ANIL DESHMUKHVerified account

@AnilDeshmukhNCP

Home Minister of Maharashtra | Member of Legislative Assembly, Katol (Nagpur)| Leader. Committed to a Safe, Secure and Progressive Maharashtra.

Nagpur, India
Joined January 2017

Tweets

You blocked @AnilDeshmukhNCP

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @AnilDeshmukhNCP

  1. Mumbai Police immediately came into action & tracked down the chef with the help of advanced technologies & saved his life. The promptness shown by the Mumbai Police team in handling the situation is praiseworthy. (2/2)

    Show this thread
    Undo
  2. . has demonstrated how the Govt. has collaborated with social media platforms for good governance. The Police received the information from 's Ireland Office about a chef in Mumbai, who was planning a suicide. (1/2)

    Show this thread
    Undo
  3. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, अनेक दशके सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार व मंत्री गणपतराव देशमुख यांना वाढदिवसानिमित्त आरोग्यसंपन्न दीर्घायुष्याच्या शुभेच्छा!

    Undo
  4. आज येथे क्रांती दिनानिमित्त ऑगस्ट क्रांती स्कारकास भेट दिली. याप्रसंगी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व क्रांतीकारकांना अभिवादन केले.

    Undo
  5. आज च्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा ओम नारायण मंगल कार्यालय, येथे आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, नगर परिषद अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

    Undo
  6. Retweeted
    Show this thread
    Undo
  7. . Kindly look into Mr. Suhas’s request & proceed within the framework. Police are doing their best to address each of the applications received from the citizens & they will get back to you soon. Sending my prayers for the speedy recovery of your mother.

    Undo
  8. Aug 9

    . Kindly look into Ms. Manali's request & expedite if all parameters are met. My deepest condolences to you & your family. May the departed soul rest in peace. Rest assured that your request will soon be addressed.

    Undo
  9. Aug 9

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दशरथ पवार यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

    Undo
  10. Aug 9

    जागतिक आदिवासी दिनानिमित्त मानवी संस्कृतीची जोपासना आणि जपणूक करणाऱ्या निसर्गपूजक आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कटीबद्ध होऊया.

    Undo
  11. Aug 8

    ९ ऑगस्ट १९४२ ला 'छोडो भारत' आणि 'करेंगे या मरेंगे' या घोषणांनी देशवासियांना झपाटून सोडले आणि स्वातंत्र्यलढ्याला धार आली. आज ९ ऑगस्ट, क्रांती दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या असंख्य क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन!

    Undo
  12. Aug 8

    . आपण सदर प्रकरणात तातडीने लक्ष घालून नियमानुसार योग्य ती कारवाई करावी. तुम्ही प्रवास करताना शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा. तुमच्या आजीच्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.

    Undo
  13. Aug 8

    The video shot by which is dedicated to the solidarity of warriors namely , , , & who have been at service round the clock, is commendable. I strongly believe we can win this battle unitedly.

    Show this thread
    Undo
  14. Aug 8

    च्या लढ्यात , , , आणि स्वच्छतादूत अहोरात्र लढा देत आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी इतर योध्यांच्या सन्मानार्थ बनविलेला हा व्हिडीओ कौतुकास्पद आहे. एकजुटीने ही लढाई आपण जिंकणारच हा विश्वास वाटतो.

    Show this thread
    Undo
  15. Aug 8

    . Please look into Mr. Sandeep’s request & proceed within the framework. I pray for your grandmother’s quick return to full health.

    Undo
  16. Aug 8

    आज येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर ग्रामीणचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

    Undo
  17. Aug 8

    केरळमधील कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कॅप्टन साठे यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करून सांत्वन केले.

    Undo
  18. Aug 8

    आज येथे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्यक्ष, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

    Undo
  19. Aug 8

    आज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

    Undo
  20. Aug 8

    पोलीस जिमखाना, येथे आणि नरखेड पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या बांधकामा संदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·