#मंगेश उवाच_   

@mangeshspa

।। श्री गजानन, जय गजानन।। ।। गण गण गणात बोते।। 🙏🙏

Pune, India
Joined March 2017

Tweets

You blocked @mangeshspa

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @mangeshspa

  1. - तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही फेसबुकवरुन जबाबदारी घेतो. आॅक्सिजन नसल्याने 7 रुग्ण मेले, हाॅस्पिटल फिरता फिरता गरोदर महिलेचा मृत्यू झाला. पण बाॅलिवूड सर्टिफाईड बेस्ट मुख्यमंत्री आपल्यातच मस्त आहेत व पत्रकार खुश आहेत.

    Undo
  2. 😢😢 साभाळ रे ईश्वरा.....

    Undo
  3. PR एजन्सीचा खेळ पुन्हा सुरू झाला. पत्रकारांना पैशापुढे महाराष्ट्राची होत असलेली दैना दिसणे बंद झाले. अहो तवा हा निर्लैपचा नाॅनस्टिक असतो व चांगला असतो म्हणून त्याला मुख्यमंत्री करणार काय? आणि तर काय दावणीला बांधलेला टाॅमीच आहे.

    Undo
  4. अहो तुमचे भाऊबंद काय करत आहेत बघा....

    Undo
  5. वास्तव मांडलय लेखात. 👇👇

    Undo
  6. आजचा शब्द - कचरा पेटी मस्त ना!! 😂😂😂😂😂

    Undo
  7. करमणूकीत काही कमी राहीली असेल तर सांगा! 😂😂😂😂😂

    Undo
  8. Undo
  9. चमच्यांचा नवीन मालक under training.... Next Pappu..

    Undo
  10. हे काय म्हटले ते फक्त राहूल गांधीच सांगू शकतील...... पप्पू भाषा आहे ही!! 😂😂

    Undo
  11. साहेब - माझी खात्री आहे चक्रीय वादळ आपल्या कडे येणार नाही!! शिवसैनिक - निसर्ग सुध्दा साहेबांचे ऐकतो, साहेब म्हटले त्यामुळे चक्रीय वादळ येणार नाही. 😂😂😂😂😂

    Undo
  12. ▸ पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिलेली 2000 रुपयांची मदत घ्यायची. ▸ उज्ज्वला योजनेतील सिलींडरचा फायदा घ्यायचा. ▸ केंद्र सरकारनी मोफत दिलेले रेशन रांगेत लागून घ्यायचे. ▸ जनखात्या केंद्राने पाठवलेल्या 500 रुपयांची मदत घ्यायची. ▸ तरीही मोदींनी काय मदत केली म्हणून शिव्या द्यायच्या!

    Undo
  13. स्वतः मदत करणार नाहीतच. मदतीचा फक्त प्रपोगंडा पसरवणार. जो पर्यंत सोनू सुद राज्यपालांना भेटला नव्हता तो पर्यंत चांगला होता, जसा राज्यपालांना भेटला तो भाजपमय झाला. उद्या सोनू सुद मुख्यमंत्र्यांना भेटला म्हणजे CMला मास्टरमाईंड आहेत असे आम्ही म्हटले तर शिव्या देऊ नका म्हणजे झाले.

    Undo
  14. Undo
  15. अखिल भारतीय कोमट पाणी संघटना.😂😂

    Undo
  16. बुंद से गयी, वो हौदसे नही आती ताई!! स्वतःवर आले तर रडायचे, दूसऱ्याची मजा घ्यायची.....

    Undo
  17. महाराष्ट्राचा विषय काढला की शिवसेनेचे सगळे नेते मुंबई पेक्षाही गुजरातची परिस्थिती खराब आहे म्हणतात. अरे मुंबई हे वेगळे राज्य आहे का? महाराष्ट्र व गुजरातची तुलना करा ना?

    Undo
  18. गंभीर रुग्ण आत असलेली रुग्णवाहिका नवशिक्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या ड्रायव्हरला चालवायला दिली तर काय होत हे महाराष्ट्रातील सरकार बघून संपूर्ण जग बघत आहे.

    Undo
  19. अरे चा जयजयकार करणारे पत्रकार आणि बाॅलिवूड सेलेब्रिटी दिसलेत का कुणाला?

    Undo
  20. फारच थरारक माहिती अगदी सोप्या शब्दात. याच घटनेवर म्युनिच नावाचा चित्रपट आहे.

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·