत्नागिरी

रायगड

सुशांतसिंह प्रकरणात ‘दूध का दूध, पानी का पानी’ समोर येईल :...

रोहा (प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनतेच्या मनात सुशांतसिंह प्रकरणात अनेक शंका-कुशंका होत्या. त्यामुळेच या प्रकरणी सीबीआय चौकशीची अपेक्षा होती. सन्माननीय न्यायालयाने सीबीआय चौकशीला...

रिलॅक्स

व्हेनिस आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी मराठी चित्रपटाची निवड

मुंबई (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी महत्त्वाच्या व प्रतिष्ठित असलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा मराठी चित्रपटसृष्टीसाठी चैतन्यदायी ठरला आहे. आशय आणि विषय...

ऋता दुर्गुळे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ती नव्या भूमिकेत दिसेल. ‘गाणे ता-यांचे, गाणे सा-यांचे’ अशी...

‘मेरे देश की धरती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत असताना भारतातील अग्रगण्य सिनेनिर्मिती संस्थांपैकी एक असलेल्या ‘कार्निवल मोशन पिक्चर्स’ या संस्थेनेही त्यांचा आगामी चित्रपट ‘मेरे देश की धरती’...

‘मालवणी भैय्या’ यू टयूबवर

‘एक चावट मधुचंद्र’, ‘अभी तो हम जवान है’, ‘सनी तूच माझ्या मनी’ अशा नाटकांतून रसिकांचे मनोरंजन करणारा अवलिया रमेश वारंग आता कोकणात तळ ठोकून...

कोलाज

का झाली लव्हली ‘फेअर’मुक्त…?

अ‍ॅड. योगिनी बाबर गत दोन वर्षांपासून जगभरात झालेल्या नामांकित सौंदर्य स्पर्धेत ब्लॅक ब्युटीला प्राधान्य मिळाले आहे. अनेक स्पर्धांतून कृष्णवर्णिय...

‘निर्भया’ला न्याय, तरी आव्हान कायम

अॅड. योगिनी बाबर महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षा प्रदान करता यावी म्हणून ‘दिशा’ कायद्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलावणार अशी घोषणाबाजी करून महाविकास आघाडी सरकारने आश्वस्त केले खरे, पण...

हुकूमशाहीला आमंत्रण?

भाऊ तोरसेकर एक गोष्ट मान्य करावी लागेल, कितीही निष्ठूर व बेदरकार असले तरी अजून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या बहुमताचा बेछूट वापर करण्याची ‘काँग्रेसी हिंमत’ आलेली...

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी हायटेक तंत्रज्ञान

महेश धर्माधिकारी कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अनेक देशांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. यात मुख्यत: यंत्रमानव आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर केला जात आहे. अमेरिकेतल्या प्रसिद्ध टाईम...

अध्यात्म

प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा

तुम्ही इथे इतकेजण जमला आहात, त्यापैकी कुणीही मला सांगावे की, आपली सर्व धडपड कशाकरिता असते? प्रत्येकजण सुखासाठी...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल