Office of Uddhav Thackeray認証済みアカウント

@OfficeofUT

Official account of the Office of Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
2019年6月に登録

ツイート

@OfficeofUTさんをブロックしました

このツイートを表示してもよろしいですか?これによって@OfficeofUTさんのブロックが解除されることはありません。

  1. 7月17日

    शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवसेना खासदारांनी भेट घेतली. यावेळी कोरोना रुग्णांची वाढती संख्या, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना व कोरोना संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी युवासेनाप्रमुख, मंत्री उपस्थित होते.

    取り消す
  2. さんがリツイート
    7月17日

    सार्वजनिक गणेशोत्सव-२०२० साजरा करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना!

    取り消す
  3. さんがリツイート
    7月17日

    CM Uddhav Balasaheb Thackeray held a review meeting today to assess relief and rehabilitation works undertaken after , and reviewed plans for Ganeshotsav in Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts.

    取り消す
  4. さんがリツイート
    7月17日

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळ नुकसान भरपाई वाटप, मदत व पुनर्वसन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा गणेशोत्सवाचा आढावा घेतला.

    取り消す
  5. さんがリツイート
    7月16日

    CM Uddhav Balasaheb Thackeray visited the site of the collapsed building in Fort, Mumbai to take stock of the situation and assess rescue operations being carried out.

    取り消す
  6. さんがリツイート
    7月16日

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईमधील फोर्ट परिसरातील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी केली.

    取り消す
  7. さんがリツイート
    7月16日

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष , सदस्य मंत्री , उपस्थित होते.

    このスレッドを表示
    取り消す
  8. さんがリツイート
    7月11日

    Asia’s largest slum & densely populated area like Dharavi has not only shown the World that through collective effort Corona can be controlled but has also made a name for itself globally as a role model in the fight against Corona said the Hon’ble CM Uddhav Balasaheb Thackeray.

    このスレッドを表示
    取り消す
  9. さんがリツイート
    7月11日

    आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना‍ विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं या शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

    このスレッドを表示
    取り消す
  10. 7月9日

    MoU for rail projects under MUTP-3 will accelerate the following works; 28km new Railway lines between Panvel and Karjat. 3.5km elevated Railway track between Airoli and Kalva. 63km quadrupling of the railway lines between Virar-Dahanu (third and fourth railway lines).

    取り消す
  11. さんがリツイート
    7月8日

    राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे.

    このスレッドを表示
    取り消す
  12. さんがリツイート
    7月7日

    वर पहिल्याच दिवशी ६०,५९४ उमेदवारांनी आणि ५०३ कंपन्यांनी केली नोंदणी!

    取り消す
  13. 7月7日

    डोंबिवलीचे जुने जाणते, अभ्यासू पत्रकार विकास काटदरे यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. सामना, मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी एकीकडे पत्रकारितेचे व्रत जोपासले तर दुसरीकडे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांवर संस्कार केले. एक अभ्यासू व संवेदनशील पत्रकार आपण सर्वांनी गमावला आहे.

    取り消す
  14. さんがリツイート
    7月7日

    Robot ‘Gollar’ has reported on duty at Podar Hospital in Mumbai! It’ll get you food, water & medicines. This is an important step in our as it will eliminate contact and reduce risk for our medical staff in COVID Facilities.

    取り消す
  15. さんがリツイート
    7月6日

    CM Uddhav Balasaheb Thackeray launched the Mahajobs Portal today. This portal aims at making local manpower and employment opportunities available to companies and workers respectively.

    さん、さん、さん、他2人
    取り消す
  16. さんがリツイート
    7月6日

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे () ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

    さん、さん、さん、他2人
    取り消す
  17. 7月5日

    यावेळी उद्योगमंत्री जी, परिवहन मंत्री जी, पर्यावरण मंत्री , खासदार जी सहभागी झाले होते.

    このスレッドを表示
    取り消す
  18. 7月5日

    उद्योग व व्यवसायांतून कामगारांना नोकरीवरून काढू नका.कारखाने परराज्यातील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत तर स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहे,अशा स्थितीत त्यांना नोकऱ्या देऊन व्यवसाय सुरु करा पण नव्या नोकऱ्या देताना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका असे मुख्यमंत्री म्हणाले

    このスレッドを表示
    取り消す
  19. 7月5日

    यावेळी उद्योगमंत्री जी, परिवहन मंत्री जी, पर्यावरण मंत्री , खासदार जी सहभागी झाले होते.

    このスレッドを表示
    取り消す
  20. 7月5日

    एप्रिल शेवटापासून आपण ग्रीन व ऑरेंज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अनेक उद्योग सुरु झाले असून कामगारही रुजू झाले आहेत. आपण कुठेही मालवाहतुकीला थांबवलेले नाही, माणसांची वाहतूक थांबवली आहे जेणेकरून साथीचा प्रसार होणार नाही.

    このスレッドを表示
    取り消す

読み込みに時間がかかっているようです。

Twitterの処理能力の限界を超えているか、一時的な不具合が発生しています。やりなおすか、Twitterステータスで詳細をご確認ください。

    こちらもおすすめです

    ·