Office of Uddhav Thackerayಪರಿಶೀಲಿಸಿದ ಖಾತೆ

@OfficeofUT

Official account of the Office of Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
ಜೂನ್ 2019 ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ

ಟ್ವೀಟ್‌ಗಳು

ನೀವು @OfficeofUT ಅವರನ್ನು ತಡೆಹಿಡಿದಿರುವಿರಿ

ಈ ಟ್ವೀಟ್‌ಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲು ನೀವು ಖಚಿತವಾಗಿ ಬಯಸುವಿರಾ? ಟ್ವೀಟ್ ವೀಕ್ಷಣೆಯು @OfficeofUT ಅವರ ತಡೆತೆರವುಗೊಳಿಸುವುದಿಲ್ಲ

  1. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    5 ಗಂಟೆಗಳ ಹಿಂದೆ
    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  2. 20 ಗಂಟೆಗಳ ಹಿಂದೆ

    CM Uddhav Balasaheb Thackeray spoke to PM & apprised him of steps taken to safeguard citizens amidst torrential rain. He thanked the PM for offering support. Hon’ble CM also congratulated Hon’ble PM on laying foundation stone of Shri Ram Mandir in Ayodhya today.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  3. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಆಗ 5

    CM Uddhav Balasaheb Thackeray also reviewed the situation with district collectors of Ratnagiri, Sindhudurg, Palghar, Kolhapur, Thane and Raigad districts as they have been experiencing heavy rainfall.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  4. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಆಗ 5

    CM Uddhav Balasaheb Thackeray has asked to stay on high alert as heavy rains continue in Mumbai for the 2nd consecutive day. Since predicts heavy rains will continue till tomorrow, CM has appealed to the citizens to stay home and venture out only if essential

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  5. ಆಗ 5

    माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर जी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे🙏🏼

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  6. ಆಗ 5

    हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे🙏🏼

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  7. ಆಗ 5

    काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती, कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतांनाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली (२/३)

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  8. ಆಗ 5

    अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली. (१/३)

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  9. ಆಗ 3

    शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे ने अयोध्या यात्रा के दौरान शिवसेना पार्टी की ओर से राममंदिर निर्माण मे १ करोड़ रुपए का योगदान देने का संकल्प किया था। यह १ करोड़ की संकल्प राशि श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट में २७ जुलाई को RTGS कर दी गई है।

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  10. ಆಗ 1

    आरोग्यमंत्री जी यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात असताना देखील राजेश टोपे जी यांनी कोरोनाविरुद्ध लढून महाराष्ट्राची काळजी घेतली. शारदाताई टोपे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏼

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  11. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಆಗ 1

    CM Uddhav Balasaheb Thackeray launched ‘Mission Zero’ in Ahmednagar today. He also inaugurated a 25-beds advanced ICU, set up in the district hospital and launched an initiative to increase the testing capacity of the RT-PCR Laboratory at the district hospital.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  12. ಆಗ 1

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. CM Uddhav Balasaheb Thackeray paid tributes to Sahityaratna Anna Bhau Sathe on his birth centenary today.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  13. ಜುಲೈ 31

    माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन! मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे- LIVE

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  14. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜುಲೈ 30

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुणे येथे आगमन झाले. मा. मुख्यमंत्री आज कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसोबत तसेच प्रशासकीय यंत्रणेसमवेत आढावा बैठक घेणार आहेत.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  15. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಜುಲೈ 30

    CM Uddhav Balasaheb Thackeray has arrived in Pune district to conduct review meetings with elected representatives and local authorities on the measures taken to tackle the spread of COVID-19.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  16. ಜುಲೈ 28

    आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या बळावर मी या महाराष्ट्राला प्रगतीपथावर अग्रेसर ठेवण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही पुन्हा एकदा देतो🙏🏼

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  17. ಜುಲೈ 28

    सर्वसामान्य जनतेची सेवा हाच आपल्या सर्वांच्या कार्याचा आधार असून ही सेवा करण्याची संधी या महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातील जनतेने मला दिली. मला याचा आनंद आहे आणि जबाबदारीचे भान ही आहे.

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  18. ಜುಲೈ 28

    काल मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटून, फोन करून, व्हॉटसअपद्वारे, समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम असेच निरंतर राहू द्या, मी आपल्या शुभेच्छांचा विनम्रपणे स्वीकार करतो.

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  19. ಜುಲೈ 28

    मुंबईतील सफाई कामगार हे तर स्वच्छता दूत आहेत. सध्याच्या कोविड काळात सुद्धा दररोज खऱ्या अर्थाने स्वच्छतेची व निर्मळतेची आठवण करून देणारे शेकडो सफाई कामगार बंधू आणि भगिनींनी माझा वाढदिवस अशा रीतीने साजरा करून जे प्रेम व्यक्त केले आहे त्यामुळे मी भारावून गेलो आहे. खूप खूप धन्यवाद🙏🏼

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  20. ಜುಲೈ 27

    आपकी शुभकामनाओं के लिए धन्यवाद जी🙏🏼

    ರದ್ದುಗೊಳಿಸು

ಲೋಡಿಂಗ್ ಸಮಯ ಸ್ವಲ್ಪ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವಂತೆನಿಸುತ್ತದೆ.

Twitter ಸಾಮರ್ಥ್ಯ ಮೀರಿರಬಹುದು ಅಥವಾ ಕ್ಷಣಿಕವಾದ ತೊಂದರೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಿರಬಹುದು. ಮತ್ತೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿ ಅಥವಾ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ Twitter ಸ್ಥಿತಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.

    ಇದನ್ನೂ ಸಹ ನೀವು ಇಷ್ಟಪಡಬಹುದು

    ·