Maharashtra CongressVerified account

@INCMaharashtra

The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee

Maharashtra
Joined April 2013

Tweets

You blocked @INCMaharashtra

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @INCMaharashtra

  1. Pinned Tweet

    LIVE: नवीन शैक्षणिक धोरण: एक मूल्यमापन | व्हर्च्युअल परिसंवाद

    Undo
  2. भगवान श्रीकृष्ण ने कहा है- जहाँ सत्य व धर्म हैं, वहीं ईश्वर है। असत्य व अधर्म का विनाश करने वाले भगवान श्रीकृष्ण के जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएँ।

    Undo
  3. भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

    Undo
  4. गोपाळकाला उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

    Undo
  5. Shocked and saddened to hear about the sudden demise of Rahat Indori Sahab, the iconic Urdu poet. My heartfelt condolences to his family, friends and loved ones. His passing away is an irreversible loss for the literary community. May his soul rest in peace.

    Undo
  6. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय (दि. २ ते ८ ऑगस्ट २०२०)

    Undo
  7. “अब ना मैं हूँ ना बाक़ी हैं ज़माने मेरे, फिर भी मशहूर हैं शहरों में फ़साने मेरे...” अलविदा, राहत इंदौरी साहब।

    Undo
  8. या वर्षीचा 'जागतिक आदिवासी गौरव दिवस' ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. हा दिवस 'आदिवासी विकास मंथन दिवस' म्हणून साजरा करण्यात यावा असे मत आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी मांडले. त्याचबरोबर आदिवासी हित संरक्षण कक्ष आणि आरोग्य संवर्धन कक्ष स्थापण्याची घोषणाही करण्यात आली!

    Undo
  9. PM is silent on PLA deployment, PM said nothing when PLA brutally killed our Jawans, PM was silent when Chinese Foreign Ministers made sham claims about PM maintained convinient silence on funds received from Chinese Companies!

    Undo
  10. 21 hours ago

    क्या भाजपा की चुनावी जीत में चाइनीज एप का सहयोग चुप्पी का कारण बन रहा है? मगर क्या कोई भी सहयोग देश की सुरक्षा और सम्प्रभुता से बड़ा हो सकता है?

    Undo
  11. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

    Undo
  12. Aug 10

    शहर में बेरोज़गारी की मार से पीड़ितों के लिए MGNREGA जैसी योजना और देशभर के ग़रीब वर्ग के लिए NYAY लागू करना आवश्यक हैं। ये अर्थव्यवस्था के लिए भी बहुत फ़ायदेमंद होगा। क्या सूट-बूट-लूट की सरकार ग़रीबों का दर्द समझ पाएगी?

    Undo
  13. Aug 10

    Wishing former President Shri Pranab Mukherjee a speedy recovery.

    Undo
  14. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

    Undo
  15. ही वस्तुस्थिती असताना मराठा आरक्षणाच्या विरोधात छुप्या कारवाया सुरू झाल्या असून, त्यामुळेच राज्य सरकारला जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मराठा आरक्षण लागू होऊ नये, असा हेतू असलेल्या मंडळींचे हे कारस्थान आहे.

    Show this thread
    Undo
  16. राज्य सरकारच्या तयारीबाबत मराठा आंदोलनातील अनेक प्रमुख नेत्यांशी, वकिलांशी तसेच अभ्यासकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेकदा चर्चा झाली आहे. शासनाच्या वकिलांशी नियमितपणे सल्लामसलत होते आहे.

    Show this thread
    Undo
  17. या प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, अशी भूमिका राज्य सरकारने यापूर्वीच मांडली आहे. हे प्रकरण घटनापिठाकडे सोपवण्यात यावे, या मागणीसाठी येत्या २५ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

    Show this thread
    Undo
  18. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळावी, यासाठी या आरक्षणाच्या विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु, दरवेळी सरकारने भक्कमपणे बाजू मांडली व मराठा आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. या आरक्षणावर न्यायालयाची कोणतीही स्थगिती नाही.

    Show this thread
    Undo
  19. त्यांच्यासमवेत शासनाच्या वतीने परमजितसिंग पटवालिया बाजू मांडणार आहेत. हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, रफिक दादा, विजयसिंह थोरात अशी दिग्गज मंडळी मराठा आरक्षणाची बाजू लावून धरणार आहेत.

    Show this thread
    Undo
  20. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन भक्कम तयारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांनाच सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवण्यात आहे आहे.

    Show this thread
    Undo
  21. मराठा आरक्षण कायम राहू नये, यासाठी मोठे राजकीय षडयंत्र सुरू आहे. राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. यावरून झालेल्या आंदोलनांचा बोलविता धनी वेगळा असून, ही आंदोलने भाजप पुरस्कृत आहेत: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष ना. अशोक चव्हाण

    Show this thread
    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·