MAHARASHTRA DGIPRVerifisert konto

@MahaDGIPR

Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (DGIPR), of महाराष्ट्र शासन

Registrerte seg oktober 2014

Tweets

Du har blokkert @MahaDGIPR

Er du sikker på at du vil vise disse tweetene? Dette vil ikke oppheve blokkeringen av @@MahaDGIPR.

  1. कोरोनाबाधित रुग्ण आजाराच्या तीव्रतेनुसार कोणकोणत्या टप्प्यातून जातो? याबाबत सांगताहेत आरोग्यमंत्री

    Angre
  2. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा हे उत्पादन जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणाऱ्या केंद्र शासनाचा आता कांद्यावर निर्यातबंदी घालण्याचा निर्णय अनाकलनीय. हा निर्णय ताबडतोब परत घेऊन कांदा उत्पादकांना दिलासा देणे आवश्यक- वैद्यकीय शिक्षण मंत्री

    Angre
  3. जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याकडून कांद्याचे उत्पादन. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागला होता, पण अचानक निर्यातबंदी जाहीर करून केंद्राकडून शेतकऱ्यांवर घोर अन्याय. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी- महसूलमंत्री यांची मागणी

    Angre
  4. मध्ये नोंदणी झालेल्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण- उद्योगमंत्री सुभाष देसाई

    Angre
  5. Retweetet

    महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठांकडून परिपूर्ण नियोजन तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत साधनांची अडचण असणा-या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरणात ऑफलाईन परीक्षेचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

    Angre
  6. Retweetet

    राज्यात आज 20482 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19423 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 775273 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 291797 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता70.62% झाले आहे.

    Vis denne tråden
    Angre
  7. एलिफंटा पर्यटन स्थळाच्या विकासासंदर्भात पर्यटन राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करुन तो तातडीने सादर करावा. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पर्यावरणपूरक विकासकामांवर भर देण्याचे निर्देश.

    Angre
  8. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री यांच्या हस्ते खोपोली येथील टाटा स्टील बीएसएल कंपनीमार्फत निधीमधून रायगड जिल्ह्यासाठी दोन व्हेंटिलेटर सुपुर्द. रायगड जिल्हा पालकमंत्री कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी.

    Angre
  9. ‘युवक बिरादारी’ उपक्रमाचे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री यांच्यासमोर सादरीकरण. युवकांना योग्य मार्गदर्शन गरजेचे. कोरोनाची पार्श्वभूमी व बदलत्या वातावरणात सामाजिक-सांस्कृतिक ऐक्य निर्माण करुन स्वयंरोजगाराला पूरक ठरणारा सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश.

    Angre
  10. काळात २ लाख ५४ हजार ९२९ गुन्हे नोंद, विविध गुन्ह्यांसाठी २५ कोटी ८ लाखांचा दंड वसूल, तर ३४ हजार ७४२ जणांना अटक. बाधित २० पोलीस अधिकारी, १८२ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू, तर २०२ पोलीस वीरांचा मृत्यू- गृहमंत्री

    Angre
  11. ही कोरोनाविरूद्ध आक्रमकपणे लढणारी देशातली वैशिष्ट्यपूर्ण मोहीम. त्यामुळे प्रत्येक सरपंचाने एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून ही मोहीम आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने राबवावी व परिवारांना आरोग्यसंपन्न करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

    Vis denne tråden
    Angre
  12. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरपंचांच्या ई-मेळाव्यात मोहिमेचे केले उद्घाटन.मेळाव्यास २८ हजार सरपंचांची उपस्थिती.उपमुख्यमंत्री , महसूल मंत्री , ग्रामविकास मंत्री , महसूल राज्यमंत्री सहभागी

    Vis denne tråden
    Angre
  13. सोलापूरच्या बोरामणी विमानतळासंदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. पालकमंत्री , आमदार उपस्थित. विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी तातडीने मंजूर करण्यासह ३२ हेक्टर जमिनीच्या निर्वनीकरणाचे आदेश.

    Angre
  14. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन. ही समिती सात दिवसात अहवाल सादर करेल- आरोग्यमंत्री यांची माहिती

    Angre
  15. कोरोनाबाधित व्यक्तीप्रति समाजाचा दृष्टिकोन बदलतो, असे घडू नये म्हणून आपण काय केले पाहिजे याबाबत प्रबोधन करताहेत आरोग्यमंत्री

    Angre
  16. केंद्र सरकारकडून अचानक कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. मुंबई बंदरात अडकलेल्या हजारो क्विंटल कांद्याच्या निर्यातीसंदर्भात खासदार यांच्याशी चर्चा. निर्यात बंदी तातडीने हटविण्यासाठी केंद्राकडे ते स्वतः प्रयत्न करणार- अन्न,नागरी पुरवठा मंत्री

    Angre
  17. आकाशवाणीवरून प्रसारित कार्यक्रमात उद्या व परवा (१६ व १७ सप्टेंबर) सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आरोग्य मंत्री यांची ‘कोरोनाशी दोन हात’ या संवादातील पाचवा भाग ‘कोरोना: प्लाझ्मा आणि सिरो सर्व्हेलन्स या विषयावर मुलाखत.

    Angre
  18. मुंबईमध्ये शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाच्या सुविधेमुळे महिलांसाठी विशेष बस सेवा तसेच इतर सर्वांसाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याची महिला व बालविकास मंत्री यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

    Angre
  19. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका,नगरपालिकांमधील लोकप्रतिनिधींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद. नगरविकास मंत्री सहभागी. कोरोनाविरुद्ध लढाईत मोहीम महत्त्वाचे शस्त्र ठरेल-मुख्यमंत्री

    Angre
  20. कोरोनापेक्षा कोरोनाविषयीची अवास्तव भीती जास्त घातक ठरतेय का? याबाबतच्या वस्तुस्थितीविषयी सविस्तर सांगताहेत आरोग्यमंत्री

    Angre

Lastingen ser ut til å ta sin tid.

Twitter kan være overbelastet, eller det kan ha oppstått et midlertidig problem. Prøv igjen, eller se Twitters status for mer informasjon.

    Du vil kanskje også like

    ·